Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पटोलेंच्या सुपीक डोक्यातील नापीक कल्पनांवर जनता विश्वास ठेवत नाही, मुनगंटीवारांची नाना पटोलेंवर बोचरी टिका

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांनी मंगळवारी रात्री, राज्यपाल भगत सिंह कोशारी (Bhagat singh koshayri) यांना पत्र लिहिले होते. महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध कऱण्याची मागणी केली होती. याविरोधात शिवसेनेनं सर्वोच्य न्यायालयाच (Superme Court)  याचिका दाखल केली असून, त्यावर आज सांयकाळी 5.30 वाजता सुनावणी (hearing) पार पडणार आहे. त्यामुळं मविआ आणि भाजपातील नेत्यामध्ये ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Jun 29, 2022 | 05:04 PM
पटोलेंच्या सुपीक डोक्यातील नापीक कल्पनांवर जनता विश्वास ठेवत नाही, मुनगंटीवारांची नाना पटोलेंवर बोचरी टिका
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील सरकार बदलण्याची दाट शक्यता दिसत आहे. शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आता जवळपास 44 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhawati) येथे थांबले आहेत. एकनाथ शिंदे तसेच त्यांचा बंडाळी गट उद्या मुंबईत दाखल होणार आहे. शिंदे गटानी आपल्या गटाचे ‘शिवसेना बाळासाहेब गट’ (Shivsena balasaheb Group) असे नाव ठेवले आहे. त्यामुळं राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला असून, मविआमध्ये बैठकाचं (MVA meeting) सत्र सुरु आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात बैठकीचं (Shivsena, congress, and NCP Meeting) जोरदार सत्रं सुरु आहे. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांनी मंगळवारी रात्री, राज्यपाल भगत सिंह कोशारी (Bhagat singh koshayri) यांना पत्र लिहिले होते. महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध कऱण्याची मागणी केली होती. याविरोधात शिवसेनेनं सर्वोच्य न्यायालयाच (Superme Court)  याचिका दाखल केली असून, त्यावर आज सांयकाळी 5.30 वाजता सुनावणी (hearing) पार पडणार आहे. त्यामुळं मविआ आणि भाजपातील नेत्यामध्ये ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत.

[read_also content=”ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले, 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्ट रोजी मतदान https://www.navarashtra.com/maharashtra/voting-for-271-gram-panchayat-general-elections-on-4-august-298590.html”]

दरम्यान, कालच्या भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत पत्र दिल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करतात असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला होता. या आरोपांना आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिउत्तर दिले आहे. नाना पटोलेंच्या सुपीक डोक्यातून आलेली नापीक कल्पना आहे. त्यामुळे त्यांच्या सुपीक डोक्यातील नापीक कल्पनेला जनता भीक घालत नाही अशी जोरदार बोचरी टिका माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध कऱण्याची मागणी केली होती. याविरोधात शिवसेनेनं सर्वोच्य न्यायालयाच याचिका दाखल केली असून, त्यावर आज सांयकाळी 5.30 वाजता सुनावणी पार पडणार आहे.

Web Title: Sudhir mungantiwar criticism of nana patole

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2022 | 04:25 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • Bhagat Singh Koshyari
  • BJP
  • Congress
  • devendra fadnvis
  • Eknath Shinde
  • Nana patole
  • Nationalist Congress Party
  • shivsena
  • Shivsena MLA
  • Sudhir Mungantiwar
  • Uddhav Thackeray
  • Yuvasena

संबंधित बातम्या

महायुतीत विधानपरिषदेचा तिढा कायम तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शहांच्या भेटीला, भाजपच्या १२ जागांसाठी ४८ जणांची यादी
1

महायुतीत विधानपरिषदेचा तिढा कायम तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शहांच्या भेटीला, भाजपच्या १२ जागांसाठी ४८ जणांची यादी

Eknath Shinde: “हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार!” पंतप्रधान मोदींवरील टीकेवर एकनाथ शिंदेंचा हर्षवर्धन सपकाळानां सडेतोड उत्तर
2

Eknath Shinde: “हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार!” पंतप्रधान मोदींवरील टीकेवर एकनाथ शिंदेंचा हर्षवर्धन सपकाळानां सडेतोड उत्तर

Eknath Shinde Amit Shah meeting: अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेटीमागचे नेमके कारण काय?
3

Eknath Shinde Amit Shah meeting: अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेटीमागचे नेमके कारण काय?

राजकारण तापणार! काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल वापरले अपशब्द
4

राजकारण तापणार! काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल वापरले अपशब्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.