मराठी कवयित्री, लेखिका आणि गीतकार शांता शेळके यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
मराठी साहित्य विश्वात प्रसिद्ध मराठी कवयित्री, लेखिका, पत्रकार आणि गीतकार म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या शांता शेळके यांची आज जयंती आहे. कविता, कथा, अनुवाद आणि बालसाहित्य यांसारख्या विविध साहित्यप्रकारात मोठे योगदान दिले. त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी ‘शूर आम्ही सरदार’ आणि ‘मराठी पाऊल पडते पुढे’ यांसारख्या चित्रपट गीतांच्या माध्यमातून देशभक्तीची प्रेरणा दिली. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे जन्मलेल्या शांता शेळके यांची एकूण १०० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
19 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
19 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
19 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष