Mumbaicha Raja 2025 First Look : गणेश गल्लीच्या राजाचं म्हणजेच मुंबईच्या राजाचं पहिल्या लूकचे गुरूवारी अनावरण करण्यात आलंय. भव्य सजावट, भक्तीमय वातावरण आणि भाविकांचा उत्साह दिसून आला.
गुरुवारी गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक अनावरण करण्यात आला.
पहिला लूक पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली.
"गणपती बाप्पा मोरया"च्या जयघोषात राजाचे अनावरण झाले.
गणेश गल्लीच्या राजाच्या पहिल्या लूकनं गणेशोत्सवाची रंगत अधिकच वाढली.