उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या विरेंद्र सहवागचा वाढदिवस आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
‘नजफगढचा नवाब’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या वीरेंद्र सहवागचा आज वाढदिवस. माजी भारतीय क्रिकेटपटू असलेल्या सहवागने आपल्या खेळीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. त्याने १९९९ ते २०१३ या काळात भारताचे प्रतिनिधित्व केले आणि तो जगातील सर्वात विध्वंसक सलामीवीरांपैकी एक मानला जातो. त्याने उजव्या हाताने फलंदाजी केली आणि गोलंदाजीही केली. २० ऑक्टोबर १९७८ रोजी वीरेंद्र सहवागचा दिल्लीमध्ये जन्म झाला. त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर देखील त्याचा मोठा चाहता वर्ग आहे.
20 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
20 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
20 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष