Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पद्मश्री’ रोहित शर्मा! राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित होतानाचा ‘तो’ अभिमानास्पद क्षण, पहा Video

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे. रोहित शर्माने भारतीय क्रिकेटसाठी मोठे योगदान दिले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2024 मध्ये टी 20 वर्ल्ड कप आणि 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 23, 2026 | 09:29 PM
‘पद्मश्री’ रोहित शर्मा! राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित होतानाचा ‘तो’ अभिमानास्पद क्षण, पहा Video
Follow Us
Follow Us:

रोहित शर्माचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान
राष्ट्रपती द्रौपदी मुरमू यांनी केले सन्मानित 
पद्मश्री पुरस्कार स्वीकारतानाचा व्हिडिओ व्हायरल

Rohit Sharma: क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. क्रिकेट क्षेत्रात केलेल्या शानदार कामगिरीमुळे रोहित शर्माला पद्मश्री देखील सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रोहित शर्माला सन्मानित करण्यात आले आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

2024 हे वर्ष रोहित शर्मासाठी अत्यंत खास ठरले. त्याच्या नेतृत्वर भारतीय संघाने दुसऱ्यांदा आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 जिंकला आहे. त्यासोबतच टेनिसचे दिग्गज खेळाडू अमृतराज यांना ‘पद्म भूषण’ पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.  रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे.

#WATCH | Delhi | Former Captain of the Indian Cricket Team, Rohit Sharma, awarded the Padma Shri by President Droupadi Murmu (Video source: Rashtrapati Bhavan) pic.twitter.com/ckz1kc4poF — ANI (@ANI) June 23, 2026

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे. रोहित शर्माने भारतीय क्रिकेटसाठी मोठे योगदान दिले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2024 मध्ये टी 20 वर्ल्ड कप आणि 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. याआधी रोहित शर्मा 2023 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. 2023 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वर भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती. भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला होता. मात्र फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

Virat-Rohit 2027 चा वर्ल्ड कप खेळणार? क्रिकेट चाहत्यांना धक्का? BCCI सचिव म्हणाले…

Virat-Rohit 2027 चा वर्ल्ड कप खेळणार?

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले की, ‘२०२७ च्या विश्वचषकाची तयारी सुरू आहे. ही योजना आखण्यासाठी क्रिकेटशी संबंधित सर्व महत्त्वाच्या लोकांची मदत घेतली जात आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंबाबत जे काही नियोजन केले जात आहे, ते सध्या माध्यमांना किंवा बाहेरील लोकांना उघड केले जाणार नाही. देवजित सैकिया म्हणाले, मंडळाचा प्रमुख म्हणून आमच्याकडे तज्ज्ञांची एक उत्कृष्ट टीम आहे.

IND Vs AFG Live: जयस्वालचे ‘यशस्वी’ शतक अन् रोहितचे आक्रमक…; भारताने अफगणिस्तान लोळवलं, मालिका खिशात

आम्ही सर्व संघांना सोबत घेऊन जातो. जे काही निर्णय घेतले जातात, त्यात क्रिकेट समिती, निवड समिती, सपोर्ट स्टाफ, मुख्य प्रशिक्षक आणि स्वतः खेळाडू यांचा सहभाग असतो. आमच्यात सतत संवाद सुरू असतो. ते पुढे म्हणाले की, ‘त्यामुळे, या विषयावर वेगळी बैठक घेण्याची गरज नाही, कारण ती प्रक्रिया सुरू आहे. शिवाय, या योजना अत्यंत गोपनीय आणि धोरणात्मक बाबी असल्याने, मी त्या प्रसारमाध्यमांसमोर किंवा जनतेसमोर उघड कराव्यात असे मला वाटत नाही. त्या उघड करण्याचा मला अधिकार नाही. या अशा बाबी आहेत ज्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या बंद दाराआडच राहिल्या पाहिजेत.’

Web Title: Former captain rohit sharma received padmashri award by president draupadi murmu viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 09:29 PM

Topics:  

  • padmashri award
  • President draupadi murmu
  • Rohit Sharma
  • Video Viral

संबंधित बातम्या

अरे देवा, भिकाऱ्यांनाही सोडलं नाही… विज बिल भरण्यासाठी चीनच्या रस्त्यावर भीक मागू लागला रोबोट; Video Viral
1

अरे देवा, भिकाऱ्यांनाही सोडलं नाही… विज बिल भरण्यासाठी चीनच्या रस्त्यावर भीक मागू लागला रोबोट; Video Viral

हिजाब न घातल्याची मोठी किंमत? स्लिवलेस ड्रेसमध्ये परफॉर्मन्स करणाऱ्या इराणी गायिकेला दिली ७४ फटक्यांची शिक्षा; Video Viral
2

हिजाब न घातल्याची मोठी किंमत? स्लिवलेस ड्रेसमध्ये परफॉर्मन्स करणाऱ्या इराणी गायिकेला दिली ७४ फटक्यांची शिक्षा; Video Viral

धावत्या रेल्वेत झाली महिलेची प्रसुती, पहिल्या मुलाने रेल्वेत तर दुसऱ्याने रुग्णवाहिकेत घेतला जन्म; घटनेचा Video Viral
3

धावत्या रेल्वेत झाली महिलेची प्रसुती, पहिल्या मुलाने रेल्वेत तर दुसऱ्याने रुग्णवाहिकेत घेतला जन्म; घटनेचा Video Viral

तामिळनाडूच्या आकाशात दिसले चक्रिवादळाचे भीषण दृष्य, पाहून यूजर्सच्या अंगावर आला काटा; Video Viral
4

तामिळनाडूच्या आकाशात दिसले चक्रिवादळाचे भीषण दृष्य, पाहून यूजर्सच्या अंगावर आला काटा; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.