• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Ajinas K Takes Hat Trick In Kerala Cricket League 2025

KCL 2025 : W,W,W.., पदार्पणाच्या सामन्यातच हॅटट्रिकसह 5 फलंदाजांची शिकार! सॅमसनच्या संघाला ‘या’ खेळाडूने पाजले पाणी

केरळ क्रिकेट लीग २०२५ मध्ये थ्रिसूर टायटन्स आणि कोची ब्लू टायगर्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात थ्रिसूर टायटन्सच्या अजिनास के पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक घेतली आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 26, 2025 | 09:30 PM
KCL 2025: W,W,W.., Hat-trick and 5 wickets in debut match! 'This' player ruined Samson's team

अजिनास के(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Ajinas K takes hat-trick in Kerala Cricket League 2025 : केरळ क्रिकेट लीग २०२५ मध्ये अनेक थरारक सामने बघायला मिळत आहे. या लीगमधील  ११ व्या सामन्यात थ्रिसूर टायटन्स आणि कोची ब्लू टायगर्स यांच्यात अटीतटीचा सामना पार पडला. थ्रिसूर टायटन्स संघाने शेवटच्या चेंडूवर ५ विकेट्सने विजय प्राप्त केला. या सामन्यात थ्रिसूर टायटन्सच्या विजयाचा हीरो अजिनास के ठरला. विशेष म्हणजे अजिनास केचा हा पदार्पणाचा सामना होता. त्याने आपल्या  पदार्पणाच्या सामन्यात त्याच्या संघाला जोरदार विजय मिळवून दिला आहे. कोची ब्लू टायगर्सविरुद्ध खेळवण्यात आलेल्या  सामन्यात अजिनास केने हंगामातील पहिली हॅटट्रिक तर घेतलीच सोबत त्याने ५ विकेट्स घेऊन धुमाकूळ देखील घातला आहे.

हेही वाचा : Asia cup 2025 : ‘तो टीम इंडियात परतणार नाही…’, श्रेयस अय्यरबद्दल प्रसिद्ध ज्योतिषाने केली मोठी भविष्यवाणी..

अजिनास केने पदार्पणाच्या सामन्यात घातला धुमाकूळ

या सामन्यात कोची ब्लू टायगर्सने प्रथम फलंदाजी करत दमदार सुरुवात केली, संघाकडून संजू सॅमसनने  स्फोटक फलंदाजी करत  ८९ धावांची खेळी खेळली. तथापि, अजिनासने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात  शानदार गोलंदाजी करून सामन्याचे चित्र बदलवून टाकले.  त्याने त्याच्या स्पेलमध्ये कोचीच्या फलंदाजांना धांगळेच अडचणीतआणले. त्याने १८ व्या षटकात हॅटट्रिक पूर्ण केली. अजिनसने सलग तीन चेंडूवर  तीन फलंदाज माघारी पाठवले. ज्यात संजू सॅमसन, जेरिन पीएस आणि मोहम्मद आशिक सारखे फलंदाज यांचा समावेश होता. या हॅटट्रिकपूर्वी त्याने आणखी दोन बळी मिळवले होते. त्याच्या या घातक गोलंदाजीने कोचीला १८८ धावांवर रोखण्यात यश आले.

अजिनसने त्याच्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये फक्त ३० धावा मोजत ५ बळी घेतले. जे या मजबूत फलंदाजीसमोर खूपच कमी मानले पाहिजे.  या सामन्यात संपूर्ण ४ षटके टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो सर्वात फायदेशीर गोलंदाज ठरला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kerala Cricket League (@kcl_t20)

हेही वाचा : Kerala Cricket League 2025 : एका चेंडूवर 13 धावांचा थरार! संजू सॅमसनचा धुमाकूळ सुरूच; आशिया कपपुर्वी ठोकली दावेदारी

