आपल्या अभिनयाने महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री अमृता देशमुख तिच्या चाहत्यांशी नेहमीच जोडलेली असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी नेहमीच टचमध्ये असते. अनेक मराठी मालिकांमधून तिने मराठी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तिने नवीन फोटोज शेअर केले आहेत.
अमृता देशमुखने शेअर केले इंस्टाग्राम Photos. (फोटो सौजन्य- Social Media)
अभिनेत्री अमृता देशमुखने तिच्या @khwabeeda_amruta या इंस्टग्राम हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीने पिवळ्या रंगाचा सुंदर असा आऊटफिट परिधान केला आहे. तिच्या सुंदर अशा हसण्याने या Photos ला चार चंद्र लागले आहेत.
गळ्यात मोठा असा हार परिधान केला आहे, जो खरंच फार आकर्षक दिसत आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'A whole mood in high resolution' असे नमूद केले आहे.
अभिनेत्रीला पोस्टखाली चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. चाहत्यांनी मोठ्या संख्येने तिच्या निखळ सौंदर्याचे कौतुक केले आहे.
अभिनेत्रीने सुंदर अशी hairstyle केली आहे, जी खरंच फार सुंदर दिसत आहे. तिचे सौंदर्य मराठी साज शृंगाराचे उत्तम उदाहरण आहे.