भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना झाला या सामन्यामध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानला पाणी पाजलं. अभिषेक शर्माने भारतीय संघाच्या पहिल्या सुपर 4 च्या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या विजयात महत्वाचे योगदान दिले. त्याने आता या दमदार खेळीसह रेकाॅर्ड नावावर केला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात युवा सलामीवीर अभिषेक शर्माने धमाल उडवून दिली. त्याने वादळी अर्धशतक झळकावत सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्याने एविन लुईसला मागे टाकले.
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
sports (30)
sports (31)
sports (32)
अफगाणिस्तानच्या हजरतुल्लाह झझाईने ४९२ चेंडूत आपले पन्नास षटकार मारले. २७ वर्षीय या खेळाडूने आतापर्यंत ४५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६६ षटकार मारले आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
sports (35)