• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Someshwar Factory Announced First Week Price At Rs 3300 Per Ton

पुणे जिल्ह्यामध्ये ‘सोमेश्वर’ने फोडली पहिल्या हफ्त्याची कोंडी; 3300 रुपये प्रति टन पहिला हफ्ता जाहीर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची विकासाची घौडदौड चालू असून, गाळप हंगाम २०२५-२६ हा देखील विक्रमी व यशस्वीरित्या पार पडेल, अशा प्रकारचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केलेले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 26, 2025 | 07:50 AM
जिल्ह्यामध्ये "सोमेश्वर " ने फोडली पहिल्या हप्त्याची कोंडी

जिल्ह्यामध्ये "सोमेश्वर " ने फोडली पहिल्या हप्त्याची कोंडी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बारामती/सोमेश्वरनगर : चालू गळीत हंगाम २०२५-२०२६ मध्ये गाळपास येणाऱ्या ऊसासाठी प्रथम हफ्ता ३३०० रुपये प्रति मे.टनप्रमाणे देण्याचे श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने जाहीर केले. याबाबतची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. पुणे जिल्ह्यात सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने पहिलची कोंडी फोडली आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून चालू असून, सध्या १०,००० मे. टन प्रतिदिन क्षमतेने गाळप होत आहे. आजअखेर एकूण २,०४,२५५ मे. टन गाळप झाले असून, जिल्ह्यामध्ये उच्चांकी साखर उतारा राखून १,९८,१०० क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झालेले आहे. तसेच डिस्टीलरीमधून ९,२०,००० लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतलेले आहे तर सहविजनिर्मिती प्रकल्पामधून १,१५,५४,९२० युनिट्सची महावितरण कंपनीस विक्री केलेली आहे.

हेदेखील वाचा : Nanded News : कर्मचाऱ्यांनी समन्वय साधन काम करावे; उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांचे निर्देश

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची विकासाची घौडदौड चालू असून, गाळप हंगाम २०२५-२६ हा देखील विक्रमी व यशस्वीरित्या पार पडेल, अशा प्रकारचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केलेले आहे. या हंगामामध्ये साधारणपणे १४ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट्य ठेवलेले असून, ऊस पुरवठा सातत्याने होण्याच्या दृष्टीकोनातून पुरेशी ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा भरलेली आहे.

3300 रुपये देण्याचे निश्चित

शासनाच्या नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी.) रु.३,२८५ प्रति मे.टन इतका निघत असून, संचालक मंडळाने प्रथम हप्त्यापोटी रु.३,३०० प्र.मे.टन देण्याचे निश्चित केलेले आहे. १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये गळीतास आलेल्या ऊसाची प्रथम हप्त्याप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादक सभासदांच्या बँक खात्यामध्ये २ दिवसांमध्ये वर्ग करत असल्याचे कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम रामराजे जगताप यांनी सांगितले.

सोमेश्वर कारखान्याकडून नेहमी उच्चांकी दर

सोमेश्वर कारखाना नेहमीच उच्चांकी दर देत असून, या हंगामातही उच्चांकी ऊस दराची परंपरा सोमेश्वर राखणार असल्याचा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. कारखान्याच्या गाळप क्षमतेस अनुसरुन पुरेसा ऊस उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आवश्यक तोडणी व वाहतूक यंत्रणा भरलेली असून, ऊस तोडणीचे पूर्णपणे नियोजन केलेले असल्याचे जगताप यांनी नमुद केले. त्यामुळे कार्यक्षत्रातील शेतकऱ्यांनी सर्व ऊस सोमेश्वर कारखान्यास गळीतासाठी द्यावा, तसेच गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा, कंत्राटदार यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Someshwar factory announced first week price at rs 3300 per ton

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 07:50 AM

Topics:  

  • baramati news

ताज्या बातम्या

पुढे वाचा
थाटात पार पडला प्रसाद ओकच्या मुलाचा साखरपुडा! होणारी सून आहे तरी कोण? पाहा Photos

थाटात पार पडला प्रसाद ओकच्या मुलाचा साखरपुडा! होणारी सून आहे तरी कोण? पाहा Photos

