Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेवर National Crush गिरीजा ओक फिदा, सोशल मीडियावर केले कौतुक

सन मराठीवर लवकरच अंबर गणपुले आणि योगिता चव्हाण यांची मराठी मालिका येतेय आणि सध्या या मालिकेच्या प्रोमोची चर्चा आहे. नॅशनल क्रश गिरीजा ओकदेखील चक्क या मालिकेची चाहती झाली आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 09, 2026 | 09:26 PM
तू अनोळखी तरी सोबतीची गिरीजा ओक झाली फॅन (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

तू अनोळखी तरी सोबतीची गिरीजा ओक झाली फॅन (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेची जोरदार चर्चा
  • अंबर आणि योगिताची भन्नाट केमिस्ट्री
  • नॅशनल क्रश गिरीजा ओकही झाली फिदा 
‘सन मराठी’वर नवीन मालिका ‘तू अनोळखी तरी सोबती’ ही मालिका सुरु झाली आहे. मालिका प्रदर्शित होण्यापूर्वी मालिकेचे प्रोमो प्रचंड व्हायरल झाले होते. प्रत्येकाच्या मनाला भिडणारी ही कथा आहे. सिनेसृष्टीतील बऱ्याच दिग्गज कलाकारांनी या मालिकेचं कौतुक केलं आहे. अशातच सध्या ज्या मराठी अभिनेत्रीची जगभरात चर्चा सुरु आहे ती अभिनेत्री म्हणजे नॅशनल क्रश अभिनेत्री गिरीजा ओकने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये गिरिजाने ‘तू अनोळखी तरी सोबती’ या मालिकेचं कौतुक करत तिच्या आयुष्यातील किस्सा शेअर केला आहे.

गिरीजाने शेअर केली आठवण 

‘तू अनोळखी तरी सोबती’चा पहिला भाग पाहताना गिरीजा ओकला तिच्या आणि नवऱ्याच्या प्रेमकथेच्या आठवणी जाग्या झाल्या असल्याचं तिने सांगितलं. कामातून सुरू झालेली ओळख मैत्रीत आणि पुढे लग्नात बदलली. मालिकेतील समीर व अर्पिता यांची गोष्ट पुढे कशी जाणार हे पाहण्यासाठी गिरीजाही उत्सुक आहे. या मालिकेचं आणि गिरीजाचं एक खास कनेक्शन म्हणजे गिरिजाच्या सासऱ्यांनी लेखक, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनी मालिकेचं शीर्षक गीत लिहिलं आहे. सध्या सर्वत्र या शीर्षक गीताची चर्चा सुरु आहे.

‘सन मराठी’वर लवकरच सुरु होणार दोन अनोळखी व्यक्तींचा एकत्र प्रवास; ‘तू अनोळखी तरी सोबती’ नवी मालिका रिलीज

अंकिता वालावलकरही झाली व्यक्त 

याचसह कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने ही  तिच्या नवऱ्यासह मालिकेसंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अंकिता नेहमीच समाजकार्यचं आव्हान प्रेक्षकांना करायची. यामध्ये कुणाल नेहमी सामील व्हायचा. यानंतर दोघं एका अवॉर्ड फंक्शन मध्ये भेटले. पुढे जाऊन कुणालने अंकिताला लग्नाची मागणी घातली आणि त्यांचा अनोळखी प्रवास आयुष्यभरासाठी सुरु झाला.  एकंदरीतच अनोळखी असणारी व्यक्ती पुढे जाऊन आयुष्यभराची सोबती कधी होऊन जाते कळतच नाही. मालिकेत अर्पिता आणि समीरचा अनोळखी ते सोबती पर्यंतचा प्रवास पाहणं रंजक ठरणार आहे. ‘तू अनोळखी तरी सोबती’ ही मालिका सन मराठीवर प्रेक्षकांना रोज पाहता येणार आहे. 

Sun Marathi Serial: सावीसमोर येणार धैर्यचा खरा चेहरा? तर वैदहीच्या प्रेमासाठी तेजाची अनोखी परीक्षा

अंबर आणि योगिताची केमिस्ट्री

पहिल्यांदाच अंबर आणि योगिता ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. दोघांनीही वेगवेगळ्या मालिकांमधून आपल्या कामाची छाप प्रेक्षकांवर सोडली आहे आणि आता यांची केमिस्ट्री काय कमाल दाखवणार आहे ही अनोळखी जोडी कशी सोबती होणार याचीच त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

Web Title: National crush girija oak became fan of tu anolkhi tari sobati promo shared her views on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 09:26 PM

Topics:  

  • Entertainment News
  • New Marathi Serial

संबंधित बातम्या

“एक-दोन महिन्यांत त्यांनी…” भोजपुरी गायक पवन सिंगने गुपचूप उरकले तिसरे लग्न? काकांनी सत्य केले उघड
1

“एक-दोन महिन्यांत त्यांनी…” भोजपुरी गायक पवन सिंगने गुपचूप उरकले तिसरे लग्न? काकांनी सत्य केले उघड

‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेची तारीख बदलली! १२ जानेवारीऐवजी आता ‘या’ दिवशी होणार पहिला एपिसोड प्रसारित
2

‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेची तारीख बदलली! १२ जानेवारीऐवजी आता ‘या’ दिवशी होणार पहिला एपिसोड प्रसारित

सुधा चंद्रनच्या खरोखरच अंगात आली होती देवी की केले ढोंग? नेटकऱ्यांनी केले ट्रोल, अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया
3

सुधा चंद्रनच्या खरोखरच अंगात आली होती देवी की केले ढोंग? नेटकऱ्यांनी केले ट्रोल, अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया

अखेर शशांक केतकरने स्क्रिन शॉट्ससह केलं नाव जाहीर, 5 लाख बुडवणारा ‘हा’ मराठी निर्माता गोत्यात
4

अखेर शशांक केतकरने स्क्रिन शॉट्ससह केलं नाव जाहीर, 5 लाख बुडवणारा ‘हा’ मराठी निर्माता गोत्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.