Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! ICC Test Rankings मध्ये ट्रेव्हिस हेडचे राज्य संपले! ‘हा’ खेळाडू नवा किंग

भारतीय संघाच्या फलंदाजांवर कोणतेही बदल झालेले नाहीत. भारतीय संघाचे कर्णधार शुभमन गिल ७४३ रेटिंगसह सातव्या स्थानावर पोहोचला आहे. तर यशस्वी जयस्वाल ९ व्या तर पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम १० व्या स्थानावर आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 19, 2026 | 03:18 PM
क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! ICC Test Rankings मध्ये ट्रेव्हिस हेडचे राज्य संपले! 'हा' खेळाडू नवा किंग

क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! ICC Test Rankings मध्ये ट्रेव्हिस हेडचे राज्य संपले! 'हा' खेळाडू नवा किंग

Follow Us
Follow Us:
  • आयसीसी रॅंकिंगमध्ये ट्रेविस हेड पिछाडीवर
  • इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने पटकावले पहिले स्थान 
  • आयसीसीने जाहीर केले रॅंकिंग 
ICC Rankings: आयसीसीने टेस्ट क्रिकेटमधले रॅंकिंग जाहीर केले आहे. त्यानुसार आयसीसी टेस्ट क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. आयसीसी टेस्ट रॅंकिंगमध्ये बऱ्याच कालावधीपासून ट्रेविस हेड पहिल्या क्रमाकांवर होता. मात्र आता त्याची पीछेहाट झाली आहे. आयसीसी टेस्ट क्रिकेटमध्ये ट्रेवीस हेड चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या स्थानावर इंग्लंडने कब्जा केला आहे. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याने पहिले स्थान पटकावले आहे.

आयसीसी टेस्ट रॅंकिंगमध्ये आता इंग्लंडचा शानदार फलंदाज असलेल्या हॅरी ब्रूकने उडी मारली आहे. हॅरी ब्रूक आता क्रमांक एकचा फलंदाज बनला आहे. यावलेस रॅंकिंगमध्ये त्याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. त्याचे सध्या ८५२ इतके रेटिंग आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने देखील प्रगती केली आहे. जो रूट आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने देखील एक पायरी चढली आहे. तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

बऱ्याच कालावधीपासून ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेविस हेडआयसीसी टेस्ट रॅंकिंगमध्ये पहिल्या स्थानावर होता. मात्र आता यामध्ये ट्रेवीस हेडला मोठे नुकसान झाले आहे. त्याला आता तीन नंबरचे नुकसान झाले आहे. त्याची पीछेहाट झाली असून ट्रेविस हेड चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे ८१९ इतके रेटिंग आहे. तर साऊथ आफ्रिकेचा टेस्ट क्रिकेटचा कर्णधार टेम्बा बबुआ पाचव्या स्थानावर आहे.

Mitchell Starc चा ऐतिहासिक विक्रम! हेराथला मागे टाकत बनला टेस्ट क्रिकेटचा नंबर-1 लेफ्ट-आर्म बॉलर

यामध्ये भारतीय संघाच्या फलंदाजांवर कोणतेही बदल झालेले नाहीत. भारतीय संघाचे कर्णधार शुभमन गिल ७४३ रेटिंगसह सातव्या स्थानावर पोहोचला आहे. तर यशस्वी जयस्वाल ९ व्या तर पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम १० व्या स्थानावर आहे.

झुकेगा नही साला! Vaibhav Suryvanshi ने घातला धुमाकूळ; ICC रॅंकिंगमध्ये थेट 230…, वाचा सविस्तर

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना हा बुधवारी संपला आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांच्या क्रमवारीत काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे या रॅंकिंगमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. आता भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला सामना समाप्त झाला आहे. त्यानंतर जाहीर केल्या जाणाऱ्या यादीत भारतीय फलंदाजांचे देखील नाव असण्याची शक्यता आहे. भारताने श्रीलंकेविरुद्ध हा सामना १६५ रन्सने जिंकला आहे.

Web Title: Icc test cricket rankings harry brook first and travis head 4th number in this list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • Harry Brook
  • ICC Rankings
  • Sports News
  • Travis Head

संबंधित बातम्या

Smriti Mandhana: स्मृती मंधानाजवळ इतिहास रचण्याची संधी, विराट-रोहितलाही टाकणार मागे
1

Smriti Mandhana: स्मृती मंधानाजवळ इतिहास रचण्याची संधी, विराट-रोहितलाही टाकणार मागे

Table Tennis: टेनिस कोर्टवर युवा खेळाडूंचा जलवा! मुलींच्या गटात इशिता पाटीलने थेट…
2

Table Tennis: टेनिस कोर्टवर युवा खेळाडूंचा जलवा! मुलींच्या गटात इशिता पाटीलने थेट…

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट
3

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट

Table Tennis: २२ कंपन्या, १०९ खेळाडू अन् टेबल टेनिसचा महासंग्राम! पुण्यात औद्योगिक क्रीडा स्पर्धा संपन्न
4

Table Tennis: २२ कंपन्या, १०९ खेळाडू अन् टेबल टेनिसचा महासंग्राम! पुण्यात औद्योगिक क्रीडा स्पर्धा संपन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.