आंतरराष्ट्रीय क्रिकेट संस्थेच्या अंतर्गत अनेक जगामधील क्रिकेट संस्था येतात. यामध्ये बीसीसीआय म्हणजेच भारतीया नियमक मंडळ, पीसीबी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, बांगलादेश क्रिकेट बोर्ड असे अनेक देशांचे बोर्ड हे यामध्ये सामील आहेत. क्रिकेटची क्रेझ ही जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात पसरत आहे याच दरम्यान आता सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड कोणता त्या संदर्भात जाणून घ्या.
फोटो सौजन्य - सोशल मिडीया
टीम इंडियाचा बोर्ड भारतीय नियामक मंडळ हे जागतिक सर्वात श्रीमंत बोर्ड आहे. यांची कमाई ही 18,760 कोटी इतकी आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट ऑस्ट्रेलिया हा बोर्ड आहे त्यांचे कमाई ही 658 कोटी इतकी आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर इंग्लंड क्रिकेट बोर्ड आहे त्यांची कमाई 492 इतकी आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
य यादीमध्ये चौथा स्थानावर शेजारील देश पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हा आहे पीसीबीची कमाई ही 458 कोटी इतकी आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्डाच्या यादीमध्ये पाचव्या स्थानावर बांगलादेश क्रिकेट बोर्ड आहे बांगलादेश क्रिकेट बोर्डची कमाई 425 इतके आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडीया