Dinvishesh : मराठी साहित्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १२ जूनचा इतिहास (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Dinvishesh : आज मराठी साहित्यविश्वातीवल अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे पु. ल. देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची पुण्यतिथी आहे. त्यांना भाई किंवा पुल या नावानेही ओळखले जायचे. ते लेखक, विनोदीकार, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक आणि संगतीकार अशा विविक्ष क्षेत्रांत पारंगत होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपल्या विनोदी शैलीनै आणि जिवंत व्यक्तिचित्रांनी मराठी रसिकांना वेड लागवेल. दूरदर्शनच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरु यांची पहिली मुलाखत घेण्याचा मान त्यांना मिळाला होता. व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ या त्यांच्या साहित्यकृती आजही लोकप्रिय आहेत. त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
12 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
12 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






