Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swami Samarth: अन्याय आणि संकटांवर मात करण्यासाठी स्वामी समर्थ घेणार नृसिंह अवतार, महारविवारी विशेष भाग

भक्ती, श्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची शक्ती यांचा संगम असलेला हा विशेष भाग प्रेक्षकांना भावनिक आणि दृश्यात्मक अनुभव देणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 26, 2025 | 04:02 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय भक्ती मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ येत्या महारविवारी प्रेक्षकांसाठी एक अत्यंत भावनिक आणि रोमांचक अनुभव घेऊन येत आहे. मालिकेच्या या विशेष भागात, अन्याय, भीती आणि संकटांच्या गर्तेत सापडलेल्या वीणासाठी स्वामी समर्थ स्वतः पुढे येणार आहेत. भक्तांच्या रक्षणासाठी स्वामी कितीही अजस्त्र रूप धारण करू शकतात, याचा प्रत्यय या भागात प्रेक्षकांना मिळणार आहे.

कलियुगात, अन्याय, अहंकार आणि कटकारस्थानांच्या छायेत अडकलेल्या एका कुटुंबाच्या संघर्षाचा अंतिम टप्पा या भागात उलगडणार आहे. काका रणजीतच्या कारस्थानांमुळे वीणा जीवघेण्या संकटात सापडते, एका क्षणी तिचा शेवट जवळ आला आहे, असं वाटत असतानाच स्वामी तिच्या पाठीशी उभे राहतात. उलगडतो असा एक टप्पा जो विस्मयचकित करणारा आहे. भक्तांच्या स्वप्नांच्या आड येणाऱ्यांना रोखण्यासाठी, स्वामींचं रूप अधिकच विराट होत जाणार आहे,वीणाच्या रक्षणासाठी स्वामी घेणार नृसिंह अवतार. मात्र नेमकं काय घडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना महारविवारची वाट पाहावी लागणार आहे.

भक्ती, श्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची शक्ती यांचा संगम असलेला हा विशेष भाग प्रेक्षकांना भावनिक आणि दृश्यात्मक अनुभव देणार आहे. वीणाचं पुढे काय होणार? रणजीतच्या मनसुब्यांना आळा बसेल का? आणि स्वामींचं हे विराट रूप नेमकं काय संदेश देणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उलगडतील येत्या महारविवारी.

धर्मेंद्रच्या शेवटच्या चित्रपट ‘ikkis’ साठी देओल कुटुंब भावुक, सनी आणि बॉबी देओल करणार स्पेशल स्क्रिनिंग!

“जय जय स्वामी समर्थ” ही मालिका श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. महाराजांच्या चमत्कारी आणि आध्यात्मिक कार्य या मालिकेतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जाते. भक्तांच्या अडचणी सोडवणे, समाजातील अज्ञान दूर करणे आणि सर्वांना अध्यात्मिक मार्ग दाखवणे, हेच या मालिकेचं मुख्य सूत्र आहे.

‘जेलर 2’मध्ये Shahrukh Khanची धमाकेदार एंट्री? थलायवा आणि किंग खान पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र? सोशल मीडियावर खळबळ

Web Title: Swami samarth to take narasimha avatar to overcome injustice and crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • Colours Marathi
  • marathi serial update
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

मठात 11 माळ जप केला म्हणजेच स्वामींची कृपा होते का? पूजा विधींबाबत श्री स्वामी समर्थांचे स्पष्ट मत
1

मठात 11 माळ जप केला म्हणजेच स्वामींची कृपा होते का? पूजा विधींबाबत श्री स्वामी समर्थांचे स्पष्ट मत

महाराजांच्या आशिर्वादाने ज्ञानदा-हर्षदने केला श्रीगणेशा, साखरपुड्यातील गोड क्षणाचे फोटो पहाच!
2

महाराजांच्या आशिर्वादाने ज्ञानदा-हर्षदने केला श्रीगणेशा, साखरपुड्यातील गोड क्षणाचे फोटो पहाच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.