महाराष्ट्रातील नगर परिषदेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत नूतन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष,नगरसेवक आपल्या पदावर रुजू झाले आहेत. त्यातच रत्नागिरी नगरपरिषदेत घोटाळा झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली. या पार्श्वभूमीवर महायुतीचे नूतन उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी नगरपरिषद कंत्राटी इंजिनिअर कामगार रोहन डांगे यांच्याकडे झालेल्या कामाच्या इस्टीमेटची मागणी केली याचा राग मनात ठेवून पालिकेतील पर्मनंट इंजिनिअर यतिराज जाधव यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने रत्नागिरी नगरपरिषदेत एकच खळबळ उडाली अहे. एका प्रशासकीय कर्मचाऱ्याने लोकप्रतिनिधीला आणि तेहि उपनगराध्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे रत्नागिरी नगर परिषदेच्या इतिहासात हि पहिलीच घटना घडली आहे.