अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज करिअरच्या दृष्टीकोनाने भारतीयच झाली आहे. भारतात तिचे प्रचंड चाहते आहेत. तिला भारतातून मिळणारी पसंती काही औरच आहे. अशामध्ये ती नेहमीच तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या गोष्टी शेअर करत असते. अशात तिने तिचा नवीन Photoshoot शेअर केला आहे.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिजने शेअर केले Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिजने तिच्या @jacquelienefernandez या इंस्टाग्राम हँडलवर काही Photos शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीने काळ्या रंगाचे सुंदर असे आऊटफिट परिधान केले आहे. या लूकमध्ये अभिनेत्री फार छान दिसत आहे.
कॉमेंट्स सेक्शनमध्ये चाहते अगदी वेडे झाले आहेत. कौतुकाचा वर्षाव करत कॉमेंट्स सेक्शन अगदी तुडुंब भरून टाकला आहे.
अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये @zeecineawards या इंस्टाग्राम हॅन्डलला मेन्शन केले आहे. हा Look प्रेस कॉन्फरन्सच्या वेळीचा असल्याचे तिचे म्हणणे आहे.
या पोस्टला 2 लाखांहून जास्त पसंती मिळाली आहे. तसेच हजारोंच्या संख्येत नेटकऱ्यांनी कॉमेंट्स केले आहेत.