समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
अस्पृशता निवारण आणि स्त्री शिक्षणाचा ध्यास हाती घेतलेल्या महात्मा जोतिराव फुले यांनी आजन्म यासाठी प्रयत्न केले. आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. ते महाराष्ट्रातील एक महान समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक होते, जे “महात्मा फुले” या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी समाजातील जातिभेद, अस्पृश्यता आणि लिंगभेदावर कडाडून टीका केली आणि याविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी आणि उपेक्षित लोकांसाठी शिक्षणाचे कार्य केले. फुले दाम्पत्याने स्त्री शिक्षणाचा पाया भारतामध्ये रचला.
28 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
28 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष
28 नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






