Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP state executive announced : BJP च्या नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक; कृष्णराज महाडिक, राजेश पांडेंकडे नवी जबाबदारी

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये नवनाथ बन, कृष्णाराज महाडिक, राजेश पांडे या नेत्यांना नवीन संधी देण्यात आल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 24, 2026 | 12:48 PM
Maharashtra BJP state executive announced, Navnath Ban and Rajash Pandey new position

Maharashtra BJP state executive announced, Navnath Ban and Rajash Pandey new position

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारिणी जाहीर
  • नवनाथ बन आणि कृष्णराज महाडिक यांना नवीन जबाबदारी
  • राजेश पांडे यांना देखील मिळाली जबाबदारी
BJP state executive : मुंबई : भाजपकडून पक्षाच्या कार्यकारणीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. (BJP politics) यामध्ये मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष या पदांचा समावेश आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली आहे. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नवनाथ बन, राजेश पांडे तसेच कृष्णराज महाडिक यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.(Maharashtra Politics)

या निवडीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. ते म्हणाले की, “काही महिन्यांपूर्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली. त्यानंतर निवडणूक आचारसंहिता व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु झाल्या. त्यामुळे प्रदेश कार्यकारिणी व पदाधिकारी नेमणूक या निवडणुकीनंतर करावी, असा निर्णय प्रमुख पदाधिकारी नेत्यांनी घेतला. मला अत्यानंद होतोय की आज राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन, अमित शाह, बी एल संतोष, शिव प्रकाश व सर्व नेत्यांनी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह मी पदाधिकारी नेमणुकीबाबत चर्चा केली,’ असे मत रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा : पार्थ पवार होणार राज्यसभा खासदार? राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचा महत्त्वपूर्ण निर्णय

  • मुख्य प्रवक्ता – नवनाथ बन
  • भाजप युवा मोर्चा अध्यक्ष- कृष्णराज महाडिक
  • भाजप महिला मोर्चा अध्यक्ष- चित्रा वाघ
  • भाजप ओबीसी मोर्चा अध्यक्ष- योगेश टिळेकर
  • एस.सी मोर्चा अध्यक्ष – विश्वजित गायकवाड
  • एस.टी मोर्चा अध्यक्ष – देवराव होळी
  • भटके विमुक्त मोर्चा – नरेंद्र पवार
  • अल्पसंख्यक मोर्चा अध्यक्ष – इद्रिस मुलतानी
  • कोषाध्यक्ष – मिहिर कोटेचा
  • सह कोषाध्यक्ष : अरुण लखानी (विदर्भ)
  • मुख्यालय प्रभारी : रविंद्र अनासपुरे (पश्चिम महाराष्ट्र)
  • मुख्यालय सह प्रभारी : विश्वास पाठक (मुंबई)
  • किसान मोर्चा अध्यक्ष : रामकृष्ण वेताळ (पश्चिम महाराष्ट्र)
हे देखील वाचा : सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश हे भाजपाचे कार्यकर्ते; संजय राऊतांचा गंभीर आरोप
महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारिणी जाहीर… भारतीय जनता पार्टीच्या नूतन प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा प्रदेश अध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांनी केली असून ती खालील प्रमाणे आहे. सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास लक्ष लक्ष शुभेच्छा! 🪷… pic.twitter.com/iPi42H7Nm8 — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 24, 2026


भाजप प्रदेश उपाध्यक्ष

  • अतुल काळसेकर (कोकण)
  • भारती पवार (उत्तर महाराष्ट्र)
  • संजय कौडगे (मराठवाडा)
  • संजय भेंडे (विदर्भ)
  • रामदास कडस (विदर्भ)
  • केशव उपाध्ये (मुंबई)
  • प्रवीण पोटे (विदर्भ)
  • गोपीचंद पडळकर (पश्चिम महाराष्ट्र)
  • चैतन्य देशमुख (मराठवाडा)
  • प्रिया शिंदे (पश्चिम महाराष्ट्र)
  • सुजय विखे पाटील (उत्तर महाराष्ट्र)
  • अर्चना पाटील चाकूरकर (मराठवाडा)
भाजप सरचिटणीस
  • निरंजन डावखरे (कोकण)
  • संजय कुटे (विदर्भ)
  • माधवी नाईक (कोकण)
  • राजेश पांडे (पश्चिम महाराष्ट्र)
  • सुनिल राणे (मुंबई)
  • योगेश सागर (मुंबई)
भाजप चिटणीस
  • मंगेश चव्हाण (उत्तर महाराष्ट्र)
  • प्रशांत ठाकूर (कोकण)
  • परिणय फुके (विदर्भ)
  • वर्षा डहाळे (पश्चिम महाराष्ट्र)
  • संजय जगताप (पश्चिम महाराष्ट्र)
  • अर्चना डेहणकर (विदर्भ)
  • रोहिणी नायडू (उत्तर महाराष्ट्र)
  • राम सातपुते (पश्चिम महाराष्ट्र)
  • प्रविण घुगे (मराठवाडा)
  • रेखा कुलकर्णी (मराठवाडा)
  • भैरवी वाघ (उत्तर महाराष्ट्र)

Web Title: Maharashtra bjp state executive announced navnath ban and rajash pandey new position

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?
1

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव
2

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
3

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात
4

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.