दीपवीर (deepveer) बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल…सिनेमात या दोघांचं बॉन्डींग सर्वांना परिचित आहे…पण, पर्सनल लाईफमध्येही ते एकमेकांच्या प्रेमात आखंठ बुडालेले असतात. ऑनस्क्रीन दीपिका आणि रणवीरची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला ऑफस्क्रीनही त्यांचं छान बाँडिंग आहे. अलीकडेच या कपलने मुंबईत 119 कोटींचे अलिशान घर खरेदी केले आहे. हे दीप-वीरचे ‘ड्रिम हाऊस’ असल्याचे म्हटले जात आहे. आता या ‘ड्रीम हाऊस’चा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.
‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दीपिका-रणवीरच्या ‘ड्रीम हाऊस’चा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका-रणवीरचे ‘ड्रीम हाऊस’ तुम्ही पाहू शकता. सध्या या अलिशान घरामध्ये दीपिका आणि रणवीर राहत नसून इमारतीचे अद्याप काम सुरू आहे.
[read_also content=”मादक! मलायका अरोराचे प्लंगिंग ड्रेसमध्ये हॉट फोटोशूट….वयाच्या 49 व्या वर्षीही तरूणींना लाजवतेय तिची मादक अदा https://www.navarashtra.com/entertainment/malaika-arora-hotest-photoshoot-in-blue-plugging-dress-421710/”]
दीपवीरचे हे ‘ड्रीम हाऊस’ समुद्राच्या अगदी जवळ आहे. ‘द इकोनॉमिक टाईम्स’च्या वृत्तानुसार, बँडस्टँडच्या सागर रेशम इमारतीमधील 16,17,18 आणि 19 मजले 119 कोटींना दीपिका-रणवीरने खरेदी केले आहेत. हे त्यांचे ‘ड्रीम हाऊस’ आहे. काही दिवसांपूर्वी दीपवीरने कन्स्ट्रक्शन पाहण्यासाठी गेले होते.
Ranveer and Deepika spotted with Ranveer’s parents at the construction site of their new home in Mumbai ❤️❤️ ??#deepveer pic.twitter.com/MhlaIb59Km
— DeepVeer Fanclub (@DeepVeer_FC) June 11, 2023
रणवीरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर व आलिया भट्टची जोडी पाहायला मिळणार आहे. तर दीपिका लवकरच ‘जवान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच तिचा ‘फायटर’ चित्रपट २०२४ ला प्रदर्शित होणार आहे.