“एक दिवाने की दिवानियत हा Play DMF चे संस्थापक अंशुल गर्ग यांचा निर्माता म्हणून पहिला चित्रपट आहे. अंशुल गर्ग यांनी यापूर्वीही अनेक सुपरहिट गाणी प्रेक्षकांना दिली आहेत. या चित्रपटातील टायटल ट्रॅक सुप्रसिद्ध गायक विशाल मिश्रा यांनी सादर केला आहे. यामध्ये विशेष म्हणजे अंशुल आणि विशाल यांची ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. याआधी या दोघांनी मिळून लोकप्रिय आणि सुरेल असं “मांझा” हे गाणं प्रेक्षकांसमोर आणलं होतं.”