• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Margashirsha Month 2024 Sleeping Fortune Will Be Waking Rule

मार्गशीर्ष महिन्यात पाळा हे नियम, झोपलेले भाग्य होईल जागृत

मार्गशीर्ष महिना जो व्यतीत करतो आणि आपल्या क्षमतेनुसार ब्राह्मणाला अन्नदान करतो, तो रोग आणि पापांपासून मुक्त होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मार्गशीर्ष महिन्यात व्रत केल्यास मनुष्य पुढील जन्मी रोगमुक्त व बलवान होतो.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 16, 2024 | 11:20 AM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मार्गशीर्ष महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हा महिना भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेसाठी समर्पित आहे म्हणून हिंदू धर्मात या महिन्याला खूप महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यात ज्याचा नवव्या भावात राहू असेल किंवा पितृदोष असेल त्यांनी उपवास करावा. या काळात जास्तीत जास्त धार्मिक कार्य करावे.

सनातन धर्मात मार्गशीर्ष महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा हिंदू कॅलेंडरचा नववा महिना आहे. पवित्र हिंदू धर्मग्रंथ प्रकट करतात की मार्गशीर्षापेक्षा मोठा कोणताही महिना नाही – “मासोनम मार्गशीर्षोहम”. या महिनाभर भगवान श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या काळात पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, असेही मानले जाते. याने त्यांना मोक्ष प्राप्त होतो.

वैदिक पंचांगानुसार, यंदा मार्गशीर्ष महिना आज शनिवार, 16 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे, तर आपण या महिन्याशी संबंधित काही नियमांबद्दल जाणून घेऊया.

मार्गशीर्ष महिन्याचे नियम

सकाळी लवकर उठून गंगा नदीत किंवा घरी पवित्र स्नान करावे.

भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करा आणि सकारात्मकतेने तुमच्या दिवसाची सुरुवात करा.

मार्गशीर्ष महिन्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मार्गशीर्ष महिन्यात विष्णुसहस्त्र नाम, भागवत गीता आणि गजेंद्रमोक्षाचे पठण करा, यामुळे पितर प्रसन्न होतात.

या काळात भगवान श्रीकृष्ण, श्री हरी आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते.

स्नान करून पितृ तर्पण व पितृपूजन ब्राह्मणामार्फत करावे.

ज्यांना गंगा घाटाजवळ पितृ तर्पण करता येत नाही, ते घरी स्नान करून, देशी तुपाचा दिवा लावून आणि घरी पुजाऱ्याला बोलावून पितृ तर्पण करू शकतात.

या वेळी ब्राह्मणाला अन्नदान करा आणि त्याला वस्त्र आणि दक्षिणा द्या.

या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न तयार करा.

या महिन्यात नर्मदा, शिप्रा, यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे पुण्यकारक मानले जाते.

राशिभविष्य संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या काळात गाई, कावळे, कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणे अत्यंत फलदायी असते.

या महिनाभर दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते.

या काळात सूडबुद्धीच्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

या महिन्यात ब्लँकेट आणि उबदार वस्तूंचे दान करावे.

हिंदू पंचांगानुसार, सर्वार्थ सिद्धी योग संध्याकाळी 7:28 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6:45 पर्यंत राहील. यासोबतच अमृत सिद्धी योग संध्याकाळी 7:28 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6:45 पर्यंत राहील. त्याचवेळी, विजय मुहूर्त दुपारी 1:53 ते 2:36 पर्यंत असेल. त्यानंतर संध्याकाळची वेळ संध्याकाळी 5:27 ते 5:53 पर्यंत राहील. या काळात तुम्ही कोणत्याही प्रकारची पूजा आणि शुभ कार्य करू शकता.

या महिन्यात मंत्रांचा जप करा

ऊँ कृष्णाय नम:

हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे

हरे राम हरे राम, राम राम हरे हरे

कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणत क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नम:

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही.)

Web Title: Margashirsha month 2024 sleeping fortune will be waking rule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 11:20 AM

Topics:  

  • dharm
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Shukra Uday 2026: नोकरी, व्यवसाय आणि धनलाभासाठी शुभ काळ, 1 फेब्रुवारीपासून या राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ
1

Shukra Uday 2026: नोकरी, व्यवसाय आणि धनलाभासाठी शुभ काळ, 1 फेब्रुवारीपासून या राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ

Budh Gochar 2026: बुध ग्रह कुंभ राशीत करणार संक्रमण, राहू-बुध युतीमुळे या राशीच्या लोकांना दुहेरी लाभ
2

Budh Gochar 2026: बुध ग्रह कुंभ राशीत करणार संक्रमण, राहू-बुध युतीमुळे या राशीच्या लोकांना दुहेरी लाभ

Laxmi Narayana Rajyog: बुध आणि शुक्राच्या युतीने तयार होणार लक्ष्मी नारायण राजयोग, या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब
3

Laxmi Narayana Rajyog: बुध आणि शुक्राच्या युतीने तयार होणार लक्ष्मी नारायण राजयोग, या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब

Dream Science: स्वप्नात सोने दिसण्याचा काय आहे अर्थ, जाणून घ्या काय सांगते स्वप्नशास्त्र
4

Dream Science: स्वप्नात सोने दिसण्याचा काय आहे अर्थ, जाणून घ्या काय सांगते स्वप्नशास्त्र

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Indian Railways News: रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठा झटका! निवृत्तीच्या वेळी मिळणारी २० वर्षांची ‘ही’ खास परंपरा बंद; काय आहे कारण?

