Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video : राजस्थान रॉयल्सने उडवली धोनीची खिल्ली? थाला बाद होताच लिहिले असे काही, वाचा सविस्तर… 

गुहाटीमध्ये रंगलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंगच्या सामन्यात आरआरने सीएसकेचा 6 धावांनी पराभव केला. या सामन्यात एम एस धोनीची विकेट्स सामन्याचा महत्वाचा क्षण ठरला त्यामुळे आरआरने धोनीचा व्हिडिओ पोस्ट केला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 31, 2025 | 06:40 PM
Viral Video: Rajasthan Royals mocked Dhoni?

Viral Video: Rajasthan Royals mocked Dhoni?

Follow Us
Close
Follow Us:

CSK vs RR : आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम सुरुवातीच्या टप्प्यात असून अनेक सामन्यांत थरार अनुभवायला मिळत आहे. काल म्हणजे रविवारी 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने भिडले होते. गुहाटीमध्ये हा सामना रंगला होता. या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंगचा 6 धावांनी पराभव केला. या विजयाने आरआरने आयपीएलच्या 18 व्या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला आहे. तर चेन्नईला लागोपाठ दोन पराभवाला सामोरे जावे लागले.  राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत चेन्नई सुपर किंग्जसमोर 183 धावांचे लक्ष्य उभारले होते. परंतु चेन्नईला 6 गडी गमावत 176 धावाच करता आल्या आणि  त्यांना सामना गमवावा लागला. या सामन्यात फलंदाजीला आलेला धोनी आऊट होताच अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

चेन्नई सुपर किंग्जचा संघ यंदा अपेक्षेप्रमाणे खेळताना दिसत नाहीये. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करण्यात चेन्नईला यश आले असले तरी त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने सलग दोन सामने गमावले आहेत. दुसऱ्या सामन्यात चेन्नईचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव झाला. तर त्यानंतर तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नईचा पराभव केला.

हेही वाचा : CSK VS RR : MS Dhoni ची विकेट अन् महिला फॅन रागाने लालबुंद, दिली लक्षात राहील अशी प्रतिक्रिया.., पाहा Video

राजस्थानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात धोनी फलंदाजीला आला.  त्याने 18व्या षटकात दोन षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले.   यानंतर चेन्नईला शेवटच्या षटकात विजयासाठी 20 धावांची आवश्यकता होती. अशा परीस्थितीत धोनी आपल्या जुन्या शैलीत सामना संपवून चेन्नईला विजय मिळवून देईल, असे सर्वांना वाटत होते. दरम्यान, राजस्थानकडून शेवटच्या षटकात संदीप शर्मा गोलंदाजी करत होता. दुसरीकडे महेंद्रसिंग धोनी स्ट्राईकवर आला  होता, पण 20व्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर षटकार मारण्याच्या नादात धोनी हेटमायरकडून झेलबाद झाला.

Good Morning 💗pic.twitter.com/td4eMzZI6D — Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 31, 2025

धोनीच्या बाद  होताच आरआरने लिहिले गुड मॉर्निंग..

धोनी बाद होता चेन्नईचा संघ विजयापासून लांब गेला आणि राजस्थानने सामन्यावर नियंत्रण मिळवत विजय मिळवला. आता राजस्थान रॉयल्सने धोनीच्या विकेटचा हा व्हिडिओ ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत अकाऊंटवरून ‘गुड मॉर्निंग’ असे लिहिण्यात आले आहे. राजस्थान रॉयल्सने ही पोस्ट शेअर केल्यानंतर लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तर दुसरीकडे काही लोक या पोस्टचे वेगवेगळे अर्थ काढताना देखील दिसत आहेत.

हेही वाचा : दु:खद! सचिनच्या 13 वर्षांआधीच ‘या’ फलंदाजाने झळकावले असते वनडेत द्विशतक, पण क्रिकेटच्या देवानेच केला स्वप्नभंग..

गुड मॉर्निंग लिहिण्याच नेमकं कारण?

आजकाल प्रत्येक संघाची स्वतःची एक पीआर टीम आहे. अशा परिस्थितीत अनेक संघ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या संघातील खेळाडूंचे सर्वोत्तम क्षण आणि चांगली कामगिरी दाखवत असतात. जेणेकरून त्या संघाची लोकांमध्ये लोकप्रियता वाढण्यात मदत होईल.  राजस्थान रॉयल्सने देखील तेच केलेल दिसून येत आहे. त्याने धोनीची संदीप शर्माने घेतलेली विकेट दाखवली. महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गज  खेळाडूची विकेट घेणे ही कोणत्याही गोलंदाजासाठी मोठी गोष्ट असते.

 

Web Title: Csk vs rr rajasthan royals mocked dhoni

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 06:40 PM

Topics:  

  • bcci
  • CSK VS RR
  • ICC
  • IPL 2025
  • MS Dhoni Captain
  • Ravindra Jadeja
  • Riyan Parag
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

India vs Pakistan सामन्यात ‘नो हॅन्डशेक’ अन् रोहित शर्माने पाकिस्तानी दिग्गजाला मारली मिठी, Video Viral
1

India vs Pakistan सामन्यात ‘नो हॅन्डशेक’ अन् रोहित शर्माने पाकिस्तानी दिग्गजाला मारली मिठी, Video Viral

Rajasthan Royals ने नवीन कर्णधाराची केली घोषणा! संजू सॅमसनची जागा घेणार ‘हा’ २४ वर्षांचा धुरंधर खेळाडू
2

Rajasthan Royals ने नवीन कर्णधाराची केली घोषणा! संजू सॅमसनची जागा घेणार ‘हा’ २४ वर्षांचा धुरंधर खेळाडू

जडेजा आणि जयस्वालकडे दुर्लक्ष! हा खेळाडू IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा बनू शकतो नवा कर्णधार
3

जडेजा आणि जयस्वालकडे दुर्लक्ष! हा खेळाडू IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा बनू शकतो नवा कर्णधार

RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार; कर्नाटक सरकारची अटींसह परवानगी
4

RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार; कर्नाटक सरकारची अटींसह परवानगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.