Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यूट्यूबर-कॉमेडियन Samay Raina कोणाच्या प्रेमात? स्वतःच चेहरा केला रिवील, चाहत्यांना बसला धक्का

'India's Got Latent' च्या एपिसोडदरम्यान ज्यांनी ज्यांनी त्याच्यावर बोट उचलले होती, त्या सर्वांची त्याने आपल्या शैलीत खिल्ली उडवली. आता, यूट्यूबर आणि विनोदवीर समयने आपल्या प्रेयसीचा चेहरा जगासमोर आणला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 14, 2026 | 04:03 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • यूट्यूबर-कॉमेडियन Samay Raina कोणाच्या प्रेमात?
  • समयची गर्लफ्रेंड कोण आहे?
  • पोस्ट केलेला फोटो पाहता चाहत्यांना धक्का बसला
Samay Raina Reveals Girlfriend Face : ‘India’s Got Latent’ वादाला १४ महिन्यांचा काळ लोटला आणि समय रैनाने जोरदार एन्ट्री केले आहे. गेल्या आठवड्यात, त्याने आपला ‘Still Alive’ हा स्टँड-अप शो आणला. आपल्या या पहिल्याच व्हिडिओमध्ये, समयने काही बड्या सेलिब्रिटींना टार्गेट केलं. ‘India’s Got Latent’ च्या एपिसोडदरम्यान ज्यांनी ज्यांनी त्याच्यावर बोट उचलले होती, त्या सर्वांची त्याने आपल्या शैलीत खिल्ली उडवली. आता, यूट्यूबर आणि विनोदवीर समयने आपल्या प्रेयसीचा चेहरा जगासमोर आणला आहे. कोण आहे नेमकी समय रैनाची गर्लफ्रेंड?

Akshay Kumar च्या लेकाला 6 वर्षांपर्यंत Vidya Balan ची वाटायची भिती, खुलासा करत म्हणाला, “तिच्या डोळ्यात…”

समयची गर्लफ्रेंड कोण आहे?

समय रैनाचे नाव मेंटलिस्ट सुहानी शाह आणि बुद्धिबळपटू तानिया सचदेव यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींशी जोडले गेले होते. मात्र, आता त्याने स्वतःच आपल्या ‘गर्लफ्रेंडची’ जगाशी ओळख करून दिली आहे. नेमकं घडलं असं की, इन्स्टाग्रामवरील एका Q&A सत्रादरम्यान, युजर्सनी समयला त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो पोस्ट करण्यास सांगितलं. कोणताही संकोच न करता, समयने एक सेल्फी पोस्ट केला. त्याने पोस्ट केलेला फोटो पाहता चाहत्यांना धक्का बसला. नेमका कोणाचा फोटो होता.

कोणासोबत होता फोटो?

समय रैनाने बलराज सिंग घई यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला होता. बलराज हे समयचे जवळचे मित्र असून, मुंबईतील ‘हॅबिटॅट कॉमेडी क्लब’चे मालक आहेत. बलराजसोबतचा फोटो शेअर करून समयने हे स्पष्ट केले की, तूर्तास तरी तो आपल्या सर्वात जवळच्या मित्रासोबतच एका ‘रिलेशनशिप’मध्ये आहे.

समय रैनाची गर्लफ्रेंड

जेव्हा समय रैनाने ‘Still Alive’ या व्हिडिओद्वारे पुनरागमन केलं, तेव्हा त्याने याचे श्रेय आपला मित्र बलराज याला दिले. समय म्हणाला, “आज मी जिवंत आहे, ते केवळ बलराजमुळेच. तो माझा सर्वात जवळचा मित्र आहे.” त्याने हे देखील उघड केले की, ‘India’s Got Latent’ या एपिसोडवरून निर्माण झालेल्या वादंगानंतर, बलराजच्या पत्नीने त्याला एक व्हिडिओ पाठवला होता. ‘हॅबिटॅट क्लब’च्या आत चित्रित केलेल्या त्या व्हिडिओमध्ये, बलराजचे वृद्ध आई-वडील तरुण पोलीस अधिकाऱ्यांच्या पाया पडताना आणि त्यांची विनवणी करताना दिसत होते. ते वृद्ध जोडपे अधिकाऱ्यांकडे आपल्याला सोडून देण्याची याचना करत होते आणि आपण काहीही चुकीचे केले नसल्याचा आग्रह धरत होते. या घटनेचे वर्णन करताना समय रैना अत्यंत भावूक झाला होता.

आपल्या पुनरागमनासोबतच, समयने हे देखील सांगितले की, ‘India’s Got Latent’ वादाच्या पार्श्वभूमीवर त्याला कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. मात्र, त्याचे आई-वडील आणि मित्रांनी त्याला पुन्हा खंबीरपणे उभे राहण्यासाठी प्रेरित केले. इन्स्टाग्रामवरील त्या प्रश्न-उत्तर सत्रादरम्यान, समयने अशीही एक झलक दिली की, तो लवकरच रणवीर अलाहाबादियासोबत एखादा collaboration करणार आहे. समय आणि रणवीर यांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी चाहते आता आतुर झाले आहेत.

Adhokshaj Karhade : बारसं झालं हा! अभिनेता अधोक्षज कऱ्हाडेच्या बाळाचं नाव आले समोर; उच्चारायला कठीण पण बाबाने दिले टिप्स 

Web Title: Samay raina reveals girlfriend face after ranveer allahbadia fans shocking reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • Ranveer Allahabadia
  • Samay Raina
  • Stand-Up Comedian
  • YouTuber

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.