• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Abhishek Barne Has Filed His Nomination For The Post Of Standing Committee Chairman

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर बारणेंचा ‘अभिषेक’; ‘या’ तारखेला होणार निवडीवर शिक्कामोर्तब

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे अभिषेक बारणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 26, 2026 | 01:09 PM
पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर बारणेंचा 'अभिषेक'; 'या' तारखेला होणार निवडीवर शिक्कामोर्तब

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर बारणेंचा ‘अभिषेक’
  • शनिवारी होणार निवडीवर शिक्कामोर्तब
  • राष्ट्रवादीने दिला नाही उमेदवार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे अभिषेक बारणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने या पदासाठी उमेदवार न दिल्याने बारणे यांची निवड आता केवळ औपचारिकता उरली असून, शनिवारी त्यांच्या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.

चुरस संपली, बारणेंच्या नावावर शिक्कामोर्तब

बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत भाजपमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. बारणे यांच्यासोबतच संदीप कस्पटे आणि बाबा त्रिभुवन यांची नावे चर्चेत होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी अनुभवी आणि आमदार शंकर जगताप यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या अभिषेक बारणे यांच्या नावावर पसंती दर्शवली. नगरसचिव मुकेश कोळप यांच्याकडे अर्ज दाखल करताना उपमहापौर शैलजा बाबर आणि सभागृह नेते प्रशांत शितोळे उपस्थित होते.

संख्याबळ आणि निवडणूक प्रक्रिया १६ सदस्यीय स्थायी समितीमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत असून, पक्षाचे ११ सदस्य आहेत. याशिवाय राष्ट्रवादी (अजित पवार गट) ४ आणि शिवसेना (शिंदे गट) १ असे पक्षीय बलाबल आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महापालिका मुख्यालयात होणाऱ्या विशेष सभेत बारणे यांची बिनविरोध निवड घोषित केली जाईल.

हे सुद्धा वाचा : वाहनचालकानो सावधान! थकित दंडाची रक्कम 30 दिवसात भरा, नाहीतर…; पुणे पोलिसांचा इशारा

कोण आहेत अभिषेक बारणे?

मतदारसंघ : थेरगाव भागातून सलग दुसऱ्यांदा नगरसेवक.

अनुभव : यापूर्वी स्थायी समितीचे सदस्य आणि ‘ग’ प्रभाग समितीचे अध्यक्ष

राजकीय पार्श्वभूमी : खासदार श्रीरंग बारणे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या थेरगावात त्यांनी भाजपचे वर्चस्व निर्माण केले आहे. आमदार शंकर जगताप यांचे ते विश्वासू आहेत.

नूतन समिती सभापतींची यादी (प्रस्तावित)

समिती : प्रस्तावित सभापती

स्थायी समिती : अभिषेक बारणे

शिक्षण समिती : रविना सागर अंगोळकर

महिला व बाल कल्याण : राणीमाई पठारे

क्रीडा व सांस्कृतिक : कैलास कुटे

शहर सुधारणा समिती : संजय काटे

विधी समिती : सुजाता बोराटे

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 44 वा अर्थसंकल्प ‘या’ तारखेला; प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधी मांडणार लेखाजोखा

Web Title: Abhishek barne has filed his nomination for the post of standing committee chairman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • PCMC News
  • PCMC Politics
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 44 वा अर्थसंकल्प ‘या’ तारखेला; प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधी मांडणार लेखाजोखा
1

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 44 वा अर्थसंकल्प ‘या’ तारखेला; प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधी मांडणार लेखाजोखा

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी कोणाकडे? ‘या’ तारखेला होणार फैसला
2

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी कोणाकडे? ‘या’ तारखेला होणार फैसला

इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी महापौरांचा नदीपात्रात उतरून पुढाकार; प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा
3

इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी महापौरांचा नदीपात्रात उतरून पुढाकार; प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

PCMC News: कोट्यवधींचा चुराडा होऊनही पिंपरी ‘अस्वच्छ’च पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छतेच्या दाव्यांची पोलखोल
4

PCMC News: कोट्यवधींचा चुराडा होऊनही पिंपरी ‘अस्वच्छ’च पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छतेच्या दाव्यांची पोलखोल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Vijay Rashmika Wedding: VIROSH च्या हळदी समारंभाचे फोटो व्हायरल; रश्मिकाचे टोपण नाव देखील उघड

Vijay Rashmika Wedding: VIROSH च्या हळदी समारंभाचे फोटो व्हायरल; रश्मिकाचे टोपण नाव देखील उघड

Feb 26, 2026 | 02:49 PM
US-Iran War: इराणच्या उंबरठ्यावर उभं अमेरिकन ‘आरमारी’ वादळ; पण जनरल डॅनने ट्रम्पना दिली ‘अशी’ अनर्थाची सावटसूचना

US-Iran War: इराणच्या उंबरठ्यावर उभं अमेरिकन ‘आरमारी’ वादळ; पण जनरल डॅनने ट्रम्पना दिली ‘अशी’ अनर्थाची सावटसूचना

Feb 26, 2026 | 02:45 PM
SA vs WI Toss Update : एडन मारक्रमने नाणेफेक जिंकले, दक्षिण आफ्रिका करणार पहिले गोलंदाजी! वाचा Playing 11

SA vs WI Toss Update : एडन मारक्रमने नाणेफेक जिंकले, दक्षिण आफ्रिका करणार पहिले गोलंदाजी! वाचा Playing 11

Feb 26, 2026 | 02:36 PM
Chanakya Niti: या ठिकाणी पैसे दान केल्याने मिळते सन्मान आणि आर्थिक लाभ

Chanakya Niti: या ठिकाणी पैसे दान केल्याने मिळते सन्मान आणि आर्थिक लाभ

Feb 26, 2026 | 02:30 PM
चला गावाक! होळीनिमित कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होणार; Kokan Railway चा मोठा निर्णय

चला गावाक! होळीनिमित कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होणार; Kokan Railway चा मोठा निर्णय

Feb 26, 2026 | 02:22 PM
UP-Japan Deal: योगींचा जपानमध्ये ‘धमाका’! उत्तर प्रदेश आणि यामानाशी यांच्यात ऐतिहासिक करार; ऊर्जा क्षेत्रात होणार क्रांती

UP-Japan Deal: योगींचा जपानमध्ये ‘धमाका’! उत्तर प्रदेश आणि यामानाशी यांच्यात ऐतिहासिक करार; ऊर्जा क्षेत्रात होणार क्रांती

Feb 26, 2026 | 02:18 PM
Nagpur Crime: नागपूरमध्ये नात्याला काळिमा! मामीला घरात एकटी पाहून फिरली नियत आणि…; भाचा अटकेत

Nagpur Crime: नागपूरमध्ये नात्याला काळिमा! मामीला घरात एकटी पाहून फिरली नियत आणि…; भाचा अटकेत

Feb 26, 2026 | 02:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.