• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Solapur Ncp Candidate Tushar Jakka Joins Bjp Before Election

Political News: निवडणुकीच्या तोंडावर भाजपची मोठी खेळी; मतदानाला ३ दिवस उरले असताना अजितदादांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार गळाला

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या ३ दिवस आधी भाजपने मोठी खेळी खेळली आहे. प्रभाग ९ मधील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार तुषार जक्का यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 12, 2026 | 09:37 PM
निवडणुकीच्या तोंडावर भाजपची मोठी खेळी; मतदानाला ३ दिवस उरले असताना अजितदादांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार गळाला (photo Credit- X)

निवडणुकीच्या तोंडावर भाजपची मोठी खेळी; मतदानाला ३ दिवस उरले असताना अजितदादांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार गळाला (photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • सोलापूर निवडणूक
  • राष्ट्रवादीचे उमेदवार तुषार जक्का भाजपमध्ये
  • ऐन मतदानापूर्वी अजितदादांना मोठा धक्का
सोलापूर:(प्रतिनिधी): सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना भाजपने मोठी खेळी खेळली आहे. सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 9 ड मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार तुषार जक्का यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तुषार जक्का यांचा भाजपमध्ये प्रवेश पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत पार पडला.

तिरंगी लढत आता एकतर्फी होणार?

ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 9 ड मधील राजकीय गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रभागात भाजपचे उमेदवार मेघनाथ येमूल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तुषार जक्का आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश गायकवाड यांच्यात तिरंगी लढत रंगणार होती. मात्र राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही लढत आता एकतर्फी होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

भाजप समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

भाजपने ऐनवेळी राष्ट्रवादीचा उमेदवार आपल्या गोटात घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तर भाजप समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मतदानापूर्वीच घडलेल्या या घडामोडीमुळे सोलापूरच्या राजकारणात आणखी नाट्यमय वळण लागले आहे.

Maharashtra Politics: “… अन अजित पवारांच्या उमेदवाराची तडीपारी थांबली”; नेमका विषय काय?

उमेदवारांमध्ये नाराजीचे सूर

दरम्यान, सोलापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे भाजपमध्ये अंतर्गत बंडखोरीचे सूर स्थानिक आमदारांकडून ऐकू येत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे.

Web Title: Solapur ncp candidate tushar jakka joins bjp before election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 09:37 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Local Body Election
  • political news
  • Solapur Election

संबंधित बातम्या

Satara Zilla Parishad: सातारा नगरपरिषद विषय समित्यांच्या निवडी जाहीर, पाहा संपूर्ण यादी
1

Satara Zilla Parishad: सातारा नगरपरिषद विषय समित्यांच्या निवडी जाहीर, पाहा संपूर्ण यादी

Sadabhau Khot on Jayant Patil: “जयंत पाटील म्हणजे राजकारणातील शकुनी मामा”; सदाभाऊ खोतांचा खळबळजनक आरोप
2

Sadabhau Khot on Jayant Patil: “जयंत पाटील म्हणजे राजकारणातील शकुनी मामा”; सदाभाऊ खोतांचा खळबळजनक आरोप

Maharashtra Politics : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी रस्सीखेच; बहुमतानंतर सत्तासमीकरणांची लगबग
3

Maharashtra Politics : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी रस्सीखेच; बहुमतानंतर सत्तासमीकरणांची लगबग

Chandrapur Mayor Election 2026: प्रतिभा धानोरकरांचा ‘हट्टीपणा’ काँग्रेसला नडला? चंद्रपूर महापालिकेत सत्तेचे समीकरण बदलले
4

Chandrapur Mayor Election 2026: प्रतिभा धानोरकरांचा ‘हट्टीपणा’ काँग्रेसला नडला? चंद्रपूर महापालिकेत सत्तेचे समीकरण बदलले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Surya Gochar 2026: सूर्य देव कुंभ राशीत करणार संक्रमण, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी

Surya Gochar 2026: सूर्य देव कुंभ राशीत करणार संक्रमण, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी

Feb 12, 2026 | 10:00 AM
७ दिवसात कमी होतील चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि काळे डाग! कडुलिंबाच्या पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल स्वच्छ

७ दिवसात कमी होतील चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि काळे डाग! कडुलिंबाच्या पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल स्वच्छ

Feb 12, 2026 | 09:59 AM
Todays Share Market: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीच्या मार्गावर; गुंतवणूकदारांमध्ये वाढली चिंता

Todays Share Market: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीच्या मार्गावर; गुंतवणूकदारांमध्ये वाढली चिंता

Feb 12, 2026 | 09:40 AM
Bangladesh Elections :  ५१ पक्ष, २००० उमेदवार…, शेख हसीना पतनानंतर पहिली लढत, भारतासाठी ठरणार निर्णायक?

Bangladesh Elections : ५१ पक्ष, २००० उमेदवार…, शेख हसीना पतनानंतर पहिली लढत, भारतासाठी ठरणार निर्णायक?

Feb 12, 2026 | 09:32 AM
Budhaditya Rajyog 2026: बुधादित्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Budhaditya Rajyog 2026: बुधादित्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Feb 12, 2026 | 09:30 AM
Bhandara Crime: देवदूत की दलाल? उपचाराच्या बहाण्याने १0 दिवसांच्या बाळाची 3 लाखांत विक्री; मुख्य सूत्रधार डॉक्टर फरार

Bhandara Crime: देवदूत की दलाल? उपचाराच्या बहाण्याने १0 दिवसांच्या बाळाची 3 लाखांत विक्री; मुख्य सूत्रधार डॉक्टर फरार

Feb 12, 2026 | 09:23 AM
SUV बॉनेटवर टांगून ड्रायव्हरने व्यक्तीला फरफटत नेलं, भयाण दृश्ये पाहून युजर्स झाले अवाक्; बेंगळुरीतील घटनेचा Video Viral

SUV बॉनेटवर टांगून ड्रायव्हरने व्यक्तीला फरफटत नेलं, भयाण दृश्ये पाहून युजर्स झाले अवाक्; बेंगळुरीतील घटनेचा Video Viral

Feb 12, 2026 | 09:06 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.