Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज मुख्यमंत्र्यांची राज्य मंत्रिमंडळाची बैठक शेवटची? बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात प्रत्यक्ष हजर, कोणकोणते निर्णय होणार? सर्वांचे लक्ष

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला (State Cabinet Meeting) सुरुवात झालेली आहे. या बैठकीसाठी महाविकास आघाडीमधील मंत्री हजर झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित आहेत. ही राज्य मंत्रिमंडळाची मुख्यमंत्र्यांची तसेच महाविकास आघाडीची शेवटची बैठक ठरणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jun 29, 2022 | 05:51 PM
आज मुख्यमंत्र्यांची राज्य मंत्रिमंडळाची बैठक शेवटची? बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात प्रत्यक्ष हजर, कोणकोणते निर्णय होणार? सर्वांचे लक्ष
Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील सरकार बदलण्याची दाट शक्यता दिसत आहे. शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आता जवळपास 44 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhawati) येथे थांबले आहेत. एकनाथ शिंदे तसेच त्यांचा बंडाळी गट उद्या मुंबईत दाखल होणार आहे. त्यामुळं एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात बैठकीचं (Shivsena, congress, and NCP Meeting) जोरदार सत्रं सुरु आहे. तर  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांनी मंगळवारी रात्री, राज्यपाल भगत सिंह कोशारी (Bhagat singh koshayri) यांची भेट घेत मविआला बहुमत सिद्ध कऱण्याची मागणी केली होती. याविरोधात शिवसेनेनं सर्वोच्य न्यायालयाच (Suoerme Court)  याचिका दाखल केली असून, त्यावर लवकरत सुनावणी (hearing) पार पडणार आहे.

[read_also content=”‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील…किशोर कदमांची राजकीय परिस्थितीवर उपरोधिक भाष्य करणारी कविता सोशल मीडियावर घालतेय धुमाकूळ https://www.navarashtra.com/maharashtra/kishor-kadam-poem-on-the-political-situation-spreads-on-social-media-298627.html”]

या पार्श्भूमीवर आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला (State Cabinet Meeting) सुरुवात झालेली आहे. या बैठकीसाठी महाविकास आघाडीमधील मंत्री हजर झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित आहेत. ही राज्य मंत्रिमंडळाची मुख्यमंत्र्यांची तसेच महाविकास आघाडीची शेवटची बैठक ठरणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यामुळं आजच्या बैठकी विशेष आहे.  आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके कोणकोणते निर्णय होतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार संकटात आले आहे. मंगळवारी देखील मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. त्यामुळे मागील २४ तासात राज्य मंत्रिमंडळाची ही दुसरी बैठक आहे. मुख्यमंत्री हे अनेक दिवसानंतर प्रत्यक्ष बैठकीसाठी मंत्रालयात उपस्थित राहिले आहेत. त्यामुळं मुख्यमंत्र्यांची ही शेवटची बैठक असणार का, यावर तर्कवितर्क आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

Web Title: State cabinet meeting chief minister uddhav thackeray will be present in the ministry for the meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2022 | 05:51 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • ajit pawar
  • BJP
  • Chagan BhujBal
  • Congress
  • Eknath Shinde
  • Nationalist Congress Party
  • shivsena
  • Shivsena MLA
  • Uddhav Thackeray
  • Yuvasena

संबंधित बातम्या

Marathi Language: परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!
1

Marathi Language: परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!

Rohit Pawar on Congress: रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? राहुल गांधींसोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे राजकीय चर्चांना उधाण
2

Rohit Pawar on Congress: रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? राहुल गांधींसोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे राजकीय चर्चांना उधाण

विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात; सदा सरवणकरांची आयुक्तांकडे धाव
3

विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात; सदा सरवणकरांची आयुक्तांकडे धाव

‘विठ्ठलाच्या भक्तीपुढे कुठलाही जागतिक विक्रम खुजा’; धनगरवाडीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
4

‘विठ्ठलाच्या भक्तीपुढे कुठलाही जागतिक विक्रम खुजा’; धनगरवाडीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.