Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG Live: आज जिंकावेच लागणार! श्रेयस अय्यरचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

आयपीएलसह गेल्या सहा महिन्यांपासून आपले बहुतेक सामने सपाट खेळपट्ट्यांवर खेळणाऱ्या भारतीय फलंदाजीला इंग्लंडच्या अतिरिक्त बाउन्स, चेंडूची स्विंग आणि सॅम करनसारख्या गोलंदाजांच्या विविधतेसमोर संघर्ष करावा लागत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 07, 2026 | 09:34 PM
IND Vs ENG Live: आज जिंकावेच लागणार! श्रेयस अय्यरचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
Follow Us
Follow Us:
  • थोड्याच वेळात सुरू होणार तिसरा टी 20 सामना 
  • श्रेयस अय्यर अन् हॅरी ब्रूक येणार आमनेसामने 
  • वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे ससर्वांचे लक्ष 
India Vs England 3rd T20 Live Updates: भारत अन् इंग्लंडमध्ये सयरी असलेल्या टी 20 सिरिजमधील तिसरा सामना आज खेळवला जाणार आहे. 10 वाजता सामना सुरू होणार आहे. दोन्ही संघ विजयाच्या उद्देशाने मैदानात खेळताना दिसतील. श्रेयस अय्यर भारताचे तर हॅरी ब्रूक इंग्लंडचे नेतृत्व करताना दिसून येत आहे. भारतासाठी आजचा सामना करो या मरो स्थितीचा असणार आहे. दरम्यान आजच्या सामन्याचा टॉस नुकताच पार पडला. भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. आयर्लंड दौऱ्यापासून त्याच्या नेतृत्वर भारताला एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे आजचा सामना भारतासाठी महत्वाचा असणार आहे. आजचा सामना भारताने गमावला तर मालिका हरण्याची शक्यता बळावत आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची कसोटी लागणार आहे.

फलंदाजीच्या क्रमात कोणताही बदल नाही

दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने प्लेइंग-11 मध्ये एक बदल करत संजू सॅमसनच्या जागी वैभव सूर्यवंशीला संधी दिली. वैभवला त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही, पण तिसऱ्या टी-२० मध्येही त्याला संधी दिली जाईल हे निश्चित आहे. या परिस्थितीत सॅमसनला पुन्हा एकदा बाहेर बसावे लागेल. अभिषेक शर्मा वैभवसोबत डावाची सुरुवात करेल. ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल आणि कर्णधार श्रेयस चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. याचा अर्थ भारत फलंदाजीच्या क्रमात कोणताही बदल करणार नाही.

IND vs ENG : स्पिनचा डाव भारी पडला! आता पेसर्सचा पलटवार; टीम इंडियात मोठे बदल होणार? कशी असेल संभाव्य प्लेइंग ११?

आयपीएलसह गेल्या सहा महिन्यांपासून आपले बहुतेक सामने सपाट खेळपट्ट्यांवर खेळणाऱ्या भारतीय फलंदाजीला इंग्लंडच्या अतिरिक्त बाउन्स, चेंडूची स्विंग आणि सॅम करनसारख्या गोलंदाजांच्या विविधतेसमोर संघर्ष करावा लागत आहे. कर्णधार श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनी निश्चितच काही धावा केल्या आहेत, पण ते दोघेही हे इंग्लिश गोलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवू शकले नाहीत. भारताने गेल्या दोन सामन्यांमध्ये १८९ आणि १९० धावा केल्या, पण दोन्ही वेळा धावसंख्या किमान २५ ते ३० धावांनी कमी पडली.

भारत: अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.

झालं, संपलं सगळं! इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यांआधी Team India ला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू बाहेर

इंग्लंड: फिल सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बेंटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोश टंग, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर

Web Title: Shreyas iyer won the toss and choose field first against england 3rd t20 match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • Harry Brook
  • India vs England
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

PAK Vs ENG: नसलेली लाज घालवली! इंग्लंडने पाकला थेट १ डाव अन् १०३ रन्सने हरवलं
1

PAK Vs ENG: नसलेली लाज घालवली! इंग्लंडने पाकला थेट १ डाव अन् १०३ रन्सने हरवलं

क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! ICC Test Rankings मध्ये ट्रेव्हिस हेडचे राज्य संपले! ‘हा’ खेळाडू नवा किंग
2

क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! ICC Test Rankings मध्ये ट्रेव्हिस हेडचे राज्य संपले! ‘हा’ खेळाडू नवा किंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.