पुणे महापालिका निवडणुकीचे वारे चांगले जोरात वाहू लागले आहे. आरोप प्रत्यारोपामध्ये पुणेकरांच्या अनेक प्रश्न वर येताना पाहायला मिळत आहेत. काल शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते भाजपचे पुणे महापालिकेचे निवडणूक प्रभारी गणेश बिडकर यांचा डान्स करताना चा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यामुळे महायुतीमधील वाद पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. शिवसेना नेते रवींद्र दांडेकर यांच्याशी बातचीत केली आहे.