Indian Railways News: रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठा झटका! निवृत्तीच्या वेळी मिळणारी २० वर्षांची ‘ही’ खास परंपरा बंद; काय आहे कारण?

Jan 29, 2026 | 08:16 PM
Obesity Alert : जगभरात 1 अब्ज लोक लठ्ठपणाचे शिकार, भारतातही हा आजार बनत आहे सायलंट किलर; जाणून घ्या उपाय

Obesity Alert : जगभरात 1 अब्ज लोक लठ्ठपणाचे शिकार, भारतातही हा आजार बनत आहे सायलंट किलर; जाणून घ्या उपाय

Jan 29, 2026 | 08:15 PM
 ICC Rankings : विशाखापट्टणममध्ये सूर्या आर्मीचा विजयी रथ थांबला! भारत-न्यूझीलंडची ICC Rankings किती? वाचा सविस्तर

 ICC Rankings : विशाखापट्टणममध्ये सूर्या आर्मीचा विजयी रथ थांबला! भारत-न्यूझीलंडची ICC Rankings किती? वाचा सविस्तर

Jan 29, 2026 | 08:08 PM
Akola News : एसटी महामंडळाचे ‘एसटी संगे तीर्थटन’ उपक्रम! शिर्डीसह धार्मिकस्थळांसाठी पॅकेज

Akola News : एसटी महामंडळाचे ‘एसटी संगे तीर्थटन’ उपक्रम! शिर्डीसह धार्मिकस्थळांसाठी पॅकेज

Jan 29, 2026 | 08:02 PM
Ahilyanagar News: अकोले बस डेपो बंद केल्यास आंदोलन करणार! विकास क्रांती सेनेचा इशारा

Ahilyanagar News: अकोले बस डेपो बंद केल्यास आंदोलन करणार! विकास क्रांती सेनेचा इशारा

Jan 29, 2026 | 08:00 PM
Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Jan 29, 2026 | 07:59 PM
“मला मुलगी व्हायचंय…”, दरवर्षी ३०० तरुण बदलताहेत स्वतःचं लिंग; AIIMS च्या रिपोर्टमधील आकडेवारीने खळबळ

“मला मुलगी व्हायचंय…”, दरवर्षी ३०० तरुण बदलताहेत स्वतःचं लिंग; AIIMS च्या रिपोर्टमधील आकडेवारीने खळबळ

Jan 29, 2026 | 07:54 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : भास्कर जाधवांचे पाठबळ असल्याने विजय आमचाच”; शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार

Ratnagiri : भास्कर जाधवांचे पाठबळ असल्याने विजय आमचाच”; शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार

Jan 29, 2026 | 07:50 PM
Khalapur : परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Khalapur : परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Jan 29, 2026 | 07:33 PM
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिकेत अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Navi Mumbai : नवी मुंबई महापालिकेत अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Jan 29, 2026 | 07:21 PM
Raigad :  पायाखालची वाळू सरकल्याने विरोधकांचे अफवा पसरवण्याचे काम सुरु; नरेश पाटील यांचा घणाघात

Raigad : पायाखालची वाळू सरकल्याने विरोधकांचे अफवा पसरवण्याचे काम सुरु; नरेश पाटील यांचा घणाघात

Jan 29, 2026 | 07:14 PM
Ajit Pawar Funeral : दादांनी ड्रायव्हरच्या मुलाला “नेता” केलं; कार्यकर्त्यांची भावूक प्रतिक्रिया

Ajit Pawar Funeral : दादांनी ड्रायव्हरच्या मुलाला “नेता” केलं; कार्यकर्त्यांची भावूक प्रतिक्रिया

Jan 29, 2026 | 04:53 PM
Karjat : निवडणूक प्रचारादरम्यान नेरळमध्ये एकावर चाकू हल्ला

Karjat : निवडणूक प्रचारादरम्यान नेरळमध्ये एकावर चाकू हल्ला

Jan 29, 2026 | 02:59 PM
अजितदादा पवार यांच्या निधनाने महाड शोकमय, स्वयंस्फूर्तीने बंद पाळत श्रद्धांजली

अजितदादा पवार यांच्या निधनाने महाड शोकमय, स्वयंस्फूर्तीने बंद पाळत श्रद्धांजली

Jan 29, 2026 | 02:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.