• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Ganesh Chaturthi Which Pray You Should Do After Hartalika Vrat Puja

हरतालिका व्रताच्या पूजेनंतर नक्की करा ही प्रार्थना

आज हरतालिका तीज, अखंड सौभाग्याचा सण. जगन्नाथ मंदिराचे पंडित सौरभ कुमार यांनी सांगितल्यानुसार, हरतालिका तीज अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी साजरी केली जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला विवाहित महिला आणि कुमारीका हरतालिका व्रत करतात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 06, 2024 | 10:12 AM
फोटो सौजन्य- फेसबुक

फोटो सौजन्य- फेसबुक

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आज हरतालिका तीज, अखंड सौभाग्याचा सण. जगन्नाथ मंदिराचे पंडित सौरभ कुमार यांनी सांगितल्यानुसार, हरतालिका तीज अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी साजरी केली जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला विवाहित महिला आणि कुमारीका हरतालिका व्रत करतात. यंदा हरतालिका व्रताच्या दिवशी रवी योग तयार होत आहे. या योगामध्ये सूर्याचा प्रभाव जास्त असतो त्यामुळे सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात. या व्रतामध्ये देवी पार्वती आणि शंकराची पूजा केली जाते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीची सुरुवार 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10.13 मिनिटांनी झाली. या तिथीची समाप्ती 6 सप्टेंबर रोजी दुपारी 12. 17 मिनिटांनी झाली. असा परिस्थिती हरतालिकाचे व्रत 6 सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 6.2 वाजल्यापासून सकाळी 8.33 पर्यंत आहे. याच दिवशी चौथ चांडाही साजरा केला जाईल.

हेदेखील वाचा- भीष्म आणि परशुराम यांच्यातील युद्धाची कथा सविस्तर जाणून घेऊया

पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली

प्रचलित कथेनुसार, पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. मात्र त्यावेळी पार्वतीच्या मित्रांनी तिचे अपहरण केले होते. हरत म्हणजे अपहरण आणि आलिका म्हणजे मित्रांनी केलेले अपहरण, याला हरतालिका म्हणतात. काही ठिकाणी अविवाहित मुलीही शिवाजीसारखा नवरा मिळावा म्हणून भक्तिभावाने हे व्रत करतात.

पूजेनंतर केली जाणारी प्रार्थना

जय जग माता, जय जग माता, मेरी भाग्य विधाता
तुम हो पार्वती शिव प्यारी, तुम दाता नन्द पुरारी|
सती सतों में रेख तुम्हारी, जय हो आनन्ददाता|| जय जग.||
इच्छित बर मैं तुमसे पाऊं, भूल चूक को दुख ना उठाऊं|
भाव भक्ती से तुमको पाऊं, भूल चूक को दुख ना उठाऊं|

हेदेखील वाचा- हरतालिका व्रताच्या दिवशी या चुका करु नका, जाणून घ्या नियम

हरितालिका पूजेसाठी लागणारे साहित्य

हरितालिकेची पूजा करण्यासाठी तुमच्याकडे काही वस्तूंची यादी असणं गरजेचं आहे. वाळू, बेलपत्र, शमी पत्र, आंब्याची पानं, पांढरी फुलं, वस्त्र, सौभाग्याचं साहित्य, काजळ, कुंकू, चौरंग, रांगोळी, दूध, मध, पाण्याचा कलश, तूप, तेल, चंदन, शंख, घंटा, निरांजन, विड्याची पाने, तेलाच्या वाती, खडीसाखर,फळं, गूळ, खोबरं, समई, पंचामृत, उदबत्ती, अक्षता, कापूर, कोरे वस्त्र, पळी, पंचपात्र, हळद, कुंकू, ताम्हण तसेच फणी आणि आरसा यांसारखं साहित्य तुम्हाला लागणार आहे.

Web Title: Ganesh chaturthi which pray you should do after hartalika vrat puja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 10:12 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025

संबंधित बातम्या

Sankashti Chaturthi 2025:  संकष्टी चतुर्थी म्हणजे काय, हिंदू धर्मात याला इतकं महत्व का दिलं जातं ?
1

Sankashti Chaturthi 2025: संकष्टी चतुर्थी म्हणजे काय, हिंदू धर्मात याला इतकं महत्व का दिलं जातं ?

