भारताला मिळाले २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपद(फोटो-सोशल मीडिया)
India is honored to host the Commonwealth Games 2030 : भारत देशासाठी अभिमान वाटेल अशी बातमी समोर आली आहे. भारताला २०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. ही स्पर्धा अहमदाबाद या शहरात खेळवण्यात येणार आहे. ग्लासगो येथे झालेल्या ७४ राष्ट्रकुल सदस्य देशांच्या महासभेत या भारताच्या यजमानपदावर शिक्कामोर्तब झाले आहे.
बातमी अपडेट होत आहे…






