Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

Maharashtra Education Department:  राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. कामांची गर्दी होऊ नये आणि प्रशासकीय कामकाजात सुटसुटीतपणा यावा, यासाठी हा निर्णय आपणच घेतल्याचे दादा भुसेंनी म्हटलं आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 05, 2026 | 05:05 PM
Dada Bhuse, School Education Minister, Eknath Shinde Shiv Sena

Dada Bhuse, School Education Minister, Eknath Shinde Shiv Sena

Follow Us
Follow Us:
  • शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंचे काही अधिकार सचिव आणि शिक्षण आयुक्तांकडे सोपवले
  • स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या अतिरिक्त तुकड्या आणि CBSE/ICSE शाळांच्या NOC मंजुरीचा समावेश
  • निर्णयामुळे राजकीय वर्तुळात शिंदे गटाच्या अधिकारांना कात्री लागल्याची जोरदार चर्चा
Maharashtra Education Department: राज्याच्या शालेय शिक्षण विभागातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या निर्णय प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. शिंदे सेनेकडे असलेल्या शालेय शिक्षण विभागाचे मंत्री दादा भुसे यांच्याकडे असलेले अधिकार कमी करण्यात आले असून ते थेट विभागाचे सचिव आणि शिक्षण आयुक्तांकडे सोपव्यात आले आहेत. दादा भुसेंकडे असलेले अधिकार कमी करण्यात आल्यामुळे हा शिंदे गटाला धक्का मानला जात आहे

या अधिकारानुसार, स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील अतिरिक्त तुकड्या आणि शाखांना मान्यता देणे, तसेच सीबीएसई, आयसीएसईसह विविध शिक्षण मंडळांना ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्याचे अधिकार आता विभागाचे सचिव आणि शिक्षण आयुक्तांकडे सोपवण्यात आले आहेत. प्रशासकीय कामकाजात सुधारणा आणि गतिमानता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून हा निर्णय आपण स्वत:च घेतला असल्याची प्रतिक्रीया दादा भुसे यांनी दिली आहे.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खात्यात जमा होणार 14 लाख रुपये; पाहा पगाराचं संपूर्ण

या निर्णयामुळे दादा भुसे यांच्या महत्त्वाच्या अधिकारांमध्ये कपात झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. याआधी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मराठी सक्तीच्या निर्णयात फेरबदल करण्यात आले होते. यानंतर आता शालेय शिक्षण विभागातील अधिकारांना कात्री लावत ते सचिव आणि शिक्षण आयुक्तांकडे देण्यात आले आहेत.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. कामांची गर्दी होऊ नये आणि प्रशासकीय कामकाजात सुटसुटीतपणा यावा, यासाठी हा निर्णय आपणच घेतल्याचे दादा भुसेंनी म्हटलं आहे.

नेमके कोणते अधिकार बदलले?

स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील अतिरिक्त तुकड्या आणि शाखांना मान्यता देणे, नव्या तुकड्या व शाखांना मंजुरी देणे, तसेच सीबीएसई, आयसीएसईसह विविध शिक्षण मंडळांच्या अभ्यासक्रमांना ना-हरकत प्रमाणपत्र देणे, अशा महत्त्वाच्या बाबींचे अधिकार आता विभागाचे सचिव आणि शिक्षण आयुक्तांकडे देण्यात आले आहेत.

सीईटी गुणपत्रिकेत फेरफार करणाऱ्या विद्यार्थ्याला दणका, विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी प्रवेश न्यायालयाने केला रद्द

दादा भुसे म्हणाले ‘अधिकार कमी केले’ अशी चर्चा असली तरी हा निर्णय प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी आपणच घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाकडे केवळ अधिकारकपात म्हणून पाहण्याऐवजी प्रशासनातील निर्णय प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात असल्याचेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मंत्र्यांच्या अधिकारांमध्ये झालेल्या या बदलाचा पुढील काळात शालेय शिक्षण विभागाच्या निर्णय प्रक्रियेवर नेमका काय परिणाम होतो, याकडे शिक्षण क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Dada bhuse school education ministry powers transferred to secretary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • dada bhuse
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • School Education

संबंधित बातम्या

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे
1

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
2

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Maharashtra Breaking News Today 2026:  राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह
3

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग
4

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.