• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Spirituality Saturday Remedy Mustard Oil Luck

शनिवारी या गोष्टीचा वापर केल्याने तुमचे नशीब चमकेल

शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. शनीदेवाच्या कोपावर मोहरीचे तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात असे सर्वांनाच वाटत असते. देवाला दिवा लावण्यासाठी आपण तेलाचा वापर करतो. शनिवारी दिवा लावताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर शनिदेवाची आपल्यावर कृपा राहते. असे म्हटले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 31, 2024 | 10:08 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ज्योतिषशास्त्रात शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी केलेले काही उपाय माणसाचे दुर्दैव सुधारण्यास मदत करतात. शनिवारी मोहरीच्या तेलाचा उपाय केल्यास व्यक्तीसाठी यशाचा मार्ग खुला होतो.

हिंदू धर्मग्रंथांमध्ये, शनिदेवाला न्याय देवता आणि कर्माचे फळ देणारा म्हणूनदेखील ओळखले जाते. शनिदेव व्यक्तीच्या कर्माची नोंद ठेवतात आणि त्यानुसार फळ देतात. जे चांगले कर्म करतात त्यांना शुभ फळ मिळते आणि जे वाईट कर्म करतात त्यांना अशुभ फळ मिळते. शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा करून काही ज्योतिषीय उपाय केल्याने व्यक्तीला शुभ फळ मिळते आणि यशाच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात.

हेदेखील वाचा- शनि प्रदोष व्रताच्या पूजेदरम्यान प्रेतराज चालिसा पठन करा

शनिवारी मोहरीच्या तेलाचे विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर सूर्यास्तानंतर शनिदेवाशी संबंधित काही उपाय केल्यास त्या व्यक्तीला शुभ फल प्राप्त होते. मोहरीच्या तेलाचे काही उपाय तुमचे नशीब उजळवू शकतात. दिवे लावण्याचे योग्य आणि अतिशय महत्त्वाचे नियम जाणून घ्या.

शनिवारी दिवा लावण्याचे महत्त्व

शास्त्रानुसार, शनिवारी शनिदेवाच्या समोर दिवा लावल्याने सकारात्मकता येते. हे आपल्या इच्छा देवाकडे नेण्यास देखील मदत करते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी भक्त त्यांच्या मूर्ती किंवा चित्रासमोर दिवा लावतात.

हेदेखील वाचा- शनिदेवाच्या कृपेने मूलांक 6 असलेल्यांचा आजचा दिवस कसा असेल ते जाणून घेऊया

मोहरीच्या तेलाचा उपाय

शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिचा दोष असेल, तर मोहरीचे तेल उत्तम उपाय मानले जाते. यासाठी व्यक्तीने संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. दिवा लावल्यानंतर मागे वळून न पाहता थेट घरी या. या उपायाने व्यक्तीच्या कुंडलीतील राहूचा प्रभाव तर कमी होईलच पण अनपेक्षित घटनांना आळा बसेल.

सुंदरकांड पाठ करा

शास्त्रानुसार शनिवारी संध्याकाळी बजरंगबलीला फुलांची माळ अर्पण करा आणि देशी तुपाचा दिवाही लावा. यानंतर त्याच्या समोर बसून सुंदरकांड पठण करा, यामुळे शनिदोष व्यतिरिक्त इतर विघ्न ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून सुटका होईल. शनिवारी शनि महाराजांसमोर दिवा लावण्याचे हे उपाय जर एखाद्या व्यक्तीने अवलंबले तर त्याच्या घरात सदैव सुख-समृद्धी राहते.

मोहरीचे तेलाचा दिवा लावण्याचे फायदे

भक्त शनिवारी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करतात ते त्यांच्यावर विशेष आशीर्वाद देतात. त्या लोकांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्या दूर होतात. शनि धैय्या, साढेसती आणि शनि महादशा यांचा प्रभाव कमी होतो. असे मानले जाते.

Web Title: Spirituality saturday remedy mustard oil luck

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 10:08 AM

Topics:  

  • dharm
  • Shani

संबंधित बातम्या

Shani Nakshatra Parivartan: 27 वर्षांनंतर शनि गुरु करणार राशीमध्ये प्रवेश, मीन राशीसह या राशीच्या समस्या होतील दूर
1

Shani Nakshatra Parivartan: 27 वर्षांनंतर शनि गुरु करणार राशीमध्ये प्रवेश, मीन राशीसह या राशीच्या समस्या होतील दूर

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी देवीला का दाखवला जातो दही पोह्याचा नैवेद्य, काय आहे यामागील कारण
2

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी देवीला का दाखवला जातो दही पोह्याचा नैवेद्य, काय आहे यामागील कारण

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी घरी आणा या गोष्टी, तुमच्यावर राहील रामाचा आशीर्वाद आणि जीवनात येईल सुख समृद्धी
3

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी घरी आणा या गोष्टी, तुमच्यावर राहील रामाचा आशीर्वाद आणि जीवनात येईल सुख समृद्धी

Zodiac Sign: चंद्राधी योगाच्या शुभ संयोगामुळे दसऱ्याच्या दिवशी वृषभ आणि कन्या राशीसह या राशीच्या लोकांना होईल फायदा
4

Zodiac Sign: चंद्राधी योगाच्या शुभ संयोगामुळे दसऱ्याच्या दिवशी वृषभ आणि कन्या राशीसह या राशीच्या लोकांना होईल फायदा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘ती धनश्रीवर काळी जादू करतेय…’ आकृती नेगीवर लागले ‘Rise And Fall’ मध्ये लागले गंभीर आरोप, नव्या वादाला फुटले तोंड

‘ती धनश्रीवर काळी जादू करतेय…’ आकृती नेगीवर लागले ‘Rise And Fall’ मध्ये लागले गंभीर आरोप, नव्या वादाला फुटले तोंड

ज्वेलरी, बार की ETF? सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ‘हा’ आहे सर्वोत्तम पर्याय

ज्वेलरी, बार की ETF? सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ‘हा’ आहे सर्वोत्तम पर्याय

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Uddhav Thackeray Live : “शिवाजी पार्कवर चिखल, याला कारण कमळाबाई…”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Uddhav Thackeray Live : “शिवाजी पार्कवर चिखल, याला कारण कमळाबाई…”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

नामिबियाची मोठी झेप! टी-२० विश्वचषकासाठी मिळवली पात्र; जागतिक व्यासपीठावर दमदार कामगिरीस सज्ज 

नामिबियाची मोठी झेप! टी-२० विश्वचषकासाठी मिळवली पात्र; जागतिक व्यासपीठावर दमदार कामगिरीस सज्ज 

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

व्हिडिओ

पुढे बघा
Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.