Shaitaan Trailer Released Ajay Devgan R Madhavn Jyothika Sharing Screen Together Nrps
अजय देवगण आपल्या मुलीला माधवनच्या काळ्या जादूपासून कसा वाचवणार? शैतानचा थरकाप उडवणारा ट्रेलर रिलीज!
'शैतान' चित्रपटाची पहिली झलक पाहिल्यानंतर त्याच्या ट्रेलरची प्रतीक्षा होती. आता 'शैतान'चा ट्रेलर रिलीज झाला असून हा चित्रपट जबरदस्त असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजय देवगण, ज्योतिका, आर माधवन आणि जानकी बोडीवाला यांच्या मुख्य भूमिका असलेला हा ट्रेलर थरकाप उडवून देईल.