Jan 20, 2026 | 05:01 PM
राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी आमदाराचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी आमदाराचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

Jan 20, 2026 | 05:00 PM
Budget 2026: इन्कम टॅक्स कायद्यात होणार मोठे फेरबदल! टॅक्स स्लॅबपासून HRA पर्यंत; काय बदलणार? जाणून घ्या

Budget 2026: इन्कम टॅक्स कायद्यात होणार मोठे फेरबदल! टॅक्स स्लॅबपासून HRA पर्यंत; काय बदलणार? जाणून घ्या

Jan 20, 2026 | 04:58 PM
मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षेत मोठा बदल, परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांच्या अदलाबदलीस स्थगिती

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षेत मोठा बदल, परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांच्या अदलाबदलीस स्थगिती

Jan 20, 2026 | 04:52 PM
Republic Day 2026: ७७ वा की ७८ वा? २०२६ च्या प्रजासत्ताक दिनाबाबतचा संभ्रम आणि त्याचे नेमके गणित

Republic Day 2026: ७७ वा की ७८ वा? २०२६ च्या प्रजासत्ताक दिनाबाबतचा संभ्रम आणि त्याचे नेमके गणित

Jan 20, 2026 | 04:48 PM
Latur Panchayat Samiti Election 2026: पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी; उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू

Latur Panchayat Samiti Election 2026: पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी; उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू

Jan 20, 2026 | 04:48 PM
अकाउंटिंग क्षेत्रात करिअरची भक्कम पायाभरणी; ‘बीकॉम प्रोफेशनल अकाउंटिंग’ अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा

अकाउंटिंग क्षेत्रात करिअरची भक्कम पायाभरणी; ‘बीकॉम प्रोफेशनल अकाउंटिंग’ अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा

Jan 20, 2026 | 04:48 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : श्री जगदीश्वराचा आशीर्वाद घेऊन शिवसेना प्रचाराचा शुभारंभ; सुषमा गोगावलेंची विशेष उपस्थिती

Raigad : श्री जगदीश्वराचा आशीर्वाद घेऊन शिवसेना प्रचाराचा शुभारंभ; सुषमा गोगावलेंची विशेष उपस्थिती

Jan 20, 2026 | 02:33 PM
Ratnagiri : रत्नागिरी राष्ट्रवादीच्या(अ.प) दोन पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

Ratnagiri : रत्नागिरी राष्ट्रवादीच्या(अ.प) दोन पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

Jan 20, 2026 | 02:31 PM
Parbhani News : महापालिकेत अपयश आलेले असतानाही भाजपला इच्छुकांची मोठी पसंती

Parbhani News : महापालिकेत अपयश आलेले असतानाही भाजपला इच्छुकांची मोठी पसंती

Jan 19, 2026 | 08:00 PM
Akola Muncipal : हालाखीच्या परिस्थितीवर मात करत जया गेडाम यांनी निवडणुकीत मिळवला विजय

Akola Muncipal : हालाखीच्या परिस्थितीवर मात करत जया गेडाम यांनी निवडणुकीत मिळवला विजय

Jan 19, 2026 | 06:40 PM
Kolhapur Muncipal Corporation : “स्वतंत्र लढले असते तर कोल्हापूरकरांनी करेक्ट कार्यक्रम केला असता”- सतेज पाटील

Kolhapur Muncipal Corporation : “स्वतंत्र लढले असते तर कोल्हापूरकरांनी करेक्ट कार्यक्रम केला असता”- सतेज पाटील

Jan 19, 2026 | 05:48 PM
Chiplun : चिपळूणकरांच्या कोटींच्या गुंतवणुकीला चुना; नेमकं प्रकरण काय ?

Chiplun : चिपळूणकरांच्या कोटींच्या गुंतवणुकीला चुना; नेमकं प्रकरण काय ?

Jan 19, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar :  महानगरपालिकेत महायुतीचा विजयोत्सव, महापौर निवडीबाबत विखेंचे सूचक विधान

Ahilyanagar : महानगरपालिकेत महायुतीचा विजयोत्सव, महापौर निवडीबाबत विखेंचे सूचक विधान

Jan 19, 2026 | 05:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.