फोटो सौजन्य- istock
आजचा सोमवारचा दिवस गुरु ग्रह आहे. यामुळे सर्व मूलांकांच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव दिसून येईल. मूलांक 3 असणार्याना फायदा होईल. तर काहींना सामाजिक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्यांचा आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. तुम्ही कामाच्या ठिकाणी नेतृत्वाची भूमिका घेऊ शकता. ज्यामुळे तुमची प्रशंसा होईल. व्यवसायात नवीन योजना तुम्हाला फायदेशीर ठरेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मूलांक 2 असणाऱ्यांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबामध्ये सामान्य वातावरण राहील. जुन्या गोष्टीमुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. लोकांची मदत कराल. जोडीदारासोबत नाते चांगले राहील. तुमच्या मनात जुन्या गोष्टींबद्दल गोंधळ असू शकतो.
मूलांक 3 असणाऱ्यांना लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल. समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. मालमत्तेशी संबंधित लोकांना यश मिळेल. शिक्षण, संवाद किंवा कामगिरी क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष फायदे मिळू शकतात.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. या लोकांना व्यवसायामध्ये घेतलेल्या निर्णयात यश मिळेल. आज तुम्हाला व्यवसायात घेतलेल्या निर्णयात यश मिळेल. एखाद्या कामामध्ये कुटुंबातील लोकांचा पाठिंबा मिळेल.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते. कोणतेही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्यावे.
मूलांक 6 असणाऱ्याचा आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबतचे नाते मजबूत राहील. कुटुंबासोबत वेळ घालवाल. कला क्षेत्राशी संबंधित लोकांना आवड निर्माण होईल. तुम्ही कोणत्याही धार्मिक ठिकाणी जाऊ शकता.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही थोडे व्यस्त राहाल. कोणत्याही कठीण परिस्थितीशी सामना करू शकता. मानसिक शांती मिळेल. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकता.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. मालमत्तेच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, अन्यथा नुकसान होऊ शकते.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी कोणतीही योजना आखली असाल ती पूर्ण करा. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला फायदा होऊ शकतो. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)