Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेटे यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले : राधाकृष्ण विखे पाटील

आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत अत्यंत धक्कादायक आहे. गेली अनेक वर्षे त्यांच्याशी मित्रत्वाचे एक नाते होते. विविध प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी सदैव आग्रही भूमिका असायची. अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आलेले ते व्यक्तिमत्व होते. राज्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी सातत्याने वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष केला. असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 14, 2022 | 07:48 PM
मेटे यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले : राधाकृष्ण विखे पाटील
Follow Us
Close
Follow Us:

शिर्डी : आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत अत्यंत धक्कादायक आहे. गेली अनेक वर्षे त्यांच्याशी मित्रत्वाचे एक नाते होते. विविध प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी सदैव आग्रही भूमिका असायची. अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आलेले ते व्यक्तिमत्व होते. राज्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी सातत्याने वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष केला. असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

पुढे बोलतांना ते म्हणाले, सरकार कोणतेही असो ते आपल्या मागण्यांपासून थोडेही दूर गेले नाहीत. प्रश्नांचा पाठपुरावा करणारा नेता, हीच त्यांची समाजाच्या सर्व घटकामध्ये ओळख होती. भाजप सरकारने आरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे विनायक मेटे अध्यक्ष होते. स्मारकाच्या कामाचा पाठपुरावा त्यांचा सुरूच होता. जनसामांन्याशी बांधिलकी मानणारे नेतृत्व या दुर्दैवी घटनेन आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशा शब्दात मंत्री विखे पाटील यांनी विनायक मेटे यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.

संगमनेर भाजपचा सत्कार सोहळा रद्द

राधाकृष्ण विखे यांचा शिंदे सरकार मधे पहिल्या क्रमांकावर शपथविधी पार पडला. त्यानंतर विखे यांचे जिल्ह्यात आगमन होताच विखेंचे जिल्ह्यातील राजकीय प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात संगमनेर मधे पहिला भव्य सत्कार सोहळा रविवारी संगमनेर भाजपने आयोजित केला होता,त्यासाठी विखे कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. मात्र मेटे यांच्या दुर्दैवी निधनाचे वृत्त येताच राधाकृष्ण विखे यांनी हा सोहळा रद्द करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.

Web Title: With the death of mete maharashtra lost a struggling leader radhakrishna vikhe patil nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2022 | 07:07 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • Radhakrishna Vikhe Patil
  • shirdi
  • vinayak mete

संबंधित बातम्या

नातवाचा बर्थडे, साई दर्शनाचा प्लॅन आणि ऑनलाइन फसवणूक; शिर्डीत घडली धक्कादायक घटना
1

नातवाचा बर्थडे, साई दर्शनाचा प्लॅन आणि ऑनलाइन फसवणूक; शिर्डीत घडली धक्कादायक घटना

Top Marathi News Today: ‘हा नवीन भारत, कोणत्याही अण्वस्त्र धमकीला भीक घालत नाही’; पंतप्रधान मोदींचे विधान
2

Top Marathi News Today: ‘हा नवीन भारत, कोणत्याही अण्वस्त्र धमकीला भीक घालत नाही’; पंतप्रधान मोदींचे विधान

Top Marathi News Today: ‘राज्यपाल म्हणून महाराष्ट्रातील कार्यकाळ सर्वोत्तम’; उपराष्ट्रपतींचे गौरोद्गार
3

Top Marathi News Today: ‘राज्यपाल म्हणून महाराष्ट्रातील कार्यकाळ सर्वोत्तम’; उपराष्ट्रपतींचे गौरोद्गार

Manoj Jarange Patil: राज्य सरकारला जरांगे पाटलांचा धसका; विखे पाटलांनी कामाच्या हालचाली वाढवल्या
4

Manoj Jarange Patil: राज्य सरकारला जरांगे पाटलांचा धसका; विखे पाटलांनी कामाच्या हालचाली वाढवल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.