• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Marathi Dinvishesh Today Thomas Alva Edison Death Anniversary

Dinvishesh : विजेच्या बल्बचा शोध लावणाऱ्या महान संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १८ ऑक्टोबरचा इतिहास

आज महान संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांची पुण्यतिथी, ज्यांनी विजेच्या बल्बचा शोध लावला आणि संपूर्ण जगाला उजळून टाकले. जाणून घ्या आजच्या दिवशी जगाच्या इतिहासात काय काय घडले.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 18, 2025 | 10:40 AM
Din Vishesh

Dinvishesh : विजेच्या बल्बचा शोध लावणाऱ्या महान संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १८ ऑक्टोबरचा इतिहास (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आज महान संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांची पुण्यतिथी आहे. मंदबुद्धी समजल्या जाणाऱ्या या संशोधकाने बल्बचा शोध लावून संपूर्ण जगाला प्रकाश दिला होता. त्यांच्या आयुष्यात अनेक अडथळे आले, पण त्यांनी हार न मानता विजेच्या बल्बचा शोध लावला आणि जग उजळवले. त्यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८४७ रोजी अमेरिकेच्या मिलान येथे झाला होता. वयाच्या १० व्या वर्षी त्यांनी आपली एक छोटीशी प्रयोगशाळा तयार केली होती. त्यांच्या महान शास्त्रज्ञ बनण्यात त्यांच्या आईने महत्त्वाची भूमिका बजावली होती. ज्या मुलाला लहान असातना शाळेतून मंद म्हणून काढून टाकण्यात आले होते, त्यानेच संपूर्ण जगाला प्रकाशाचे ज्ञान दिले.

18 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1867 : अमेरिकेने सोव्हिएत रशियाला 7.2 दशलक्ष डॉलर्स देऊन अलास्काचा भूभाग विकत घेतला आणि ताब्यात घेतला.
  • 1879 : थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना.
  • 1906 : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली.
  • 1919 : राम गणेश गडकरी लिखित संगीत भावबंधन या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकर यांच्या बळवंत संगीत नाटक मंडळीने केला.
  • 1922 : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना.
  • 1954 : टेक्सास इन्स्ट्रुमेंट्सने रीजेंसी TR-1 ची घोषणा केली, जो पहिला मोठ्या प्रमाणात उत्पादित ट्रान्झिस्टर रेडिओ आहे.
  • 1963 : फेलिसेट, अंतराळात सोडलेली पहिली मांजर बनली.
  • 1967 : सोव्हिएत रशियाचे व्हीनूसा-4 अंतराळयान शुक्रावर उतरले.
  • 1977 : 2060-चिरॉन, अंतराळातील सर्वात दूरचा लघुग्रह शोधला गेला.
  • 1991 : अझरबैजानच्या सर्वोच्च परिषदेने सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्याची घोषणा स्वीकारली.
  • 2002 : सचिन तेंडुलकर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 20,000 धावा करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला.
  • 2019 : NASA अंतराळवीर जेसिका मीर आणि क्रिस्टीना कोच पॉवर कंट्रोलर बदलण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या बाहेर पडल्यावर पहिल्या महिला स्पेसवॉकमध्ये भाग घेतात.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

18 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1804 : ‘मोंगकुट (चौथा)’ – थायलंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू : 1 ऑक्टोबर 1868)
  • 1861 : ‘चिंतामणराव वैद्य’ – न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक भारताचार्य यांचा जन्म. (मृत्यू : 20 एप्रिल 1938)
  • 1925 : ‘इब्राहिम अल्काझी’ – नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे संचालक यांचा जन्म.
  • 1925 : ‘रमीझ अलिया’ – अल्बेनिया देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 7 ऑक्टोबर 2011)
  • 1950 : ‘ओम पुरी’ – अभिनेता यांचा जन्म.
  • 1956 : ‘मार्टिना नवरातिलोव्हा’ – झेकोस्लोव्हाकियाची लॉन टेनिस खेळाडू यांचा जन्म.
  • 1974 : ‘अमिश त्रिपाठी’ – भारतीय लेखक यांचा जन्म.
  • 1977 : ‘कुणाल कपूर’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.
  • 1977 : ‘स्वप्नील जोशी’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.
  • 1984 : ‘फ्रीडा पिंटो’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.

18 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1871 : ‘चार्ल्स बॅबेज’ – पहिल्या यांत्रिकी संगणकाचे जनक यांचे निधन. (जन्म : 26 डिसेंबर 1791)
  • 1909 : ‘लालमोहन घोष’ – देशभक्त, काँग्रेसचे 16 वे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 17 डिसेंबर 1849 – कलकत्ता)
  • 1931 : ‘थॉमस अल्वा एडिसन’ – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक यांचे निधन. (जन्म : 11 फेब्रुवारी 1847)
  • 1951 : ‘हिराबाई पेडणेकर’ – पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार यांचे निधन. (जन्म : 22 नोव्हेंबर 1885)
  • 1976 : ‘विश्वनाथ सत्यनारायण’ – भारतीय कवी आणि लेखक यांचे निधन. (जन्म : 10 सप्टेंबर 1895)
  • 1983 : ‘विजय मांजरेकर’ – क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म : 26 सप्टेंबर 1931)
  • 1987 : ‘वसंतराव तुळपुळे’ – कम्युनिस्ट कार्यकर्ते यांचे निधन.
  • 1993 : ‘मंदाकिनी विश्वनाथ आठवले’ – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री यांचे निधन.
  • 1995 : ‘ई. महमद’ – छायालेखक यांचे निधन.
  • 2004 : ‘वीरप्पन’ – चंदन तस्कर याचे निधन. (जन्म : 18 जानेवारी 1952)

राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Web Title: Marathi dinvishesh today thomas alva edison death anniversary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 10:40 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

चित्रपटसृष्टीत अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री स्मिता पाटील हिची जयंती; जाणून घ्या 17 ऑक्टोबरचा इतिहास
1

चित्रपटसृष्टीत अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री स्मिता पाटील हिची जयंती; जाणून घ्या 17 ऑक्टोबरचा इतिहास

Dinvishesh: कटू अध्याय बंगालच्या फाळणीला झाली सुरुवात; जाणून घ्या 16 ऑक्टोबरचा इतिहास
2

Dinvishesh: कटू अध्याय बंगालच्या फाळणीला झाली सुरुवात; जाणून घ्या 16 ऑक्टोबरचा इतिहास

‘मिसाईल मॅन’ अन् भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती; जाणून घ्या 15 ऑक्टोबरचा इतिहास
3

‘मिसाईल मॅन’ अन् भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती; जाणून घ्या 15 ऑक्टोबरचा इतिहास

आक्रमक क्रिकेटपटू गौतम गंभीरचा वाढदिवस; जाणून घ्या 14 ऑक्टोबरचा इतिहास
4

आक्रमक क्रिकेटपटू गौतम गंभीरचा वाढदिवस; जाणून घ्या 14 ऑक्टोबरचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dinvishesh : विजेच्या बल्बचा शोध लावणाऱ्या महान संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १८ ऑक्टोबरचा इतिहास

Dinvishesh : विजेच्या बल्बचा शोध लावणाऱ्या महान संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १८ ऑक्टोबरचा इतिहास

Oct 18, 2025 | 10:40 AM
रीलच्या नादात जीव टाकला धोक्यात, महिलेने साडीलाच लावली आग अन् घरभर पळत सुटली अन् Video Viral

रीलच्या नादात जीव टाकला धोक्यात, महिलेने साडीलाच लावली आग अन् घरभर पळत सुटली अन् Video Viral

Oct 18, 2025 | 10:37 AM
Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोने आणि चांदी का खरेदी करावी? खरेदी करण्यासाठी काय आहे मुहूर्त जाणून घ्या

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोने आणि चांदी का खरेदी करावी? खरेदी करण्यासाठी काय आहे मुहूर्त जाणून घ्या

Oct 18, 2025 | 10:34 AM
Solapur Politics: सोलापुरात ठाकरे गटाला दणका; बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार

Solapur Politics: सोलापुरात ठाकरे गटाला दणका; बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार

Oct 18, 2025 | 10:29 AM
‘ठरलं तर मग’ च्या चाहत्यांसाठी दिवाळीची खास भेट, पूर्णा आजी परत येणार!

‘ठरलं तर मग’ च्या चाहत्यांसाठी दिवाळीची खास भेट, पूर्णा आजी परत येणार!

Oct 18, 2025 | 10:24 AM
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डचा मोठा निर्णय! 3 खेळाडूंच्या मृत्यूनंतर ACB ने केली मोठी घोषणा, पीसीबी स्तब्ध

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डचा मोठा निर्णय! 3 खेळाडूंच्या मृत्यूनंतर ACB ने केली मोठी घोषणा, पीसीबी स्तब्ध

Oct 18, 2025 | 10:20 AM
Akola Crime: गोमांस विक्रीवरून दोन गट आमने-सामने, बजरंग दल कार्यकर्त्याला मारहाण; तणाव वाढला

Akola Crime: गोमांस विक्रीवरून दोन गट आमने-सामने, बजरंग दल कार्यकर्त्याला मारहाण; तणाव वाढला

Oct 18, 2025 | 10:16 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेच्या उपस्थितीत काळी फीत बांधून सरकारचा निषेध

Satara : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेच्या उपस्थितीत काळी फीत बांधून सरकारचा निषेध

Oct 17, 2025 | 07:08 PM
Pune News : शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या वतीने “काळी दिवाळी” आंदोलन

Pune News : शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या वतीने “काळी दिवाळी” आंदोलन

Oct 17, 2025 | 06:54 PM
Nanded : ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमुक्ती द्या, शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Nanded : ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमुक्ती द्या, शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Oct 17, 2025 | 06:46 PM
Parbhani : हेक्टरी 50 हजार रुपये द्यावे यासह अन्य मागण्यासाठी आंदोलन

Parbhani : हेक्टरी 50 हजार रुपये द्यावे यासह अन्य मागण्यासाठी आंदोलन

Oct 17, 2025 | 06:38 PM
Sangli : ठेकेदारासह अभियंत्यावर कारवाईची डीपीआयची मागणी

Sangli : ठेकेदारासह अभियंत्यावर कारवाईची डीपीआयची मागणी

Oct 17, 2025 | 06:30 PM
Ahilyanagar : कर्डिले यांच्या अंतिम दर्शनावेळी सभापती राम शिंदे भावूक

Ahilyanagar : कर्डिले यांच्या अंतिम दर्शनावेळी सभापती राम शिंदे भावूक

Oct 17, 2025 | 06:24 PM
Mira Road : मिरा रोडमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली सदनिका लाटण्याचा धक्कादायक प्रकार

Mira Road : मिरा रोडमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली सदनिका लाटण्याचा धक्कादायक प्रकार

Oct 17, 2025 | 03:14 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.