• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • World Wildlife Day 2026 Why Is It Celebrated Importance Of Nature And Animals In Human Life

World Wildlife Day 2026 : जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस? काय आहे मानवी जीवनात वनस्पती अन् प्राण्यांचे महत्त्व 

World Wildlife Day : दरवर्षी ०३ मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिवस जगभरात साजरा केला जातो. वन्य प्राणी आणि वनस्पती संवर्धनाबाबात मानवात जागृकता निर्माण करण्याचा याच उद्देश असतो. आज आपण याचे मानवी जीवनातील महत्व जाणून घेऊ.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 03, 2026 | 08:41 AM
World Wildlife Day 2026

World Wildlife Day 2026 : जाणून घ्या का साजरा केला जातो जागतिक वन्यजीव दिवस? काय आहे मानवी जीवनात निसर्ग अन् प्राण्यांचे महत्त्व (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजच्या धापळीच्या जगात वन्यजीवांच्या प्रजाती झपाट्याने नष्ट होत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, जंगलातील पक्ष्यांची चहचहाट आणि प्राण्यांचा नैसर्गिक आवाज कमी होणे हे मानवाला मानसिकदृष्ट्या आजारी पाडत आहे. जेव्हा एखादी प्रजाती नष्ट होती, तेव्हा निसर्गातील एक विशिष्ट संगीत कायमचे हरवते. ज्याचा मानवी जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळेच दरवर्षी ०३ मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिवस साजरा केला जातो. ज्याचा उद्देश मानवी जीवनात वन्य प्राणी आणि वनस्पतींचे नेमकं काय महत्व आहे हे पटवनू देणे आहे.

World Hearing Day: श्रवणशक्ती ही निसर्गाची देणगी! जागतिक श्रवण दिनी जाणून घ्या कानांच्या आरोग्याची ए-बी-सी-डी

काय आहे यंदाची थीम?

सध्याच्या २०२६ च्या आधुनिक युगात आजच्या दिवसाचे महत्व अधिक व्यापक झाले आहे. यामुळे यावर्षीची थीम ही औषधी आणि सुगंधी वनस्पती : आरोग्य, वारसा आणि उपजीविकेचे संवर्धन यावर आधारित आहे. वन्यजीवांची होत असलेली ऱ्हास आणि मानसिक आरोग्य यांचा संबंध किती महत्वाचा आहे, तसेच वनस्पतींचा अतिवापर आणि अधिवास नष्ट होण्यापासून संरक्षण करण्याची गरज अधोरेखित करणे हा या संकल्पनेचा उद्देश आहे.

इतिहास आणि सुरुवात

ही संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने (UNGA) २० डिसेंबर २०१३ रोजी, ०३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून घोषित केला होता. याच दिवशी १९७३ मध्ये वन्यजीवानांच्या संरक्षणासाठी Convention on International Trade in Endangered Species करार करण्यात आला होता. वन्य प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींची अवैध तस्करी थांबवणे आणि त्याच्या संवर्धनासाठी जनजागृती करणे हा यामागचा मूळ उद्देश होता.

मानवी जीवनात वनस्पतींचे महत्त्व

२०२६ ची संकल्पना ही वनस्पतींवर आधारित आहे. अधिकृत डेटानुसार, जगातील जवळपास ९५% लोकसंख्या आजही प्राथमिक उपचारांसाठी निसर्गावर अवलंबून आहे. तुळस, अश्वगंधा यांसारख्या औषधी वनस्पती आपला सांस्कृतिक वारसा आहे. परंतु बदलत्या हवानामुळे आणि वनस्पतींच्या अवैध तस्करीमुळे यांचा अधिवास नष्ट होत चालला आहे. ज्यामुळे वनस्पती आणि त्यावर जगणाऱ्या प्राण्यांचे आणि मानवाचे जीवन धोक्यात आले आहे. यामुळे या वनस्पतींचे महत्त्व पटवून देऊन त्याचा होणार अतिवापर रोखणे आणि तस्करीला आळा घालणे अत्यंत महत्वाचे आहे.

मानवी जीवनात प्राण्यांचे महत्व

दुसरीकडे वाघ, हत्ती, चित्ता यांसारखे अनेक प्राण्यांच्या प्रजाती देखील कमी होत चालल्या आहेत. यामुळे मानवी मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, याला Eco-Anxiety म्हणतात. शास्त्रज्ञांच्या मते, जैवविधतेचे संवर्धन न केल्यास जगात नैराश्य आणि चिंतेचे प्रमाण ४५% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यामुळे वन्यजीवांचे संरक्षण करणे हे मानवाच्या मानसिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

World Civil Defence Day 2026: संकट काळात देवदूतासारखे धावून येणारे ‘नागरी रक्षक’; वाचा, का साजरा केला जातो ‘हा’ खास दिवस?

Web Title: World wildlife day 2026 why is it celebrated importance of nature and animals in human life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • Lifesciences
  • World Wildlife Day

ताज्या बातम्या

पुढे वाचा
World Wildlife Day 2026 : जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस? काय आहे मानवी जीवनात वनस्पती अन् प्राण्यांचे महत्त्व 

World Wildlife Day 2026 : जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस? काय आहे मानवी जीवनात वनस्पती अन् प्राण्यांचे महत्त्व 

Mar 03, 2026 | 08:40 AM
IND vs ENG : भारताविरूद्ध इंग्लंडचा मास्टरप्लान तयार! उपांत्य फेरीसाठी इंग्लंड Playing 11 मध्ये मोठे बदल करेल का?

IND vs ENG : भारताविरूद्ध इंग्लंडचा मास्टरप्लान तयार! उपांत्य फेरीसाठी इंग्लंड Playing 11 मध्ये मोठे बदल करेल का?

Mar 03, 2026 | 08:38 AM
Beed Accident: बीड-शिरूर मार्गावर भीषण अपघात; होळी साजरी करायला निघालेल्या तरुणाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Beed Accident: बीड-शिरूर मार्गावर भीषण अपघात; होळी साजरी करायला निघालेल्या तरुणाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Mar 03, 2026 | 08:32 AM
DALIMB: रंगांमागे दडलंय गूढ रहस्य; मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केलं चित्रपटाचं पहिलं पोस्टर, चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

DALIMB: रंगांमागे दडलंय गूढ रहस्य; मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केलं चित्रपटाचं पहिलं पोस्टर, चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

Mar 03, 2026 | 08:25 AM
होळी सणाचा आनंद वाढवण्यासाठी घरी बनवा थंडगार पान शॉट्स, गारेगार ड्रिंक पिऊन व्हाल फ्रेश

होळी सणाचा आनंद वाढवण्यासाठी घरी बनवा थंडगार पान शॉट्स, गारेगार ड्रिंक पिऊन व्हाल फ्रेश

Mar 03, 2026 | 08:00 AM
Israel-Iran War : जगात पुन्हा धोका वाढणार? अमेरिकेने म्हटले, ‘खरे हल्ले अजून बाकी…’

Israel-Iran War : जगात पुन्हा धोका वाढणार? अमेरिकेने म्हटले, ‘खरे हल्ले अजून बाकी…’

Mar 03, 2026 | 07:46 AM
कार खराब झाली? मेकॅनिककडे जाण्याअगोदर करा ही 4 कामं; पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल

कार खराब झाली? मेकॅनिककडे जाण्याअगोदर करा ही 4 कामं; पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल

Mar 03, 2026 | 06:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.