Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gautam Buddha : बुद्धांच्या पत्नीने बुद्धांना कोणता प्रश्न विचारला ? बुद्धांनी घराचा त्याग का केला ?

याच बुद्धांची एक कथा खूप सांगितली जाते ती अशी की, बुद्धांनी संसाराचा त्याग केल्यानंतर ते तब्बल 12 वर्षांनी ते त्यांच्याच राजवाड्याबाहेर भिक्षा मागायला गेले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 03, 2026 | 01:34 PM
Gautam Buddha : बुद्धांच्या पत्नीने बुद्धांना कोणता प्रश्न विचारला ? बुद्धांनी घराचा त्याग का केला ?
Follow Us
Follow Us:
  • बुद्धांच्या पत्नीने बुद्धांना कोणता प्रश्न विचारला ?
  • बुद्धांनी घराचा त्याग का केला ?
Gautam Buddha : शांती आणि संयम याचं दुसरं नाव म्हणजे तथागत गौतम बुद्ध. बुद्धांनी घरादाराचा त्याग करुन वैरागी जीवन जीवन पत्कारलं. या जगात दुख का आहे, दुख म्हणजे नेमकं काय याचा शोध घेण्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली. याच बुद्धांची एक कथा खूप सांगितली जाते ती अशी की, बुद्धांनी संसाराचा त्याग केल्यानंतर तब्बल 12 वर्षांनी ते त्यांच्याच राजवाड्याबाहेर भिक्षा मागायला गेले. जेव्हा बुद्ध ज्ञान मिळवण्यासाठी आणि दुखाचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडले त्यावेळी त्यांनी त्यांची पत्नी यशोधरा हीचा निरोप देखील घेतला नव्हता. एकदा असं झालं होतं की, दारात याचक आल्याचं पाहून एक महिला बाहेर आली.ती दुसरी तिसरी कोणी नसून यशोधरा म्हणजेच बुद्धांची पत्नी होती.

Gautam Buddha : तुम्हाला बुद्धांचा तांदूळ माहितेय का ? शांतीचा संदेश देणाऱ्या तथागतांचं शेतीशी होतं खास नातं

 

बुध्दांना तिने तब्बल 12 वर्षांनी पाहिलं होतं. जेव्हा बुद्ध घराबाहेर पडले तेव्हा यशोधरेला काहीच माहीत नव्हतं. बुध्दांना पाहून तिला धक्काच बसला. यशोधरा बुद्धांचीचं पत्नी त्यामुळे तिने मोठ्या हुशारीने बुद्धांना प्रश्न केला. तुम्हाला जे हवं होतं ते तुम्हाला घरात राहून मिळालं नसतं का? ज्यासाठी तुम्ही घरादाराचा त्याग केला जंगलात राहिलात ते मिळालं तुम्हाला ? त्यावर बुद्ध म्हणाले की, जी मानसिक शांतता, प्रेम म्हणजे काय आणि दुःखाचं कारण शोधण्यासाठी मी घराबाहेर पडलो ते घरातच होतं पण त्याची किंमत कळण्यासाठी मला घर सोडावं लागलं. प्रेम, जवळची माणसं ही जोवर आपल्या आजुबाजूला आहेत तोवर त्यांची किंमत कळत नाही ती किंमत तेव्हाच कळते जेव्हा ती माणसं आपल्यापासून लांब झालेली असतात. बुद्ध यशोधरेला उत्तर देतात आणि निघून जातात. गोष्टीच तात्पर्य हेच की जवळ असलेल्या कोणत्याही गोष्टीची किंमत लांब गेल्यावर कळते.

Gautam Buddha : आयुष्य बदलवणारे बुद्धांचे अष्टांगिक मार्ग आणि त्याचा अर्थ

Web Title: What question did buddhas wife yashodare ask buddha why did buddha leave home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • Buddha Purnima
  • Marathi News
  • navrashtra news
  • Religion

संबंधित बातम्या

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात
1

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…
2

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर
3

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम
4

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.