• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Zp Election And Panchayat Samiti Election Bjp 18 Candidate In Devgad Sindhudurga

Sindhudurga News: देवगडमध्ये भाजपाच्यावतीने १८ उमेदवारी अर्ज; सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकारण तापले

Election News: ठाकरे शिवसेनेतर्फे १७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मनसेच्यावतीने दोन तर काँग्रेसच्यावतीने तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 23, 2026 | 12:33 PM
Sindhudurga News: देवगडमध्ये भाजपाच्यावतीने १८ उमेदवारी अर्ज; सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकारण तापले

देवगडमध्ये भाजपाच्यावतीने १८ उमेदवारी अर्ज (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकीचा रणसंग्राम 
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी लढाई 
वेंगर्त्यात १५ जागासाठी ८१ अर्ज दाखल

देवगड: देवगडमध्ये शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. जिल्हा परिषदेच्या ७जागांसाठी २७ तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ३७ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. असे एकूण ६४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपाच्यावतीने सर्वाधिक १८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून त्यापाठोपाठ ठाकरे शिवसेनेतर्फे १७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर मनसेच्यावतीने दोन, काँग्रेसच्यावतीने तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

जि.प. साठी उमेदवारी अर्ज दाखल…

ठाकरे शिवसेनेतर्फे १७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मनसेच्यावतीने दोन तर काँग्रेसच्यावतीने तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद उमेदवार शिरगाव (अनुसुचित जाती सर्वसाधारण) मतदारसंघातून देवदत दामोदर कदम. महिला) कजवडे (सर्वसाधारण मतदारसंघातून सी, सावी गंगाराम लोके, कुणकेश्वर (ना.मा.प्र.) मतदारसंघातून सुनिल बाळकृष्ण पारकर, पुरक (सर्वसाधारण) मतदारसंघातून  (सर्वसाधारण – महिला) मतदारसंघातून कु. सुयोगी रविद्र घाडी, बापर्डे (सर्वसाधारण – महिला) मतदारसंघातून है, अवनी अमोल ठेली तसंच फेभुले (ना. मा.प्र. महिला) मतदारसंघातून कर यानी सौ. अनुराधा महेश नारकर यांनी उमेदवारी संजय नामदेव बौबडी पडेल (सर्वसाधारण महिला) मतदारसंघातून कु. सुयोगी रविंद्र धाड़ी, बाप (सर्वसाधारण महिला) मतदारसंघातून सौ. अवनी अमोल तेली तसेच फेभुर्ते (ना.मा.प्र. महिला) मतदारसंघातून सौ. अनुराचा महेश नारकर यानी उमेदवारी अर्ज दाखल केले.

कराड तालुक्यात 323 अर्ज वैध; 13 अर्ज अवैध, 27 जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत

पं. स. उमेदवारी अर्ज

पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपकडून पुरळ (ना.म.प्र.- महिला) मतदारसंघातून सौ. संजना सत्यवान आळवे, तिलॉट (सर्वसाधारण) मतदारसंघातून रविंद्र तिलौटकर, पडेल (सर्वसाधारण) मतदारसंघातून श्री. अंकुश यशवंत टूकरुल तसेच नाहण (सर्वसाधारण) मतदारसंघातून गणेश सदाशिव राणे, बाप (सर्वसाधारण महिला। संजना संजय लाड, फणसगाव (सर्वसाधारण महिला) समृध्दी चव्हाण, पोभुर्ले (नामा) सादिक डोंगरकर, शिरगांव (सर्वसाधारण महिला) मतदारसंघातून सौ. शितल सुरेश ताबडे, किंजवडे (सर्वसाधारण महिला। आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

हे सुद्धा वाचा : राजकीय घडामोडींना वेग, कोल्हापुरात भाजपचाच महापौर? शिंदे सेनेच्या हालचालींवर काँग्रेसचे लक्ष

कराड तालुक्यात 323 अर्ज वैध

कराड तालुक्यात होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची शासकीय छाननी गुरुवारी येथील बहुउद्देशीय सभागृहात अत्यंत शांततेत पार पडली. तालुक्यातील १२ जिल्हा परिषद गट व २४ पंचायत समिती गणांसाठी दाखल एकूण ३३६ उमेदवारी अर्जांपैकी ३२३ अर्ज वैध, तर १३ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे ४ आणि पंचायत समितीचे ९ अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Zp election and panchayat samiti election bjp 18 candidate in devgad sindhudurga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • BJP
  • Devgad
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

