नवी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराची प्रचार रॅली रोखल्याचा आरोप भाजपवर करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार राजेंद्र आव्हाड हे बालाजी गार्डन सोसायटीत प्रचारासाठी गेले असता भाजप नेते ज्ञानेश्वर नाईक यांनी रॅलीला अडथळा आणल्याचा दावा करण्यात आला. यावेळी दोन्ही पक्षांचा कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.