• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thackeray Group Demands More Help For Cyclone Victims Kankavali Sindhudurg

चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना जास्त मदत मिळावी, ठाकरे गटाची मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांची माहिती

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 18, 2024 | 11:54 AM
चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना जास्त मदत मिळावी, ठाकरे गटाची मागणी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कणकवली : कणकवलीत आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी हरकूळ बु. सरपंच बंडू ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य नित्यानंद चिंदरकर, हळवल ग्रामपंचायत सदस्य अनंत राणे, ग्रा. प सदस्य रोहित राणे उपस्थित होते. कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक, हळवल, कळसुली, शिरवल, साकेडी यांसह तालुक्यातील काही गावांमध्ये काल चक्रीवादळ होऊन ग्रामस्थांच्या राहत्या घरांचे मोठे नुकसान झाले. हरकुळ बुद्रुकमध्ये ७५ घरांची छप्परे जमीनदोस्त झाली आहेत. प्रशासनाकडून त्याची पंचयादी घालण्याचे काम चालू आहे. यामध्ये ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून हरकूळ बु. सरपंच बंडू ठाकूर आणि मी स्वतः जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त भागात प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली. तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानापेक्षा जास्त नुकसान या अचानक आलेल्या चक्रीवादळात झाले आहे. त्यामुळे तौक्ते वादळ निकषांपेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी नुकसान भरपाईचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवू असे सांगितले. खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून आज नुकसान ग्रस्तांना घरपोच पत्रे आणि कौले मदत स्वरूपात दिले जाणार आहेत, अशी माहिती शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिली.

[read_also content=”हरकुळ बुद्रुक येथील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी धावले आमदार नितेश राणे https://www.navarashtra.com/maharashtra/mla-nitesh-rane-rushed-to-help-the-victims-of-harkul-budruk-sindhudurg-534527.html”]

सतीश सावंत पुढे म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी हरकूळ गावाला भेट देऊन पाहणी केली. जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. खासदार विनायक राऊत यांच्याशी देखील आम्ही संपर्क साधला असून त्यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या प्रधान सचिवांकडे पाठपुरावा करून तौकते वादळापेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. येत्या चार पाच दिवसात शासनाने प्राथमिक स्वरूपात नुकसान भरपाई द्यावी अशीही मागणी जिल्ह्याधिकाऱ्यांकडे केली आहे. अन्यथा जे जे लोक बाधित झालेत त्यांना घेऊन आम्हाला आंदोलन करावे लागेल. लोकांनी आपली घरे कर्जे घेऊन किंवा हात उसने पैसे घेऊन बांधली आहेत. नैसर्गिक आपत्तीत घरांचे नुकसान झाल्याने शासनाने सहानभूती पूर्वक विचार करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसान ग्रस्त ग्रामस्थांच्या वतीने आम्ही करत आहोत. राजकीय मतभेद बाजूला ठेवून नुकसान भरपाई मिळावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे सतीश सावंत यांनी सांगितले.

[read_also content=”पुण्यात शंभर रुपयांसाठी खून; पोलिसांकडून तरूणाला अटक https://www.navarashtra.com/maharashtra/murder-for-one-hundred-rupees-in-pune-the-youth-was-arrested-by-the-police-nrdm-534521.html”]

पुढे ते म्हणाले, आपल्या मागणीनुसार जिल्हाधिकारी यांनी नुकसान ग्रस्त भागात भेट देऊन पाहणी केली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. महसुलची प्रशासकीय यंत्रणा सतर्क राहून काम करत आहे. हरकूळमध्ये ८५ विद्युत पोल जमीन दोस्त झाले आहेत. महावितरणचे कार्यकारी अभियंता यांची आम्ही भेट घेऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. महावितरणच्या आज ४ टीम हरकूळ गावात काम करत आहेत. आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांनी आणि आम्ही सर्वानीच प्रशासकीय यंत्रणेला केलेल्या सूचनेनुसार सर्वच यंत्रणा योग्य प्रकारे हरकूळ गावात सहकार्य करत आहेत. इतर ठिकाणी देखील नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत त्या अधिकारी कर्मचारी यांचे सतीश सावंत यांनी आभार व्यक्त केले. या संकटाच्या काळात राजकारण न करता प्रत्येक राजकीय पक्षाची नुकसान ग्रस्तांना मदत करण्याची जबाबदारी आहे. जे जे कोणी मदत करतील त्यांचे आम्ही आभार मानतो असे सतीश सावंत यांनी सांगितले.

Web Title: Thackeray group demands more help for cyclone victims kankavali sindhudurg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 18, 2024 | 11:54 AM

Topics:  

  • kankavali
  • Shivsena Thackeray Group

संबंधित बातम्या

कणकवलीतील मराठा सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन कधी होणार? पालकमंत्री नितेश राणेंनी तारीखच सांगितली
1

कणकवलीतील मराठा सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन कधी होणार? पालकमंत्री नितेश राणेंनी तारीखच सांगितली

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हृदय आणि त्वचेसाठी वरदान ठरेल मलबेरीज, लहान आकाराच्या नाजूक फळाचे शरीराला होतील भरमसाट फायदे

हृदय आणि त्वचेसाठी वरदान ठरेल मलबेरीज, लहान आकाराच्या नाजूक फळाचे शरीराला होतील भरमसाट फायदे

Feb 24, 2026 | 10:38 AM
मुंबईच्या राजाने IPL 2026 ची केली तयारी सुरू! T20 World Cup 2026 दरम्यान व्हायरल झाला व्हिडिओ

मुंबईच्या राजाने IPL 2026 ची केली तयारी सुरू! T20 World Cup 2026 दरम्यान व्हायरल झाला व्हिडिओ

Feb 24, 2026 | 10:37 AM
यशच्या ‘Toxic’ मध्ये दोन कलाकारांची दमदार एन्ट्री, चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधले लक्ष

यशच्या ‘Toxic’ मध्ये दोन कलाकारांची दमदार एन्ट्री, चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधले लक्ष

Feb 24, 2026 | 10:34 AM
Dinvishesh : स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती: जाणून घ्या 24 फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती: जाणून घ्या 24 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 24, 2026 | 10:31 AM
Beed Crime: बीडमध्ये संतापजनक प्रकार! फूस लावून शेतात नेले, तिथे नेऊन अत्याचार केला आणि…

Beed Crime: बीडमध्ये संतापजनक प्रकार! फूस लावून शेतात नेले, तिथे नेऊन अत्याचार केला आणि…

Feb 24, 2026 | 10:28 AM
State Transport: महिलांचा एसटीने ‘सुसाट’ प्रवास!  एकट्या पुण्यात १३ महिन्यांत ३ कोटी ३६ लाख लाभार्थी; १ अब्ज ३२ कोटींचे उत्पन्न

State Transport: महिलांचा एसटीने ‘सुसाट’ प्रवास! एकट्या पुण्यात १३ महिन्यांत ३ कोटी ३६ लाख लाभार्थी; १ अब्ज ३२ कोटींचे उत्पन्न

Feb 24, 2026 | 10:22 AM
वाटीभर रव्यापासून बनवा ढोकळ्यासारखी मुलायम इडली, सकाळचा नाश्ता पाहून घरातील सगळे होतील खुश

वाटीभर रव्यापासून बनवा ढोकळ्यासारखी मुलायम इडली, सकाळचा नाश्ता पाहून घरातील सगळे होतील खुश

Feb 24, 2026 | 10:06 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.