सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेला साडेनऊ वर्षाची परंपरा आहे आज हिरेहब्बू वाड्यापासून मानाच्या सात नंदी ध्वजांची मिरवणूक निघाली आहे. साधारण 5 दिवस या यात्रेचा धार्मिक विधी सोहळा पार पडत असतो. आज नंदी ध्वज नगरप्रदक्षणाने 68 लिंगांना तैलाभिषेक घालून प्रदक्षिणा घातली जाते. पांढऱ्या शुभ्र बाराबंदी वेशभूषेत मोठ्या संख्याने या यात्रेत श्री सिद्धेश्वर भक्त सहभागी झाले आहेत.