ठाण्यात मनसे आणि उबाठा पक्षाने घोडबंदर परिसरात इंग्रजीत बॅनर लावल्याने विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आहे. या परिसरात परदेशातून येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असल्याने त्यांना ठाकरेंचे मुद्दे समजावेत, यासाठी इंग्रजीत बॅनर लावण्यात आल्याचे स्पष्टीकरण मनसेकडून देण्यात आले आहे. या संदर्भात मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ९९ टक्के बॅनर मराठीत आहेत, केवळ एकच बॅनर इंग्रजीत लावण्यात आला आहे.