• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Scam Of Rs 250 Crore In Sambhajinagar Public Works Department

Sambhajinagar 250 coror scam: क्यूआर कोड एकाचा, वर्क ऑर्डर दुसऱ्याची; संभाजीनगर PWD विभागात २५० कोटींचा घोटाळा

छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या कामांसाठी बांधकाम विभागात बनावट कामाचे ऑर्डर देण्यात आल्याचा संशय आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 15, 2026 | 02:55 PM
Sambhajinagar 250 coror scam: क्यूआर कोड एकाचा, वर्क ऑर्डर दुसऱ्याची; संभाजीनगर PWD विभागात २५० कोटींचा घोटाळा

संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम विभागातील २५० कोटी रुपयांचा घोटाळा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • छत्रपती संभाजीनगरमधील सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) २५० कोटी रुपयांचा कथित घोटाळा
  • चौकशी करण्यासाठी मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त
  • शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी या चौकशी समितीवर तीव्र आक्षेप
Sambhajinagar PWD 250 coror scam: छत्रपती संभाजीनगरमधील सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) समोर आलेल्या या २५० कोटींच्या कथित ‘क्यूआर कोड’ (QR Code) घोटाळ्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे.  राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. या समितीला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या कामांसाठी बांधकाम विभागात बनावट कामाचे ऑर्डर देण्यात आल्याचा संशय आहे आणि या प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. क्यूआर कोड एका नावाने देण्यात आला होता, तर कामाचे ऑर्डर दुसऱ्या नावाने देण्यात आले होते, असेही उघड झाले आहे.

हातभट्टी दारूअड्यावर पोलिसांची कारवाई; ६०० लिटर मोहफुलाचे रसायन नष्ट; ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

१०० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी

या संपूर्ण घोटाळ्यात विभागीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या आर्थिक वर्षात डीपीसीने विभागाला दिलेल्या या घोटाळ्याशी संबंधित सुमारे १०० कोटी रुपयांच्या कामांना मिळालेली मंजुरी संशयास्पद असू शकते, असेही सुचवले जात आहे.

चौकशी समिती आणि ठाकरे गटाचा आक्षेप

घोटाळा समोर आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मात्र, या समितीवर शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

Satara Crime: सातारा धक्कादायक! बारावीच्या विद्यार्थिनीचं गुंगीचं औषध देऊन अपहरण

“विभागातील अधिकारीच जर घोटाळ्यात सामील असतील, तर त्याच विभागाचे मुख्य अभियंता निष्पक्ष चौकशी कशी करणार? हा केवळ चौकशीचा फार्स ठरेल. त्यामुळे या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी,” अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

पालकमंत्र्यांचे आश्वासन:

या प्रकरणावर बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कडक भूमिका घेतली आहे. “या घोटाळ्यात जो कोणी अधिकारी किंवा कंत्राटदार दोषी आढळेल, त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा (Criminal Case) दाखल करण्यात येईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Scam of rs 250 crore in sambhajinagar public works department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Sambhajinagar News

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Defense Production: भारतीय लष्कराची ऐतिहासिक झेप! परकीय कंत्राटे ३८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर; स्वदेशी उद्योगांचा डंका

Defense Production: भारतीय लष्कराची ऐतिहासिक झेप! परकीय कंत्राटे ३८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर; स्वदेशी उद्योगांचा डंका

Feb 15, 2026 | 04:33 PM
Mahashivratri 2026 : इंदापूरात हरहर महादेवचा गजर; महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांत भाविकांचा सहभाग

Mahashivratri 2026 : इंदापूरात हरहर महादेवचा गजर; महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांत भाविकांचा सहभाग

Feb 15, 2026 | 04:26 PM
Kedarnath Dham Opening Date : सर्व शिवभक्तांची मोठी बातमी! ‘या’ दिवशी उघडणार बाबा केदारनाथ धामचे दरवाजे, जोरदार तयारी सुरु

Kedarnath Dham Opening Date : सर्व शिवभक्तांची मोठी बातमी! ‘या’ दिवशी उघडणार बाबा केदारनाथ धामचे दरवाजे, जोरदार तयारी सुरु

Feb 15, 2026 | 04:13 PM
Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

Feb 15, 2026 | 04:13 PM
“एआय मला घाबरवतं…”,  Abhishek Bachchanनं व्यक्त केली चिंता; AI मुळे कलाकारांना होऊ शकतो तोटा,म्हणाला,…

“एआय मला घाबरवतं…”, Abhishek Bachchanनं व्यक्त केली चिंता; AI मुळे कलाकारांना होऊ शकतो तोटा,म्हणाला,…

Feb 15, 2026 | 04:05 PM
विशाल भारद्वाज यांनी नाना पाटेकरांसोबत का नाही केले काम? ‘ओ रोमियो’ दिग्दर्शकाने आता केला खुलासा

विशाल भारद्वाज यांनी नाना पाटेकरांसोबत का नाही केले काम? ‘ओ रोमियो’ दिग्दर्शकाने आता केला खुलासा

Feb 15, 2026 | 04:01 PM
माळेगावमधील प्रभाग नऊमध्ये विकासकामांना प्रारंभ; ‘विशिष्ट नागरी सेवा व सुविधा’ योजनेअंतर्गत  होणार विविध कामे

माळेगावमधील प्रभाग नऊमध्ये विकासकामांना प्रारंभ; ‘विशिष्ट नागरी सेवा व सुविधा’ योजनेअंतर्गत होणार विविध कामे

Feb 15, 2026 | 03:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.