नवनिर्वाचित नगरसेवकांपुढे ‘आर्थिक’ पेच; ‘या’ कारणांमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तिजोरीवर ताण
1

नवनिर्वाचित नगरसेवकांपुढे ‘आर्थिक’ पेच; ‘या’ कारणांमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तिजोरीवर ताण

Maharashtra Politics: राजकारणात यायचं स्वप्न भंगलं! ७१ उमेदवारांचा ‘पत्ता कट’; कारण काय?
2

Maharashtra Politics: राजकारणात यायचं स्वप्न भंगलं! ७१ उमेदवारांचा ‘पत्ता कट’; कारण काय?

पुरंदरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी; ‘या’ मुद्द्यांवरच होणार लढत
3

पुरंदरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी; ‘या’ मुद्द्यांवरच होणार लढत

लोणी काळभोर गटात राजकीय रणधुमाळी; उमेदवारी अर्जानंतर निवडणूक पूर्णपणे रंगात
4

लोणी काळभोर गटात राजकीय रणधुमाळी; उमेदवारी अर्जानंतर निवडणूक पूर्णपणे रंगात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण! Pandharpur मध्ये साजरा झाला श्री विठ्ठल-रुक्मिणी शाही विवाह

डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण! Pandharpur मध्ये साजरा झाला श्री विठ्ठल-रुक्मिणी शाही विवाह

Jan 23, 2026 | 06:32 PM
संजय लीला भन्साळी आणि श्रेया घोषाल एकत्र! भारतीय कथाकथनाचा प्रवास मांडणारा एक भव्य आणि भावपूर्ण प्रयोग ‘भारत गाथा’

संजय लीला भन्साळी आणि श्रेया घोषाल एकत्र! भारतीय कथाकथनाचा प्रवास मांडणारा एक भव्य आणि भावपूर्ण प्रयोग ‘भारत गाथा’

Jan 23, 2026 | 06:16 PM
Jayakwadi Bird Census: जायकवाडीत परदेशी पाहुण्यांचा किलबिलाट! ७९ प्रजातींच्या ३२ हजार पक्ष्यांची नोंद

Jayakwadi Bird Census: जायकवाडीत परदेशी पाहुण्यांचा किलबिलाट! ७९ प्रजातींच्या ३२ हजार पक्ष्यांची नोंद

Jan 23, 2026 | 06:14 PM
…आणि बाळासाहेब ठाकरेंनी चक्क मुस्लिम लीगसोबत युती केली!  गोष्ट शिवसेनेच्या पहिल्या महापौरपदाच्या रस्सीखेचाची

…आणि बाळासाहेब ठाकरेंनी चक्क मुस्लिम लीगसोबत युती केली! गोष्ट शिवसेनेच्या पहिल्या महापौरपदाच्या रस्सीखेचाची

Jan 23, 2026 | 06:10 PM
तुळजाभवानीच्या दानपेटीत चुकून पडलेले दागिने दानच समजले जातील, दानपेटीतील अंगठी प्रकरणी मंदिर संस्थानचा खुलासा

तुळजाभवानीच्या दानपेटीत चुकून पडलेले दागिने दानच समजले जातील, दानपेटीतील अंगठी प्रकरणी मंदिर संस्थानचा खुलासा

Jan 23, 2026 | 06:07 PM
डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका ठरतीये डोकेदुखी; हेकेखोरपणामुळे कोणीच राहेना शांत अन् सुखी

डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका ठरतीये डोकेदुखी; हेकेखोरपणामुळे कोणीच राहेना शांत अन् सुखी

Jan 23, 2026 | 06:06 PM
PAK vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी पाकिस्तान संघ घोषित! बाबर आझमसह ‘या’ स्टार खेळाडूचे पुनरागमन 

PAK vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी पाकिस्तान संघ घोषित! बाबर आझमसह ‘या’ स्टार खेळाडूचे पुनरागमन 

Jan 23, 2026 | 05:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Jan 23, 2026 | 03:42 PM
Suresh Bhole :  नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Suresh Bhole : नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Jan 23, 2026 | 03:35 PM
रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

Jan 23, 2026 | 01:23 PM
Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Jan 23, 2026 | 01:06 PM
Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Jan 22, 2026 | 06:35 PM
Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Jan 22, 2026 | 05:45 PM
Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Jan 22, 2026 | 05:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.