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान 9 मृत्यू, 12 बेपत्ता; कुठे कुठे काय काय घडले
2

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान 9 मृत्यू, 12 बेपत्ता; कुठे कुठे काय काय घडले

भाईंदरमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट : ३४ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप
3

भाईंदरमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट : ३४ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

Breaking News : विसर्जनाला गालबोट! ठाण्यात विसर्जनादरम्यान मोठी घटना, 5 जण नदीत बुडाले, एकाचा मृत्यू, 2 बेपत्ता
4

Breaking News : विसर्जनाला गालबोट! ठाण्यात विसर्जनादरम्यान मोठी घटना, 5 जण नदीत बुडाले, एकाचा मृत्यू, 2 बेपत्ता

ताज्या बातम्या

पुढे वाचा
साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी सिनेसृष्टीतून घेतली निवृत्ती, कामाला ब्रेक देऊन आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात

साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी सिनेसृष्टीतून घेतली निवृत्ती, कामाला ब्रेक देऊन आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात

Bigg Boss 19 : वाईल्ड कार्डने बदलले घरचे वातावरण! मालतीने असे काही सांगितले ज्यामुळे तान्याला बसला धक्का, एल्विशनेही केले रोस्ट

Bigg Boss 19 : वाईल्ड कार्डने बदलले घरचे वातावरण! मालतीने असे काही सांगितले ज्यामुळे तान्याला बसला धक्का, एल्विशनेही केले रोस्ट

अमेरिकेत पुन्हा एका भारतीयावर हल्ला; व्यावसायिकाची गोळ्या झाडून निघृण हत्या

अमेरिकेत पुन्हा एका भारतीयावर हल्ला; व्यावसायिकाची गोळ्या झाडून निघृण हत्या

सायबर चोरांचा डिजिटल हल्ला ! नऊ महिन्यांत अब्जावधींची लूट; धक्कादायक आकडेवारी समोर

सायबर चोरांचा डिजिटल हल्ला ! नऊ महिन्यांत अब्जावधींची लूट; धक्कादायक आकडेवारी समोर

ओटीपोटात जडपणा जाणवतो पण वेदना होत नाहीत? ‘हे’ उपाय करून मिळवा कायमचा आराम, चुकूनही करू नका दुर्लक्ष

ओटीपोटात जडपणा जाणवतो पण वेदना होत नाहीत? ‘हे’ उपाय करून मिळवा कायमचा आराम, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Bihar Election 2025 : “आम्ही ४ ऐवजी २४ ने जिंकू”, असदुद्दीन ओवैसी यांची उघड धमकी, वक्फबाबत म्हणाले, “मशीद सोडणार…”

Bihar Election 2025 : “आम्ही ४ ऐवजी २४ ने जिंकू”, असदुद्दीन ओवैसी यांची उघड धमकी, वक्फबाबत म्हणाले, “मशीद सोडणार…”

Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा आज होणार; 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा आज होणार; 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

व्हिडिओ

पुढे बघा
Rajendra Raut यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बळीराजाच्या मदतीसाठी मदतीचा ओघ

Rajendra Raut यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बळीराजाच्या मदतीसाठी मदतीचा ओघ

Raigad : अलिबाग पोलिसांची मोठी कारवाई! मयेकर वाड्यात बनावट नोट छपाईचा पर्दाफाश

Raigad : अलिबाग पोलिसांची मोठी कारवाई! मयेकर वाड्यात बनावट नोट छपाईचा पर्दाफाश

Dhule News : धुळे शहरात 12 श्वानांच्या मृत्यूने खळबळ, कारण अद्याप अस्पष्ट

Dhule News : धुळे शहरात 12 श्वानांच्या मृत्यूने खळबळ, कारण अद्याप अस्पष्ट

Nagpur News : दोन समाजात दुरी निर्माण होईल असं वक्तव्य राजकीय नेत्याने करू नये- बबनराव तायवाडे

Nagpur News : दोन समाजात दुरी निर्माण होईल असं वक्तव्य राजकीय नेत्याने करू नये- बबनराव तायवाडे

Raigad: खड्ड्यात अडकली BMW , मनसे झाली आक्रमक! रायगड मुख्यालयाच्या रस्त्याची दयनीय अवस्था उघड

Raigad: खड्ड्यात अडकली BMW , मनसे झाली आक्रमक! रायगड मुख्यालयाच्या रस्त्याची दयनीय अवस्था उघड

Navi Mumbai : गरबा खेळण्याच्या वादातून रक्तपात, सिक्युरिटी गार्डचा जागीच मृत्यू

Navi Mumbai : गरबा खेळण्याच्या वादातून रक्तपात, सिक्युरिटी गार्डचा जागीच मृत्यू

Jaykumar Gore : रामराजे निंबाळकर यांना उतार वयात प्रेम झाले

Jaykumar Gore : रामराजे निंबाळकर यांना उतार वयात प्रेम झाले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.