Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तो आला नडला अन्…! भारताची झोप उडवत Adil Rashid ने मोडला ‘हा’ मोठा रेकॉर्ड

कालच्या सामन्यात इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल रशीदने शानदार गोलंदाजी केली. ज्याने कालच्या सामन्यात 2.4 ओव्हर्सची गोलंदाजी केली. यामध्ये त्याने 14 रन्स देत महत्वाच्या 2 विकेट्स घेतल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 08, 2026 | 06:03 PM
तो आला नडला अन्…! भारताची झोप उडवत Adil Rashid ने मोडला ‘हा’ मोठा रेकॉर्ड
Follow Us
Follow Us:
  • इंग्लंडचा गोलंदाज आदिल रशीदचा नवा रेकॉर्ड
  • इंग्लंडकडून भारताचा दारुण पराभव 
  • श्रेयस अय्यर ठरला पूर्णपणे अपयशी 
India Vs England 3rd T20: काल भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा टी 20 सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा 125 रन्सने पराभव केला. भारताच्या इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाची नोंद झाली आहे. इंग्लंडने आधी भारतीय गोलंदाजांची धुलाई करत 200 रन्स पूर्ण केल्या. त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी फलंदाजांना स्वस्तात आउट केले. या सामन्यात इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदने नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकच्या नेतृत्वात संघाने भारताला सलग दुसऱ्या सामन्यात पराभूत केले आहे. त्यामुळे बहरताने जवळपास ही मालिका गमावली आहे. आयर्लंड दौऱ्याआधी सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले. त्यानंतर ही जबाबदारी श्रेयस अय्यरवर सोपविण्यात आली. मात्र त्याला 5 सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. दरम्यान आदिल रशीदने कोणता विक्रम केला आहे. ते जाणून घेऊयात.

कालच्या सामन्यात इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल रशीदने शानदार गोलंदाजी केली. ज्याने कालच्या सामन्यात 2.4 ओव्हर्सची गोलंदाजी केली. यामध्ये त्याने 14 रन्स देत महत्वाच्या 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारताच्या अडचणी वाढल्या होता. यामुळे आदिल रशीद इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये टी 20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे.

IND vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यातील सामन्यात भारताचा दारूण पराभव; सूर्यवंशी, ईशान, अय्यर सर्वच फेल

आदिल रशीद इंग्लंडचा अत्यंत महत्वाचा असा गोलंदाज आहे. इंग्लंडला अनेक सामन्यात त्याने विजय मिळवून दिला आहे. आदिल रशीदच्या नावावर टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 166 विकेट्स झाल्या आहेत. आदिल रशीद दुसऱ्या स्थानावर आहे. तर पहिल्या स्थानावर राशीद खान आहे. ज्याच्या नावावर 193 विकेट्स आहेत.

भारताचा दारूण पराभव

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडने हा सामना १२५ धावांनी जिंकला. या विजयासह त्यांनी मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे.
आयर्लंड दौऱ्यापासून सुरू असलेली भारतीय संघाची पराभवाची मालिका थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या सामन्यात भारतीय संघाने गोलंदाजीपासून फलंदाजीपर्यंत प्रत्येक बाबतीत निराशा केली.

India vs England 3rd T20I LIVE Score : प्रिन्स यादव-हर्षित राणा जोडीचा धुमाकूळ, भारतासमोर इंग्लंडचे 202 धावांचे आव्हान

भारतीय संघाची खराब कामगिरी ही मोठ्या चिंतेची बाब बनली आहे. इतकेच नाही तर, श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदावर आणि भारतीय प्रशिक्षक संघावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विश्वविजेत्या संघाची अशी अवस्था चाहत्यांच्या आकलनापलीकडची आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी, २०१९ मध्ये वेलिंग्टन येथे न्यूझीलंडकडून भारतीय संघाला ८० धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

Web Title: Adil rashid second highest t20 international wickets india vs england t20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • England cricket
  • India vs England
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

WTC 2025-27 मध्ये जोश टंगचा धुमाकूळ! 50 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज; टॉप-5 मध्ये कोण?
1

WTC 2025-27 मध्ये जोश टंगचा धुमाकूळ! 50 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज; टॉप-5 मध्ये कोण?

Cricket News: वनडे क्रिकेटचा महासंग्राम! इंग्लंड, पाकिस्तान अन् श्रीलंका भिडणार; ट्राय-सिरीजचे पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर
2

Cricket News: वनडे क्रिकेटचा महासंग्राम! इंग्लंड, पाकिस्तान अन् श्रीलंका भिडणार; ट्राय-सिरीजचे पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर

ENG Vs PAK: पाकिस्तानला दुहेरी धक्का! Babar Azam सामन्याबाहेर; तर पहिल्याच बॉलवर…
3

ENG Vs PAK: पाकिस्तानला दुहेरी धक्का! Babar Azam सामन्याबाहेर; तर पहिल्याच बॉलवर…

ENG Vs IRE: सप्टेंबरमध्ये महायुद्ध! ‘ही’ खेळाडू करणार इंग्लंडचे नेतृत्व, आयर्लंडची उडणार दाणादाण
4

ENG Vs IRE: सप्टेंबरमध्ये महायुद्ध! ‘ही’ खेळाडू करणार इंग्लंडचे नेतृत्व, आयर्लंडची उडणार दाणादाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.