थ्रिसूर टायटन्सने शेवटच्या चेंडूवर सामना टाकला खिशात

अजिनसच्या या शानदार गोलंदाजीच्या बळावर थ्रिसूर टायटन्सला मजबूत स्थितिमध्ये आणून ठेवले. त्यानंतर, कोचीने दिलेल्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्रिशूर संघाने हे आव्हान स्वीकारले आणि विजय देखील मिळवला आहे. त्रिशूर टायटन्सने हे लक्ष्य केवळ ५ विकेट गामावत गाठले. सिजोमन जोसेफ आणि अर्जुन ए.के. यांनी शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी केल्यामुळे त्रिशूर टायटन्स संघ सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवण्यात यशस्वी ठरला.

Web Title: Ajinas k takes hat trick in kerala cricket league 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 09:30 PM

Topics:  

संबंधित बातम्या

Asia Cup 2025 मध्ये कसं करणार इग्नोर? संजू सॅमसनने सलग चौथ्यांदा केल्या 50+ धावा, नजर टाका आकडेवारीवर
1

Asia Cup 2025 मध्ये कसं करणार इग्नोर? संजू सॅमसनने सलग चौथ्यांदा केल्या 50+ धावा, नजर टाका आकडेवारीवर

Asia Cup 2025 पूर्वी संजू सॅमसनने दाखवला आपला जबरदस्त फॉर्म! 14 चौकार, 7 षटकार मारत झळकावले शानदार शतक
2

Asia Cup 2025 पूर्वी संजू सॅमसनने दाखवला आपला जबरदस्त फॉर्म! 14 चौकार, 7 षटकार मारत झळकावले शानदार शतक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND W vs SA W: 4 धावांनी शतकाला हुलकावणी, तरी घातली इतिहासाला गवसणी; भारताच्या रिचा घोषने केला ‘हा’ कारनाम 

IND W vs SA W: 4 धावांनी शतकाला हुलकावणी, तरी घातली इतिहासाला गवसणी; भारताच्या रिचा घोषने केला ‘हा’ कारनाम 

गर्विष्ठ देहबोली आणि डोळ्यात अंगार! ‘अभंग तुकाराम’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता मंबाजीच्या भूमिकेत

गर्विष्ठ देहबोली आणि डोळ्यात अंगार! ‘अभंग तुकाराम’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता मंबाजीच्या भूमिकेत

Purandar Airport: पुरंदर एअरपोर्ट प्रकल्पात शेतकऱ्यांना मिळणार मोबदला; तब्बल 4,500 कोटी…;

Purandar Airport: पुरंदर एअरपोर्ट प्रकल्पात शेतकऱ्यांना मिळणार मोबदला; तब्बल 4,500 कोटी…;

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात  शुभमन गिल दिल्ली जिंकणार? डॉन ब्रॅडमनशी नाव जोडून रचणार इतिहास 

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात  शुभमन गिल दिल्ली जिंकणार? डॉन ब्रॅडमनशी नाव जोडून रचणार इतिहास 

पुणे शहरातील बड्या व्यावसायिकाची फसवणूक; तब्बल 104 कोटींना घातला गंडा

पुणे शहरातील बड्या व्यावसायिकाची फसवणूक; तब्बल 104 कोटींना घातला गंडा

PoK मध्ये सत्तापालटाचे संकेत! पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे युती सरकार कोसळणार?

PoK मध्ये सत्तापालटाचे संकेत! पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे युती सरकार कोसळणार?

Palghar News: कपडे सुकवण्याच्या दोरीने आयुष्याची दोर कापली! पालघरमध्ये आश्रमशाळेत 2 विद्यार्थ्यांची आत्महत्या; नेमकं काय घडलं?

Palghar News: कपडे सुकवण्याच्या दोरीने आयुष्याची दोर कापली! पालघरमध्ये आश्रमशाळेत 2 विद्यार्थ्यांची आत्महत्या; नेमकं काय घडलं?

व्हिडिओ

पुढे बघा
Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Ambernath :  अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Ambernath : अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.