• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Badshah React On Dating Rumors Of Hania Aamir Called Her Good Friend

‘आमचे कनेक्शन खूप…’ पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसह डेटिंगच्या अफवांवर बादशाहने सोडले मौन!

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक बादशाह आणि पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरच्या डेटिंगच्या बातम्या अनेकदा व्हायरल होत असतात. दरम्यान, बादशाहने हानियाबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 23, 2024 | 10:44 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रॅपर आणि म्युझिक सेन्सेशन बादशाहचे नाव पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत बऱ्याच दिवसांपासून जोडले जात आहे. अलीकडेच, दुबईमध्ये बादशाहच्या कॉन्सर्टमध्ये दिसल्यानंतर या अभिनेत्रीने या प्रकरणाला आणखी खतपाणी घातले होते. त्याचा एक मजेशीर व्हिडिओही त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला होता. चाहते या दोघांना एकत्र पाहून अनेकदा खुश देखील होतात.

हानिया आमिरबद्दल बादशाह काय म्हणाला?
हानिया आमिरसोबतचे रॅपरचे फोटो काही वेळातच व्हायरल झाले. आता या प्रकरणावर बादशाहने मौन तोडले असून हानिया आमिरच्या प्रकरणावर तो उघडपणे बोलला आहे. आज तकशी बोलताना बादशाह म्हणाला, ‘हानिया माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आम्हा दोघांचा खूप चांगला बॉण्ड आहे. आम्ही जेव्हा कधी भेटतो तेव्हा आम्ही खूप मजा करतो. ती तिच्या आयुष्यात खूप आनंदी आहे आणि मी माझे आयुष्य आनंदाने जगत आहे. हे खरे आहे की आमचे कनेक्शन खूप जवळचे आहे, यामुळेच लोक आमच्या नात्याबद्दल गोंधळून जातात. लोक जे पाहतात ते सत्य मानतात.’ असे बादशाहने सांगितले.

BIGG BOSS 18 : या बिग बॉसच्या स्पर्धकांचा गेम ओव्हर? सलमानच्या निशाण्यावर असणार हे सदस्य

‘मी अफवा टाळली’- हानिया
याशिवाय दोघेही लंडनमध्ये दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये एकत्र हजेरी लावताना दिसले होते. दिलजीतने दोघांनाही स्टेजवर बोलावले होते. त्यांच्या नात्याची पहिली अफवा 2023 मध्ये सुरू झाली जेव्हा त्यांचा दुबईमध्ये रात्रीचा एक फोटो व्हायरल झाला. याआधी, हानियाने या अफवांवर प्रतिक्रिया दिली होती, “मला कधीकधी वाटते की माझी एकच समस्या आहे की मी विवाहित नाही. जर मी लग्न केले असते तर मी अशा अनेक अफवांपासून वाचले असते.” असे तिने सांगितले.

‘आराध्या माझी मुलगी आहे, म्हणूनच…’ अभिषेक बच्चन वडिलांसमोर KBC च्या मंचावर झाला भावूक!

बादशाहचे यापूर्वी लग्न झाले आहे
बादशाहचे खरे नाव आदित्य प्रतीक सिंग सिसोदिया आहे. त्यांचे पहिले लग्न जस्मिन मसिहसोबत झाले होते. या जोडप्याने 2012 मध्ये लग्न केले पण 2020 मध्ये वेगळे झाले. त्यांना एक मुलगी आहे, जेसी ग्रेस मसिह, तिचा जन्म 2017 मध्ये झाला होता. याआधी, बादशाहचे नाव अभिनेत्री मृणाल ठाकूर हिच्याशीही जोडले गेले होते, ज्याचा त्याने नकार केला होता. हानिया आमिर एक प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मेरे हमसफर आणि इश्कियासारख्या हिट सिरीजमध्ये तिने काम केले आहे.

Web Title: Badshah react on dating rumors of hania aamir called her good friend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 10:44 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या”, ऑनलाइन कामांच्या जाचाविरोधात शिक्षकांचा एल्गार

“शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या”, ऑनलाइन कामांच्या जाचाविरोधात शिक्षकांचा एल्गार

Jan 05, 2026 | 04:20 PM
Happy Patel: खतरनाक जासूस’मध्ये प्रेम आणि गंमतीचा संगम, चित्रपटातील ‘चांटा तेरा’ गाणं रिलीज

Happy Patel: खतरनाक जासूस’मध्ये प्रेम आणि गंमतीचा संगम, चित्रपटातील ‘चांटा तेरा’ गाणं रिलीज

Jan 05, 2026 | 04:17 PM
‘Beyond The Kerala Story’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, सीक्वेलची कथा आणखी असणार भयानक…

‘Beyond The Kerala Story’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, सीक्वेलची कथा आणखी असणार भयानक…

Jan 05, 2026 | 04:16 PM
Free Balochistan : ‘असीम मुनीरला पण मादुरोसारखे उचला… ‘; ‘या’ हिंदू बलुच नेत्याने  Donald Trump ना केली खास मागणी

Free Balochistan : ‘असीम मुनीरला पण मादुरोसारखे उचला… ‘; ‘या’ हिंदू बलुच नेत्याने Donald Trump ना केली खास मागणी

Jan 05, 2026 | 04:16 PM
Yogi Adityanath Meeting With PM Modi: UPत राजकीय हालचालींना वेग …; नरेंद्र मोदी-योगी आदित्यनाथांमध्ये गुप्त खलबतं

Yogi Adityanath Meeting With PM Modi: UPत राजकीय हालचालींना वेग …; नरेंद्र मोदी-योगी आदित्यनाथांमध्ये गुप्त खलबतं

Jan 05, 2026 | 04:04 PM
नारायण राणेंनी पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन दिली जीवे मारण्याची धकमी; बाळासाहेबांनी बोलावलं अन्…

नारायण राणेंनी पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन दिली जीवे मारण्याची धकमी; बाळासाहेबांनी बोलावलं अन्…

Jan 05, 2026 | 03:52 PM
Jharkhand Crime: झारखंड हादरले! प्रेयसीसाठी पत्नीचा खून; मृतदेह लपवण्यासाठी कुत्र्यालाही मारून पुरले

Jharkhand Crime: झारखंड हादरले! प्रेयसीसाठी पत्नीचा खून; मृतदेह लपवण्यासाठी कुत्र्यालाही मारून पुरले

Jan 05, 2026 | 03:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg: उद्धव ठाकरेंनी पांघरलेली हिरवी चादर भगव्या लाटेत वाहून जाईल – आ. प्रसाद लाड

Sindhudurg: उद्धव ठाकरेंनी पांघरलेली हिरवी चादर भगव्या लाटेत वाहून जाईल – आ. प्रसाद लाड

Jan 05, 2026 | 03:12 PM
Sindhudurg : नारायण राणेंच्या निवृत्तीवर काय म्हणाले आ. प्रवीण दरेकर

Sindhudurg : नारायण राणेंच्या निवृत्तीवर काय म्हणाले आ. प्रवीण दरेकर

Jan 05, 2026 | 03:07 PM
Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Jan 04, 2026 | 08:20 PM
Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Jan 04, 2026 | 08:09 PM
Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Jan 04, 2026 | 08:03 PM
Akola Corporation Elections :  बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Akola Corporation Elections : बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Jan 04, 2026 | 07:54 PM
Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Jan 04, 2026 | 07:47 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.