• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Wardha »
  • 47 82 Lakh Bags Full Of Liquor Stolen From Fake Jewelery Nraa

बनावट दागिने समजून दारूच्या नशेत चोरली ४७.८२ लाखांनी भरलेली बॅग, चोरटे पोलिसांच्या ताब्यात

आरोपी महेश गाठेकर हा देखील मद्यधुंद अवस्थेत होता. तो आणि पुरूषोत्तम यादव हे दोघेही रेल्वेस्थानकाच्या आवारात बराच वेळ पडून होते. यादवसोबत एक बॅग देखील पडली होती. आरोपी दारूच्या नशेत ती बँग घेऊन घरी गेला होता.

  • By Anjali Awari
Updated On: Feb 14, 2022 | 01:15 PM
47.82 lakh bags full of liquor stolen from fake jewelery
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वर्धा : रायपूरहून बैतुलला गेलेल्या एका व्यक्तीची सोन्याच्या दागिन्यांची बॅग वर्धा रेल्वे स्थानकावरून चोरीला गेली. याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तपास सुरू केला असता शनिवारीच्या रात्रीदरम्यान चोरट्याला ताब्यात घेऊन ४७ लाख ८२ हजार ३१९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

[read_also content=”डायटचे कर्मचारी चार महिन्यांपासून वेतनाविना, दोन वर्षांपासून सुरु आहे वेतनात अनियमितता https://www.navarashtra.com/wardha/vidarbha/wardha/diet-staff-has-been-without-pay-for-four-months-irregularities-in-pay-for-two-years-nraa-237377.html”]

रायपूर येथील रहिवासी अमित रमेशकुमार पारख (४२) यांचे पारख दिया ज्वेलर्सचे दुकान आहे. ते त्यांच्या दुकानातून विविध ठिकाणी हिऱ्यांचे दागिने पुरवितात. सोन्याचे टॉप्स आणि अंगठ्याचे दागिने बैतूल (मध्य प्रदेश) येथे पाठवायचे होते. त्यांच्या दुकानात मार्केटींगचे काम करीत असलेला पुरुषोत्तम सुकलाल यादव याला सर्व सोन्याचे दागिने दिले होते. ९ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता अमित पारख यांनी पुरुषोत्तम यादवला रायपूर रेल्वेस्थानकावर सोडले. त्याच्याकडे १४ आणि १८ कॅरेट सोन्याचे दागिने होते. ज्यात ७१ अंगठ्या आणि ८२ टॉप्स, असा एकूण ४७ लाख ८२ हजार ३१९ माल प्लास्टीक डब्यामध्ये पॅकिंग करून दिला होता. दुपारच्या दरम्यान पुरुषोत्तम यादव याचा पाखर यांना फोन आला की, बैतूलला जाणारी रेल्वे सुटली. नागपूर येथे पोहोचलो बैतुलला जाणा-या रेल्वेमध्ये बसलो आहे, असे त्याने सांगितले.

[read_also content=”वाईन विक्री विरोधात बेमुदत उपोषण, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचा इशारा https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/indefinite-hunger-strike-against-sale-of-wine-warning-of-anti-corruption-movement-nraa-237543.html”]

पुरुषोत्तम यादव याच दरम्यान मोबाईल बंद येत होता.१० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता त्याने नवीन नंबरवरून पारखला फोन केला. त्याने वर्ध्याला पोहोचल्याचे सांगितले. तो नागपुरात दारू प्यायल्याने त्याने नशेच्या अवस्थेत वर्धा गाठले असल्याचे सांगितले. पारख यांनी तू तिथेचे थांब, असे सांगून अमित पारख हे बैतूलहून वर्ध्याला निघाले. ११ फेब्रुवारीला सकाळी वर्ध्याला पोहोचले. वर्धा रेल्वेस्थानकावर आल्यानंतर पुरुषोत्तम यादव हे दारूच्या नशेत होते. त्यांना कोणत्याही प्रकारची शुद्ध नव्हती. रात्रभर रेल्वे स्थानक परिसरात झोपला होता. सकाळी उठल्यानंतर दागिने असलेले बँग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसले. यादव शुद्धीवर आल्यानंतर पाखर यांनी त्याची विचारपूस केली. त्यानंतर शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला होता.

