• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Shravan 2025 These Fruits Should Not Offer To Lord Shiva

Shravan 2025 : शिवलिंगावर ही फळे कधीही अर्पण करू नयेत… भोलेनाथचा प्रकोप होऊ शकतो

हिंदू कॅलेंडरनुसार, २५ जुलैपासून श्रावणाला सुरुवात होणार आहे. हा महिना व्रत-वैकल्य आणि पुजेसाठी फार महत्त्वाचा मानला जातो. हिंदू धर्मात श्रवणाला विशेष महत्त्व असून हा महिना पूर्णपणे भगवान शंकराला समर्पित केला जातो. संपूर्ण श्रुष्टीचे कल्याणदाता शंकर याकाळात पृथ्वीवर विहार करण्यासाठी येतात अशी मान्यता आहे, ज्यामुळे याकाळात उपवास केल्याने अथवा शिवाची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोइच्छा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. आता पूजा करताना देवाला अनेक फळं-फुलं अर्पण केली जातात मात्र तुम्हाला माहिती आहेत का? भगवान शिवाला काही फळं अर्पण करणं अशुभ मानलं जातं आणि या फळांना कधीही चुकूनही अर्पण करू नये.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 19, 2025 | 02:51 PM
Shravan 2025 : शिवलिंगावर ही फळे कधीही अर्पण करू नयेत... भोलेनाथचा प्रकोप होऊ शकतो

Shravan 2025 : शिवलिंगावर ही फळे कधीही अर्पण करू नयेत... भोलेनाथचा प्रकोप होऊ शकतो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 श्रावणात भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगाची आवर्जून पूजा केली जाते. यात शिवाला अनेक फळे अर्पण केली जातात. मात्र काही फळे अशी आहेत जी शिवाला क्रोधीत करू शकतात

श्रावणात भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगाची आवर्जून पूजा केली जाते. यात शिवाला अनेक फळे अर्पण केली जातात. मात्र काही फळे अशी आहेत जी शिवाला क्रोधीत करू शकतात

2 / 5 नारळ हा समुद्रमंथनाच्या प्रक्रियेतून उत्पन्न झाला होता. नारळ आता देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे नारळ भगवान शिवाला अर्पण करणं म्हणजे देवी लक्ष्मीला अर्पित केल्यासारखे आहे जे शाश्त्रानुसार अनुचित आहे

नारळ हा समुद्रमंथनाच्या प्रक्रियेतून उत्पन्न झाला होता. नारळ आता देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे नारळ भगवान शिवाला अर्पण करणं म्हणजे देवी लक्ष्मीला अर्पित केल्यासारखे आहे जे शाश्त्रानुसार अनुचित आहे

3 / 5 पुराणांमध्ये असे नमूद आहे की केळीचे झाड भगवान शिवाच्या भयंकर रूपामुळे आणि ब्राह्मणाच्या शापामुळे उद्भवले. याच कारणामुळे भगवान शिवाला केळी अर्पण केली जात नाहीत

पुराणांमध्ये असे नमूद आहे की केळीचे झाड भगवान शिवाच्या भयंकर रूपामुळे आणि ब्राह्मणाच्या शापामुळे उद्भवले. याच कारणामुळे भगवान शिवाला केळी अर्पण केली जात नाहीत

4 / 5 शिवलिंगावर संपूर्ण डाळिंब अर्पण करण्यास मनाई आहे. तथापि, श्रद्धापूर्वक डाळिंबाच्या रसाचा अभिषेक करणे मान्य केले जाते

शिवलिंगावर संपूर्ण डाळिंब अर्पण करण्यास मनाई आहे. तथापि, श्रद्धापूर्वक डाळिंबाच्या रसाचा अभिषेक करणे मान्य केले जाते

5 / 5 धार्मिक दृष्टिकोनातून, जांभळा पूर्णपणे शुद्ध मानला जात नाही. म्हणूनच तो शिवलिंगावर किंवा शिवमूर्तीवर कधीही अर्पण केला जात नाही किंवा प्रसाद म्हणूनही अर्पण केला जात नाही

धार्मिक दृष्टिकोनातून, जांभळा पूर्णपणे शुद्ध मानला जात नाही. म्हणूनच तो शिवलिंगावर किंवा शिवमूर्तीवर कधीही अर्पण केला जात नाही किंवा प्रसाद म्हणूनही अर्पण केला जात नाही

Web Title: Shravan 2025 these fruits should not offer to lord shiva

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 02:51 PM

Topics:  

  • healthy fruits
  • Lord Shiva
  • Shravan 2025

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IUCAA Pune: नऊ महिन्यांच्या दुर्मीळ ‘तारकीय ग्रहणाचा’ शोध; विशाल रिंग प्रणालीमुळे ताऱ्याची चमक कमी

IUCAA Pune: नऊ महिन्यांच्या दुर्मीळ ‘तारकीय ग्रहणाचा’ शोध; विशाल रिंग प्रणालीमुळे ताऱ्याची चमक कमी

Feb 15, 2026 | 11:18 AM
सार्वजनिक वाचनालयाच्या तिजोरीत ऐतिहासिक ठेवा, भंडाऱ्यात सापडली शिवरायांच्या काळातील दुर्मिळ ‘होन’

सार्वजनिक वाचनालयाच्या तिजोरीत ऐतिहासिक ठेवा, भंडाऱ्यात सापडली शिवरायांच्या काळातील दुर्मिळ ‘होन’

Feb 15, 2026 | 11:16 AM
Dinvishesh : इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांचा जन्मदिन; जाणून घ्या 15 फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांचा जन्मदिन; जाणून घ्या 15 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 15, 2026 | 11:10 AM
Hatkanangale Gram Panchayat Election 2026:  हातकणंगले तालुक्यातील ‘या’ २१ ग्रामपंचायतींसाठी बिगुल वाजणार

Hatkanangale Gram Panchayat Election 2026:  हातकणंगले तालुक्यातील ‘या’ २१ ग्रामपंचायतींसाठी बिगुल वाजणार

Feb 15, 2026 | 11:01 AM
Uttarpradesh Crime: वीटभट्टी मालकासह तिघांकडून कामगार महिलेवर 12 तास अत्याचार; पोलिसांकडून फक्त छेडछाडीचा गुन्हा दाखल

Uttarpradesh Crime: वीटभट्टी मालकासह तिघांकडून कामगार महिलेवर 12 तास अत्याचार; पोलिसांकडून फक्त छेडछाडीचा गुन्हा दाखल

Feb 15, 2026 | 10:56 AM
‘या’ व्यक्तींच्या आरोग्यासाठी कांदा ठरेल अतिशय घातक, उद्भवतील पचनाचे गंभीर विकार

‘या’ व्यक्तींच्या आरोग्यासाठी कांदा ठरेल अतिशय घातक, उद्भवतील पचनाचे गंभीर विकार

Feb 15, 2026 | 10:52 AM
धक्कादायक! अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; बेपत्ता झाल्याच्या ६ दिवसानंतर सापडला मृतदेह

धक्कादायक! अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; बेपत्ता झाल्याच्या ६ दिवसानंतर सापडला मृतदेह

Feb 15, 2026 | 10:49 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.