• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Western Maharashtra Rain Update Water Level Increased In Ujani Dam

24 तासांच्या तुफान पावसानंतर उजनी धरणाची पातळी वाढली! दौंडमधून १८ क्युसेस विसर्गाने पाण्याची आवक सुरु

राज्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्र व कोकण किनारपट्टीमध्ये जोरदार पाऊस झाला. बारामती आणि दौंडमध्ये झालेल्या तुफान पावसामुळे उजनी धरणाची पातळी वाढली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 26, 2025 | 02:16 PM
भीमा नदीपात्रात 40 हजार क्युसेकने विसर्ग; बंधाऱ्यासह लहान-मोठ्या पुलावरील वाहतूक बंद

भीमा नदीपात्रात 40 हजार क्युसेकने विसर्ग; बंधाऱ्यासह लहान-मोठ्या पुलावरील वाहतूक बंद (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

टेंभुर्णी : राज्यामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रामध्ये 12 दिवसांपूर्वी मान्सून दाखल झाला आहे. याचा सर्वात मोठा फटका हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला बसला आहे. बारामती आणि सोलापूरमध्ये झालेल्या तुफान पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उजनी धरण परिसरात काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून दि.२२ तारखेपासून उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. रविवारी (दि.25) दिवसभर पुणे जिल्ह्यातील उजनीच्या लोकल भागामध्ये ढगफुटीसदृष्य अवकाळी पाऊस बरसला. रविवारी सकाळी सहा ते सोमवारी सकाळी सहा या चोवीस तासात उजनीत दौंडमधून 18 हजार क्युसेस विसर्गाने पाणी जमा होण्यास सुरुवात होऊन पाणीसाठ्यात 05 टीएमसीने वाढ होत एकूण 59.52 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर चार दिवसांत 8 टीएमसी ने पाणीसाठा वाढला आहे. येत्या दोन दिवसांत उजनी मायनसमधून प्लसमध्ये येण्याची आशा आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

शनिवारी दि‌.२४ पासून उजनी धरण परिसरातील दौंड भिगवण,पळसदेव,पाटस,कुरकुंभ यवत,रावणगाव, या परिसरात चोवीस तासांत अंदाजे दीडशे ते दोनशे मीलीमीटर पाऊस पडला.  संततधार पाऊस चालूच असल्याने ओढे,नाले आणि तलाव दुधडी भरभरून वाहू लागले आहेत.  उजनी धरणामध्ये सर्व ठिकाणाहून पाणी जमा होत असून 13 तासात जवळपास 05 टीएमसी ने पाणी वाढले आहे. तर दि २१ रोजी ५१.३६ टीएमसी पाणीसाठा होता त्यांमध्ये सोमवारी सकाळी वाढ होऊन ५९.५२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

काल रात्री दौंडचा विसर्ग 10 हजार क्युसेस होता. इतर ठिकाणावरून जमा होणारे पाणी मिसळून रात्रीत 18 हजार क्युसेस होऊन जवळपास दोन ते तीन टीएमसी पाणी वाढले आहे. तसेच निरा व भीमा नदीच्या खोऱ्यात जोरदार पाऊस बरसत आहे. यामुळे निरा नदीतून लाटे येथे २६,५२५ क्युसेक्सने नदीपात्रात सुरू असून भीमा व नीरा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

उजनी पाणी पातळीत वाढ 

उजनी धरणामध्ये आज (दि.२६) रोजी सकाळी 06 वाजता एकूण पाणीसाठा हा  ५९.५२टीएमसी आहे. यामधील उपयुक्त पाणीसाठा -७.६८ टीएमसी आहे. तर  टक्केवारी – ७.७८ टक्के आहे. उजनी धरणामध्ये दौंडमधून येणारा विसर्ग १८५०६ क्युसेस आहे. यामुळे उजनी धरणाची पातळी वाढली आहे.

राज्यातील हवामान विभागाचा अंदाज जाणून घेण्यासाठी क्लिक करा

मुंबईमधील प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये अलर्ट दिला आहे. सोमवारी (दि.26) राज्यातील सहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई, नवी मुंबई शहर, रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. त्याचबरोबर ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुण्यामध्ये सकाळपासून पावसाने थोडी उघडीप घेतली आहे. तसेच ऊन पडल्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Western maharashtra rain update water level increased in ujani dam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 02:16 PM

Topics:  

  • maharashtra weather news
  • Rain News
  • Ujani Dam

संबंधित बातम्या

India Rain Alert: आता नुसता पाऊस नव्हे तर…; ‘या’ राज्यांवरचे संकट वाढले, IMD चा अलर्टने चिंता वाढली
1

India Rain Alert: आता नुसता पाऊस नव्हे तर…; ‘या’ राज्यांवरचे संकट वाढले, IMD चा अलर्टने चिंता वाढली

Solapur News : पूराच्या फटक्यानंतर सोलापूर पुन्हा लागले सावरु; प्रत्येक निवारा केंद्रात आरोग्य पथक नियुक्त
2

Solapur News : पूराच्या फटक्यानंतर सोलापूर पुन्हा लागले सावरु; प्रत्येक निवारा केंद्रात आरोग्य पथक नियुक्त

Devendra Fadnavis: रामलीला कार्यक्रमांना मुसळधार पावसाचा फटका; मंडळांची फडणवीसांकडे धाव, केल्या ‘या’ मागण्या
3

Devendra Fadnavis: रामलीला कार्यक्रमांना मुसळधार पावसाचा फटका; मंडळांची फडणवीसांकडे धाव, केल्या ‘या’ मागण्या

India Rain Alert: बाहेर असाल तर आसरा शोधा! पाऊस ‘या’ राज्यांवर कोपणार, IMD च्या अलर्टने वाढले टेंशन
4

India Rain Alert: बाहेर असाल तर आसरा शोधा! पाऊस ‘या’ राज्यांवर कोपणार, IMD च्या अलर्टने वाढले टेंशन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

अभियांत्रिकी क्षेत्रात ‘या’ नोकरींसाठी करा अर्ज! बरसेल पैसा, व्हाल काही वर्षातच कोट्याधीश

अभियांत्रिकी क्षेत्रात ‘या’ नोकरींसाठी करा अर्ज! बरसेल पैसा, व्हाल काही वर्षातच कोट्याधीश

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.