आंबा हा नैसर्गिकरित्या उष्ण आहे. त्यामुळे अनेकांना आंबा खाण्याची भिती वाटते. अतिप्रमाणाता आंबा खाल्याने शरीरात उष्णतेचं प्रमाण वाढतं त्यामुळे अनेकजण आवडत असूनही आंबा खात नाही. जर तुम्हीही याच कारणासाठी आंबा खाणं टाळत असाल तर ही सोपी घरगुती ट्रीक वापरल्याने तुम्हाला उष्णतेचा त्रास होणार नाही.
आंबे म्हणजे प्रत्येकाचा जीव की प्राण आहे. उन्हाळ्यात आंब्याची मोठी प्रमाणात विक्री केली जाते.
आंबा खाल्यावर उष्णतेचा त्रास होतो. जसं की चेहऱ्यावर मुरुम येतात किंवा पोटात देखील आग पडते.
या कारणांमुळे अनेकांना आंबा खाण्याची भिती वाटते.
मात्र अशी एक ट्रिक आहे ज्यामुळे आंबा खाल्यानंतर तुम्हाला उष्णतेचा त्रास जाणवणार नाही.
आंबा हा नैसर्गिकरित्या उष्ण आहे. आंबा खाण्यापूर्वी तो काही मिनिटं थंड पाण्यात ठेवा.
आंबा दहा ते पंधरा मिनिटे थंड पाण्यात ठेवल्याने त्यातली उष्णता कमी होते.
यामुळे आंबा खाल्यावर उष्णतेचा त्रास कमी होतो.