[read_also content=”आदित्य ठाकरे साहेब, मच्छीमार बांधवांची पण भेट घ्या….मच्छीमार संघटनेला का डावलताय ? https://www.navarashtra.com/chandrapur/vidarbha/chandrapur/aditya-thackeray-saheb-also-meet-the-fishermen-brothers-why-are-you-attacking-the-fishermens-association-nraa-237615.html”]

आरोपीला केले अटक

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला होता. अकोला जिल्ह्याच्या दिशेने एक पथक रवाना करण्यात आले होते. गुप्त माहितीच्या आधारे शहरातील पोद्दार बगीचा रहिवासी महेश उर्फ सुदाम पांडुरंग गाठेकर (३२) त्याला अटक केली. पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर करून त्याची १५ पर्यंत पोलिस कोठडी मिळाली. ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंकी, डीवायएसपी पियुष जगताप, एपीआय गणेश बैरागी, पीएसआय प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एसएचओ सत्यवीर बंडीवार यांच्या सूचनेवरून कर्मचारी सचिन इंगोले, संजय पंचभाई, सुभाष घावड, अनुप राऊत, किशोर साठोणे, दीपक जंगले, सुनील मेंढे, राजेश ढगे, श्याम सलामे, आकाश बांगडे, पवन निलेकर, राहुल भोयर आदींनी केली.

[read_also content=”काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या आक्षेपार्ह पोस्टवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिली ही शिक्षा https://www.navarashtra.com/chandrapur/vidarbha/chandrapur/this-punishment-was-given-by-bjp-workers-on-the-offensive-post-of-a-congress-worker-nraa-236610.html”]

आरोपीने दारूच्या नशेच्या नेली बॅग

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश गाठेकर हा देखील मद्यधुंद अवस्थेत होता. तो आणि पुरूषोत्तम यादव हे दोघेही रेल्वेस्थानकाच्या आवारात बराच वेळ पडून होते. यादवसोबत एक बॅग देखील पडली होती. आरोपी दारूच्या नशेत ती बँग घेऊन घरी गेला होता. त्यानंतर बँग ठेवून झोपला. सकाळी उठल्यांतर बँग उघडून पाहिली असता त्या बँगेत दागिने दिसले. त्यानंतर आरोपीचीही धाकधुक वाढली होती. या बनावट दागिन्यांचे काय करायचे, हेही आरोपीला सुचत नव्हते. पोलिसांच्या भीतीने आरोपी ही बॅग घेऊन आपल्या बहिणीच्या घरी जाण्यासाठी निघाला होता. मात्र, तोपर्यंत पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

Web Title: 47 82 lakh bags full of liquor stolen from fake jewelery nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2022 | 01:14 PM

Topics:  

  • wardha crime news

संबंधित बातम्या

‘तू मला दारू पाजली नाही’ असे म्हणत तरुणावर चाकूने वार; वर्ध्यातील धक्कादायक घटना
1

‘तू मला दारू पाजली नाही’ असे म्हणत तरुणावर चाकूने वार; वर्ध्यातील धक्कादायक घटना

शेतजमिनीच्या वादातून भावाकडून सख्ख्या भावाची हत्या, वर्धा जिल्ह्यातील घटना
2

शेतजमिनीच्या वादातून भावाकडून सख्ख्या भावाची हत्या, वर्धा जिल्ह्यातील घटना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले

उजनी धरणातून भीमा नदीत 76 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

उजनी धरणातून भीमा नदीत 76 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे  ईयरबड्स Samsung G

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे ईयरबड्स Samsung G

पचनसंस्था कायमच राहील निरोगी! ‘हे’ सोपे नियम फॉलो करून मिळवा पोटाच्या विकारांपासून कायमची सुटका, सुधारेल आरोग्य

पचनसंस्था कायमच राहील निरोगी! ‘हे’ सोपे नियम फॉलो करून मिळवा पोटाच्या विकारांपासून कायमची सुटका, सुधारेल आरोग्य

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.